- Letsupp »
- Author
- Pravin Survase
Pravin Survase
-
महारेराचा दणका ; 313 बांधकाम प्रकल्पांची चौकशी
मुंबई : राज्यात अनेक लहान मोठे गृहनिर्माण प्रकल्प सुरू आहेत. सर्वच प्रकल्पांच्या सूक्ष्म नियंत्रणासाठी महारेराने पावले उचलायला सुरूवात केलेली आहे. गृहनिर्माण क्षेत्रात मोठ्या प्रकल्पात मोठ्या संख्येने गुंतवणूकदार सहभागी झालेले असतात. ही बाब आणि भविष्यात अशा प्रकल्पात निर्माण होऊ शकणाऱ्या संभाव्य अडचणींची शक्यता आणि त्यामुळे प्रभावित होऊन शकणाऱ्या ग्राहकांची व्याप्ती लक्षात घेऊन अशा प्रकल्पांच्या आर्थिक स्थितीचे, […]
-
Yogesh Beldar : मुख्यमंत्र्यांवर पुन्हा टीका केली तर चांगलाच धडा शिकवू, राऊतांना इशारा
नाशिक : शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गट व शिंदे गटातील तणाव वाढतच चालला आहे. यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकतंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath shinde ) यांच्यावर बोलतांना आक्षेपार्ह वक्तव्य केलं होत. आता याच प्रकरणावरून राऊतांवर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच तक्रारदार नाशिकमधील शिंदे गटाचे पदाधिकारी योगेश बेलदार ( Yogesh Beldar ) […]
-
शाहांच्या ‘त्या’ वक्तव्यावर फडणवीस म्हणाले… कन्फ्युज करू नका, आमचा फॉर्म्युला ठरलाय
मुंबई : राज्यात आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरु झाली आहे. यातच राज्यात भाजप व शिवसेना आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने रणनीती आखत आहे. दरम्यान आगामी निवडणुका पाहता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व जागा मोदींच्या पारड्यात टाका असे आवाहन केले. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांना विचारण्यात आले असता […]
-
बजेटची चिंताच सोडा, अवघ्या सहा लाखात खरेदी करा ‘ही’ भन्नाट कार
मुंबई : सध्या भारतात एसयूव्ही कारची क्रेझ पाहायला मिळत आहे. जर तुम्ही SUV कार घेण्याचा विचार करत असाल, पण बजेट मध्ये येत असले तर काळजी करू नका. कारण आम्ही तुम्हाला 6 लाखांच्या बजेटमधील आगामी Nissan Magnite SUV कारबद्दल माहिती देणार आहोत, या कारमध्ये उपलब्ध असलेल्या खास वैशिष्ट्यांमुळे तुम्ही लगेच ही कार खरेदी करण्याची इच्छा व्यक्त […]
-
नामांतरावर एकत्रित निर्णय घ्यावा – सुजय विखे
अहमदनगर : अनेक दिवसांपासून अहमदनगरच्या नामांतराचा विषय चर्चिला जात आहे. धनगर समाजाच्यावतीने ‘अहिल्यादेवी होळकर नगर’ नामांतर यात्राही काढण्यात आली आहे. माझा कोणत्याही नावाला विरोध नव्हता व नाही. मात्र सर्वांनी एकत्रित बसून निर्णय घ्यावा, त्यासाठी आपण पुढाकार घेऊ, असे मत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले. अहमदनगर मधील धनगर समाज सेवा संघच्यावतीने राज्यस्तरीय वधू-वर […]
-
दिल्लीत असदुद्दीन ओवेसी यांच्या घरावर हल्ला, दगडफेक करून काच फोडली
नवी दिल्ली : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी ( Asaduddin Owaisi) यांच्या घरावर दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे. या दगडफेकीत अनेक खिडक्यांच्या काचा फुटल्या. यानंतर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पोलिसात या घटनेची तक्रार दाखल केली. असदुद्दीन ओवेसी यांनी आपल्या तक्रारीत आरोप केला आहे की काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर […]
-
संजय राऊतांच्या अडचणीत वाढ, ‘या’ प्रकरणी झाला गुन्हा दाखल
मुंबई : आपल्या आक्रमक व परखड वक्तव्यासाठी ओळखले जाणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदे गटाचे नेते योगेश […]
-
Amit Shah : शिवसृष्टी पूर्ण होतेय, बाबासाहेब पुरंदरे यांचं स्वप्न साकारतंय
पुणे : बाबासाहेब पुरंदरे यांनी आपलं सगळं आयुष्य छत्रपती शिवराय या एका विषयावर खर्ची घातलं. आज पुरंदरे हे आपल्यात नाहीत मात्र त्यांचं अधुरं स्वप्न साकार होतं आहे. शिवसृष्टीचं स्वप्न त्यांनी पाहिलं होतं ते आज पूर्ण होतं आहे. तसेच या शिवसृष्टीचं राहिलेलं कामही लवकरच पूर्ण होईल असाही विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. […]
-
Twitter Blue Tick : शिवसेनेच्या ट्विटर हँडलचं ब्ल्यू टिकही गेलं
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाला दिल्यानंतर पुढील हालचालींचा वेग वाढला आहे. यातच उद्धव ठाकरेंना एकापाठोपाठ एक धक्के बसत आहे. शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलचं (@ShivSena) ब्ल्यू टिक गेलं आहे. तर शिवसेनेची ShivSena.in ही अधिकृत वेबसाईटही बंद पडली आहे. यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. निवडणूक […]
-
Ayushmann Khurrana बनला युनिसेफ इंडियाचा राष्ट्रीय राजदूत
नवी दिल्ली : युनिसेफ-भारताने शनिवारी हिंदी चित्रपट अभिनेता आयुष्मान खुराना याची राष्ट्रीय राजदूत म्हणून नियुक्ती केली. 38 वर्षीय बॉलीवूड अभिनेत्याने यापूर्वी युनिसेफ-इंडियासाठी ‘सेलिब्रेटी अॅडव्होकेट’ म्हणून काम केले आहे. राष्ट्रीय राजदूत म्हणून, खुरान प्रत्येक मुलाचे हक्क सुनिश्चित करण्यासाठी युनिसेफला मदत करेल. आयुष्मान खुराना म्हणाले की, युनिसेफ इंडियाचा राष्ट्रीय राजदूत या नात्याने मुलांच्या हक्कांसाठी माझी वकिली पुढे […]









