Congress Leader Prithviraj Chavan : राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे राष्ट्रवादी पक्षात अस्वस्थ आहे. तसेच येत्या काळात ते भाजपासोबत जाणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरदार रंगत आहे. यातच आता याच अनुषंगाने राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. मी काय अजित पवार यांचा […]
Ahmednagar Crime News : नगर जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. आमदार प्राजक्त तनपुरे व आमदार संग्राम जगताप यांच्या नावाचे बनावट शिक्के व लेटर पॅड, तसेच अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, मनपाच्या शाळेतील मुख्याध्यापक यांच्या शिक्क्यांचा परस्पर वापर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी गुलमोहर रस्त्यावरील एका आधारकार्ड दुरूस्ती केंद्रावर कारवाई केली आहे. ही […]
Ncp MLA Support Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे सध्या पक्षात अस्वस्थ आहे. तर लवकरच भाजपसोबत (BJP) जाणार असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यातच राष्ट्रवादीच्या दोन आमदारांनी अजित पवार यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. दादा जिथं आम्ही तिथं असं म्हणत या आमदारांनी अजित पवार […]
NCP leader Ajit Pawar : गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मोठ्या हालचाली सुरु आहे. राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत. महत्वाची बाब म्हणजे राष्ट्रवादीच्या 53 पैकी 40 आमदारांनी आपल्या संमतीच्या स्वाक्षऱ्या अजित पवार यांच्याकडे दिल्या असल्याचे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. राष्ट्रवादीकडे सध्या स्थितीला 53 आमदार आहे. […]
Venugopal Meets Uddhav Thackeray : आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय पक्षांकडून मोठ्या हालचाली सध्या सुरु आहे. सभा, गाठीभेटी यांना वेग आला आहे. नुकतेच काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी सोमवारी मुंबईत मातोश्रीवर येऊन शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनतर वेणुगोपाल यांनी ठाकरेंसह पत्रकार परिषद घेत या भेटीमागील उद्देश सांगितला. सध्या सावरकरांच्या मुद्द्यावरून […]
Amey Ghole joins ShivSena : मुंबई महानगरपालिकेतील माजी नगरसेवक, माजी सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष, युवा सेनेचे कोषाध्यक्ष अमेय घोले यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह वर्षा या निवासस्थानी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश संपन्न झाला. अमेय घोले यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात असताना अनेक महत्वाची पदे भूषवली होती. मात्र गेल्या […]
Anna Hazare : लोकपाल आंदोलनामुळे देशभर ख्याती पसरलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे सर्वाना माहीतच आहे. अहिंसेचा मार्ग अवलंब करत व महात्मा गांधींचे विचार आचरण करत अण्णा हे जनतेच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करतात. मात्र आता अण्णा हे एका नव्या कारणामुळे चर्चेत आले आहे. अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीमध्ये एका नवा व्यवसाय सुरु केला आहे. ज्येष्ठ समाजसेवक […]
Raj thackeray Speech On Heat Stroke : नवी मुंबईतील खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्याला हजेरी लावलेल्या अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला व यातच उष्माघाताने आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. आता यावरून राजकारण पेटले असून नुकतेच राज ठाकरे यांनी रुग्णालयात जात श्रीसदस्यांची विचारपूस केली आहे. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी […]
Supriya Sule : गेल्या काही दिवसांपासून अजित पवार भाजपात जाणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यातच अजित पवार (Ajit Pawar) यांनी त्यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहे. यामुळे पुन्हा एकदा चर्चाना उधाण आले आहे. याबाबत आता सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना विचारण्यात आले असता, सुळे म्हणाल्या, मी तुमच्याच चॅनलवर मी अजित पवारांना नागपूरच्या […]
Dubai Fire in Building: दुबईमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील एका निवासी इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला आहे तर 9 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समजते आहे. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये केरळमधील एका जोडप्यासह चार भारतीयांचा समावेश आहे. दुबईतील सर्वात जुन्या क्षेत्रांपैकी एक असलेल्या अल-रास […]