- Letsupp »
- Author
- Pravin Survase
Pravin Survase
-
औषधी तुळस ठरेल चेहऱ्यासाठी वरदान; जाणून घ्या फायदे
मुंबई : आपण आपल्या अंगणात घरात तुळशीचे रोप पाहिले असतील. धार्मिक गोष्टींमध्ये तुळशीचे पूजन केले जाते. तुळस ही सदाहरित असेल तर घरातील वातावरण देखील प्रसन्न राहते. आजवर आयुर्वेदात तुळशीचे अनेक फायदे सांगितले आहे. औषधी वनस्पती म्हणून तिच्याकडे पहिले जाते. मात्र आज आम्ही तुम्हाला तुळस ही चेहऱ्यावरील अनेक समस्यांवर उपाय म्हणून कशी काम करते हे सांगणार […]
-
नगरकरांनो लक्ष द्या ! पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात झाला बदल…
अहमदनगर : नगर शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. नागरिकांना होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. अहमदनगर महापालिकेच्या शहर पाणी पुरवठा योजने वरील नवीन मुख्य जलवाहिनी दुरुस्ती कामांसाठी शनिवारी (ता. 18) शटडाउन घेण्यात येणार आहे. यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागाला एक दिवस उशिराने पाणी पुरवठा होणार आहे. याबातची माहिती खुद्द महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून […]
-
काळजी घ्या…नव्या व्हायरसवर उपचार नाही; खबरदारी हाच उत्तम पर्याय!
मुंबई : गेली दोन वर्षे कोरोनाने जगभर कहर केला होता. या व्हायरसमुळे अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लस तयार करण्यात आली. यामुळे कोरोना काही अंशी आटोक्यात आला. मात्र आता पुन्हा एक नवं संकट देशावर आले आहे. H3N2 नावाचा व्हायरसची देशात एंट्री झाली आहे. या व्हायरसने आतापर्यंत महाराष्ट्रात दोघांचे बळी […]
-
राज्यावर पुन्हा घोंगावतेय कोरोनाचे संकट; केंद्राने उचलले महत्वपूर्ण पाऊल
मुंबई : दोन वर्षांपूर्वी जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला होता. या व्हायरसचा प्रादुर्भाव भारतात देखील मोठ्या प्रमाणावर झाला होता. यातच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला होता मात्र आता पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव होऊ लागला आहे. यातच महाराष्ट्राची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र राज्यात एकाच दिवसात तब्बल 226 नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. आता […]
-
सावधान… नव्या व्हायरसने घेतला राज्यातील दोघांचा बळी
मुंबई : गेल्या काही वर्षांपूर्वी कोरोना नावाच्या व्हायरसमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. कोरोना व्हायरसच्या वाढत्या दहशतीने लॉकडाऊन देखील करावे लागले होते. मात्र हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला व परिस्थिती पुर्वव्रत होते तोच नव्या व्हायरसने देशात एंट्री केली आहे. H3N2 नामक या व्हायरसची राज्यात एंट्री झाली असून नुकतेच या व्हायरसमुळे दोघांचे प्राण गेले आहे. यामुळे […]
-
शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक, बाजारात तेजी
मुंबई : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून पडझड होत आहे. यामुळे गुंतवणुकदार देखील चिंतेत होते. आंतराराष्ट्रीय बाजारातील परिस्थीती देखील काहीशी खालवल्याने मार्केटमध्ये अस्थिरता पाहायला मिळाली होती. मात्र आज शुक्रवारी शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक लागला आहे. आज बाजारात तेजी पाहायला मिळाली आहे. आज बाजार उघडताच सेन्सेक्स व निफ्टी दोन्हीही तेजीत पाहायला मिळाले आहे. आज सकाळी […]
-
IND vs AUS: आज रंगणार पहिला एकदिवसीय सामना
मुंबई : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये तीन एकदिवसीय मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना आज खेळवला जाणार आहे. हा सामना मुंबईमधील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. तत्पूर्वी भारताने कास्ट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 2 -1 ने धुव्वा उडवला होता. कसोटी मालिका काबीज केल्यांनतर भारतीय संघाचे लक्ष आता एकदिवसीय मालिकेवर असणार आहे. दरम्यान मालिकेतील पहिल्या विजयासाठी दोन्ही संघ आतुर असतील. कोणता […]
-
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत अत्यंत महत्वाची बातमी…
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. या निवडणुकांबाबत आता सुप्रीम कोर्टात येत्या 21 मार्च रोजी महत्वाची सुनावणी पार पडणार आहे. दरम्यान ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Maharashtra local body election) या प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे सध्या राज्यातील सत्तासंघर्षांवर देखील सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. त्यामुळे येत्या काळात […]
-
गद्दार सत्तार हाय हाय… विधानभवनाच्या पायर्यांवर विरोधकांची घोषणाबाजी
मुंबई : आपल्या वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकणारे शिंदे गटाचे आमदार तसेच राज्याचे कृषीमंत्री (Agriculture Minister) अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. शेतकऱ्यांविषयी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे विरोधी पक्षांकडून सत्तार यांचा निषेध करण्यात आला. यावेळी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा दहावा दिवस आहे. […]
-
म्हात्रेंमुळे चर्चेत आलेले आमदार प्रकाश सुर्वे नेमके आहेत तरी कोण? जाणून घ्या
मुंबई : शिवसेनेच्या नेत्या तसेच माजी नगरसेविका शीतल म्हात्रे व आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक वादग्रस्त व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवरून सध्या राजकारण तापले आहे. या व्हिडीओमुळे म्हात्रे आणि सुर्वे हे चांगलेच चर्चेत आले आहे. दरम्यान उद्धव ठाकरे गटात असलेल्या शीतल म्हात्रे यांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला. […]









