- Letsupp »
- Author
- Pravin Survase
Pravin Survase
-
…हार को सामने देखकर जो लढता है वो खिलाडी होता है; बावनकुळेंकडून कुस्तीगीरांना प्रोत्साहन
Chhatrapati Shivarai Kesari Wrestling Tournament : भाजप व शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राचे वैभव असलेल्या कुस्ती स्पर्धांचे नगरमध्ये झालेल्या आयोजनाचे मला अभिमान वाटत आहे. कोरोनाच्या संकटांनंतर व मोबाईलच्या आक्रमणातही कुस्ती महत्व अबाधित आहे. नुकत्याच पुण्यात भव्य स्पर्धा झाल्या. त्यापाठोपाठ नगरमध्येही भव्य कुस्ती स्पर्धा होत असल्याचा आनंद होत आहे. आम्ही राजकारणातही कुस्ती मधील अनेक डावपेचांचा वापर कायम […]
-
जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांना बाप मानले…आमदार शिरसाटांचा हल्लाबोल
Shivsena MLA Sanjay Shirsat : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीच अजित पवार यांच्या पहाटेच्या शपत विधीला जोडे मारो आंदोलनं केलं होतं. जितेंद्र आव्हाड हे अजित पवार यांच्यासोबत कधीच नव्हते आणि राहणार नाही. आव्हाड यांनी शरद पवार हेच माझे नेते असल्याचे यापूर्वीही सांगितलं होत. तसेच शरद पवार हे माझे बाप असल्याचे देखील आव्हाड बोलले होते. असे […]
-
वज्रमुठीला आधीच तडे गेल्याने मतभेद उघड होवू लागले, विखेंनी साधला निशाणा
Radhakrishna Vikhe Patil : राज्यात महाविकास आघाडीच्या दोन वज्रमूठ सभा पार पडल्या. पहिली छत्रपती संभाजीनगर मध्ये तर दुसरी नागपूरमध्ये पार पडली. दरम्यान आता याच सभेवरून राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी विरोधकांवर टीका केली आहे. महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला आम्ही आमच्या कामातून उतर देवू. तसेच विरोधकांच्या वज्रमूठीला आधीच तडे गेले असल्याने त्यांच्यातील मतभेद आता उघड होवू […]
-
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याबाबत माहिती होते का? अजित पवार म्हणाले…
Ajit Pawar said about Uddhav Thackeray’s resignation : शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत आमदाराच्या गटाला सोबत घेऊन फडणवीसांसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. सहकारी पक्षांना विचारात न घेता राजीनामा दिल्याची खंत शरद पवारांनी व्यक्त केली. दरम्यान ठाकरेंच्या राजीनाम्याबाबत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना विचारण्यात आले […]
-
राष्ट्रवादीच्या मंचावर झळकली भाजपच्या वॉशिंग मशीनची क्लिप
NCP Camp : भ्रष्टाचाराचा आरोप असलेले नेते भाजपाकडे गेले की निष्कलंक होतात. तसेच जे नेते भाजपात सामील होत नाही त्यांच्या मागे सरकारी यंत्रणा लावल्या जातात. ED , CBI अशा यंत्रणांचा वापर करून भाजपा नेत्यांना आपल्या पक्षात सामील करून घेते असा आशय असलेली एक व्हिडीओ क्लिप राष्ट्रवादीच्या मंचावर झळकली. एक प्रकरे भाजपच्या वॉशिंग मशीनवरून राष्ट्रवादीने भाजपवर […]
-
जरा हटके जरा बचके ये है मुंबई मेरी जान…सुप्रिया सुळेंनी सांगितल्या आठवणी
Supriya Sule : मुंबईशी आपलं नातं काय ? यावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी गाण्याच्या सुरात काही आठवणींना उजाळा दिला. जरा हटके जरा बचके ये है मुंबई मेरी जान.. असे म्हणत मुंबई विषयी असलेला जिव्हाळा यावेळी सुळे यांनी बोलून दाखवला. तसेच मुंबईचा माणूस घडाळ्याकडे बघत असतो, घडाळ्याच्या काट्यावर त्याचं आयुष्य चालतं. परंतु आता हाच परिणाम […]
-
पटनातील जामा मशिदीबाहेर ‘अतिक अहमद अमर रहे’ च्या घोषणा
Atique Ahmad Patna Jama Masjid : गेल्या काही दिवसांपूर्वी गँगस्टर अतिक अहमदची हत्या करण्यात आली होती. आता त्याच्या मृत्यूनंतर बिहारची राजधानी पाटणा येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पटना येथील रेल्वे जंक्शनजवळ अतिकच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे शुक्रवारची नमाज अदा केल्यानंतर रईस अन्सारी नावाच्या व्यक्तीने घोषणाबाजी […]
-
अतिक अहमदची पत्नी लपली तरी कोठे? पोलिसांना शोधूनही सापडेना
Atiq Ahamed Case : हत्या झालेल्या गुंड अतिक अहमदची फरार पत्नी शाइस्ता परवीन हिच्या संभाव्य हालचालींबाबत विशिष्ट माहिती मिळाल्यानंतर, प्रयागराज पोलिसांनी स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) सोबत प्रयागराजच्या सीमेवरील गंगा कचर परिसरात मोठ्या प्रमाणात घरोघरी शोध मोहीम सुरू केली. शोध मोहिमेदरम्यान गावांमधील हालचालींवर नजर ठेवण्यासाठी पोलिस ड्रोनचा वापर करत आहेत. पोलिसांनी सांगितले की, शाईस्ता आणि इतर […]
-
गोध्रा केसप्रकरणातील आठ दोषींना सुप्रीम कोर्टाकडून जामीन
Godhra Case : देशभर गाजलेले गुजरातमधील गोध्रा हत्याकांड प्रकरणाबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. 2002 मध्ये साबरमती एक्स्प्रेसला आग लावणाऱ्या या हत्याकांडातील 8 दोषींना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या लोकांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे या हत्याकांडातील दोषींना 17 ते 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान सुप्रीम […]
-
शहर सौंदर्यीकरण स्पर्धेचा निकाल जाहीर; नागपूरने मारली बाजी
City beautification competition : नगरविकास खात्याचा शहर सौंदर्यीकरण स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व त्यापाठोपाठ अजित पवार यांच्या शहरांनी टॉप तीनमध्ये स्थान मिळवले आहे. म्हणजेच या स्पर्धेत नागपूर महापालिकेने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर दुसऱ्या स्थानी ठाणे व तिसऱ्या स्थानावर पिंपरी चिंचवड महापालिका आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी या सर्वांचे अभिनंदन केले. […]









