- Letsupp »
- Author
- Pravin Survase
Pravin Survase
-
ऑपरेशन कावेरी ! सुदानमध्ये अडकलेल्या 278 भारतीयांची पहिली तुकडी जेद्दाहला रवाना
Operation Kaveri : जिथे एकीकडे सुदानमध्ये भीषण गृहयुद्ध सुरू असताना, सुदानच्या सैन्याने दुसऱ्या देशातील नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सहमती दर्शवली आहे. त्याचवेळी भारत सरकारने ऑपरेशन कावेरीच्या माध्यमातून तेथे अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्याचे काम हाती घेतले आहे. आज ऑपरेशन कावेरी अंतर्गत अडकलेल्या भारतीयांची पहिली तुकडी सुदानमधून रवाना झाली आहे. आज INS सुमेधा 278 जणांसह सुदानमधील पोर्ट […]
-
रितेश आणि जेनिलियाला ‘या’ प्रकरणात मिळली क्लीन चिट, जाणून घ्या प्रकरण
Riteish Deshmukh MIDC Land Case: बॉलिवूड असो वा मराठी सिनेसृष्टी… यामधील एक फेमस कपल असलेले रितेश- जेनिया यांच्याबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांची मालकी असलेल्या एका कंपनीला लातूरमध्ये (Latur MIDC) देण्यात आलेल्या भूखंडप्रकरणी चौकशी सुरू होती. यानंतर आता सहकार विभागाचा अहवाल आला आहे. […]
-
भावी मुख्यमंत्री ! सासरवाडीत झळकले अजित पवारांचे बॅनर
Ajit Pawar Future CM : राष्ट्रवादीचे आमदार तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. राज्याचे भावी मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा त्यांचे बॅनर हे चर्चेत आले आहे. धाराशिव या ठिकाणी हे बॅनर लावण्यात आले असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे धाराशिव ही अजित पवार यांची सासरवाडी आहे. आणि आता या ठिकाणी भावी […]
-
‘किसी का भाई किसी की जान’ ने कमावले इतके कोटी
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan: बॉलिवुडचा भाईजान सलमान खानचा सिनेमा ‘किसी का भाई किसी की जान’ हा नुकताच रिलीज झाला आहे. ईदच्या एक दिवस आधी हा सिनेमा रिलीज झाला आहे. दरम्यान या सिनेमाच्या तीन दिवसांच्या कमाईचे आकडेवारी समोर आली आहे. चित्रपटानं फर्स्ट डेला चांगली कमाई केली नाही. मात्र वीकेंडला चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली आहे. […]
-
धर्माधिकारी यांच्यासह मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांवर कारवाई करा, खारघर प्रकरणी याचिका दाखल
Kharghar Maharashtra Bhushan Program : खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी उपस्थित श्रीसदस्यांना उष्मघाताचा त्रास जाणवू लागला. तसेच उष्मघातामुळे काही जणांचा मृत्यू देखील झाला. दरम्यान याच घटनेवरून आता सत्ताधाऱ्यांच्या चिंतेत भर पाडणारी बातमी समोर आली आहे. या दुर्घटनेबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह […]
-
भारतीय क्रिकेट संघातील ‘हे’ दोन खेळाडू अपघातातून थोडक्यात बचावले
Indian Cricketer Shubman Gill Ishan Kishan : मैदानावर आपल्या अनोख्या खेळीने मन जिंकणारी भारतीय संघातील दोन महत्वाच्या खेळाडूंबाबत एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे. हे खेळाडू एका अपघातातून बालबाल बचावले आहे. भारतीय संघाचे इशान किशन आणि शुबमन गिल असे या दोन खेळाडूंचे नाव आहे. हे दोघेही बॉल लागण्यापासून थोडक्यात वाचले नाहीतर मोठा अनर्थ झाला […]
-
पाकिस्तानी वंशाचे लेखक-पत्रकार तारिक फतेह यांचं निधन
Writer Tariq Fateh Passed Away : पाकिस्तानी वंशाचे प्रसिद्ध लेखक तारिक फतेह यांचे वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाले आहे. ते गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या मृत्यूच्या बातमीला त्यांची मुलगी नताशाने दुजोरा दिला आहे. दरम्यान फतेह हे नेहमीच पाकिस्तान सरकार आणि लष्कराचे विरोधक राहिले. ते स्वतःला हिंदुस्थानी म्हणवत असे. तारिक […]
-
मोदींना जेवढ्या शिव्या देतायत तेवढे ते प्रसिद्ध होतायत; फडणवीसांचा ठाकरेंना टोला
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : महाविकास आघाडीची सभा नुकतीच जळगावात पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका टिप्पणी केली होती. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. ठाकरे हे जेवढे मोदींना शिव्या देतायत तेवढे मोदी अजून प्रसिद्ध होतायत. म्हणून त्यांची वाढती प्रसिद्धी पाहून ठाकरे यांचे नैराश्य वाढते आहे, […]
-
‘त्या’ आरोपांवर गुलाबराव म्हणाले…तर मी एका मिनिटात राजीनामा देईन
Gulabrao Patil : शिवसेनेतील बंडानंतर राज्यात आता शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला आहे. यातच दोन्ही गटातील नेतेमंडळी एकमेकांवर टीका टिप्पणी करत असतात. नुकतेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर टीका करताना कोरोना काळात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. यावर पाटील म्हणाले, जर तो आरोप सिद्ध झाला तर मी एका मिनिटात […]
-
अहो ते एवढं सोपं नाही; भाजपा प्रवेशावर शिंदेंचा गुलाब नबींना चिमटा
Sushilkumar Shinde : जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव आज़ाद पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष गुलाम नबी आझाद हे भाजपामध्ये जाण्याच्या तयारीत आहेत. असं विधान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी सोलापुरात केले आहे. ‘पण ते एवढ सोप्प नसत’ अशी कोपरखळी शिंदेंनी मारताच सभागृहात हशा पिकला. अहो ते एवढं सोपं नाही; भाजपा प्रवेशावर शिंदेंचा गुलाब नबींना चिमटा#GhulamNabiAzad […]










