- Letsupp »
- Author
- Pravin Survase
Pravin Survase
-
कालिचरण महाराजांना ‘ते’ वक्तव्य भोवले…बारामतीत गुन्हा दाखल
Case Filed Against Kalicharan Maharaj in Baramati : आपल्या वक्तव्यांनी वादाच्या भोवऱ्यात सापडणारे कालिचरण महाराज यांच्या अडचणीत भर पडणारी एक बातमी समोर आली आहे. बारामतीमध्ये आयोजित ‘हिंदू गर्जना’ मोर्चात त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. हेच वक्तव्य त्यांना भोवले आहे. कारण याप्रकरणी कालिचरण महाराज ऊर्फ अभिजित धनंजय सराग (रा. अकोला) व आयोजक विकास महादेव देवकाते (रा. […]
-
शिंदे-अमित शाह न झालेली भेट कुणासाठी फलदायी ? कुणाला मारक ?
(प्रफुल्ल साळुंके, विशेष प्रतिनिधी ) Eknath Shinde Meet Amit Shah : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) जाणार की राहणार ? या विषयावर गेल्या काही दिवसांपासून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्रीपदी कोण असणार याचा कौल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देणार आहेत. अमित शाह यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री एक दिवस आधीच नागपुरात दाखल झाले. पण आज […]
-
अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणारच… वेट अँड वॉच…
Ajit Pawar will be the Chief Minister of Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे आमदार तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार हे मुख्यमंत्री होणार अशा चर्चा रंगात आहे. तसेच त्यांच्या उत्साही कार्यकर्त्यांकडून अनेक ठिकाणी भावी मुख्यमंत्री म्हणून दादांचे बॅनर देखील लावण्यात आले आहे. यातच स्वतः अजित पवारांनी देखील मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त करून दाखवली आहे. दरम्यान आता […]
-
राजकीय भूकंप! ठाकरे गटासह राष्ट्रवादीचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात
Uday Samant on Maharashtra Politics : सध्या राज्याच्या राजकारणात अनेक खळबळजनक घडामोडी घडत आहे. यातच शिंदे गटाच्या एका आमदाराच्या नव्या दाव्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीमधील आमदार व ठाकरे गटातील आमदार हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. तसेच काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी महाबळेश्वर येथे भेट घेतली आहे. असा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी […]
-
रिफायनरी प्रकल्प! महाराष्ट्रासाठी आम्ही प्रकल्प पूर्ण करणारच, फडणवीसांची स्पष्टोक्ती
Kokan Refinery Project: कोकण रिफायनरीवरून रत्नागिरीतील वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्याचबरोबर राजकीय वातावरण देखील चिघळण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. दरम्यान स्थानिकांनी बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. रिफायनरी प्रकल्प कोकणातील (Refinery Project) नियोजित ठिकाणी होईल. महाराष्ट्रासाठी आम्ही प्रकल्प पूर्ण करणारच अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री […]
-
Prakash Singh Badal : म्हणून प्रकाश सिंहांनी ‘पद्मविभूषण’ पुरस्कार परत केला
Sardar Prakash Singh Badal Passes Away: पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांचे मंगळवारी निधन झाले. बादल हे काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना मोहालीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 25 एप्रिल रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत तब्बल पाच वेळा मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. बादल यांना भारत सरकारच्या वतीने पद्मविभूषण या दुसऱ्या सर्वोच्च […]
-
काय सांगता…अंबानींनी चक्क मोदींना गिफ्ट केले 1500 कोटींचं घर
Mukesh Ambani Gift To His Employee 1500 Crore House : मोठं मोठे उद्योजक, सेलिब्रिटी, कलाकार यांचे शाहीजीवन आजवर आपण ऐकले असतील. या अब्जाधीशांची लाइफस्टाइल असो वा त्यांच्या कृती या नेहमीच हटके असतात. असाच एक प्रकार समोर आला आहे. नुकतेच प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आपल्या एका सहकाऱ्याला चक्क 1500 कोटींचे घर गिफ्ट केले आहे. हे […]
-
वर्षभरात मोडला मिया खलिफाचा दुसरा संसार
Adult Film Star Mia Khalifa Divorce: एडल्ट फिल्म स्टार मिया खलिफाने लग्नाच्या अवघ्या वर्षभरानंतर पती रॉबर्ट सँडबर्गला घटस्फोट दिला आहे. खुद्द मियाने आपण पतीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मियाने 21 जुलै 2021 रोजी पती रॉबर्ट सँडबर्गसोबत लग्नाची घोषणा केली आणि आता ती वेगळी होत आहे. त्यांनी विभक्त होण्याचे कारण ‘आपसी […]
-
गौतमीवर अजितदादा म्हणाले…सगळ्यांना पाहता येईल असं काम करावे
Ajit Pawar On Gautami Patil : तरुणाईच्या गळ्याची ताईत बनलेली नृत्यांगना गौतमी पाटील (Gautami Patil) ही तिच्या अनोख्या डान्समुळे प्रसिद्ध आहे. मात्र अनेकदा तिच्या डान्सवर आक्षेप घेण्यात देखील आला. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार (Ajit Pawar) यांनी गौतमीला झापले होते. आता पुन्हा एकदा यात्रेचा विषय निघाला तेव्हा अजित पवार यांनी याच मुद्द्यावरून गौतमीवर पुन्हा […]
-
‘गुड गव्हर्नन्स’ ! पत्राच्या माध्यमातून शेट्टींनी टोचले मुख्यमंत्र्यांचे कान
Raju Shetty criticizes Chief Minister Eknath Shinde : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तसेच माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना थेट पत्राद्वारे झापले आहे. राज्यातील महत्वाच्या प्रश्नांकडे झालेलं दुर्लक्ष व जनमानसाचे होणारे हाल याकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवदेन दिले […]










