नवी दिल्ली : टी -20 विश्वचषक जिंकण्याचे भारतीय महिला क्रिकेट संघाचे स्वप्न भंगले आहे. सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला पाच धावांनी पराभूत केले. या विजयासह ऑस्ट्रेलियन संघाने सलग सातव्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. यापूर्वी, संघाने 2010, 2012, 2014, 2016, 2018, 2020 मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला. तर ऑस्ट्रेलिया संघ 2010, 2012, 2014, 2018 आणि 2020 मध्ये […]
नवी दिल्ली : भूकंपामुळे तुर्की आणि सीरियामध्ये मोठा विध्वंस झाला आणि त्यानंतर गुरुवारी अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तानमध्ये भूकंप (Earthquake ) जाणवला, जो रिश्टर स्केलवर 6.8 मोजला गेला. एकीकडे हे सुरु असताना मात्र शुक्रवारी सकाळी इंडोनेशियात भूकंप हादरा जाणवला आणि रिश्टर स्केलवरील भूकंपाची तीव्रता 6.3 वर मोजली गेली. यूएसजीएसच्या मते, इंडोनेशियाच्या टोबेलोच्या उत्तरेस 177 कि.मी. अंतरावर भूकंप […]
अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथे १५ दिवस अगोदर होळीचा सण यंदाही मोठ्या उत्साहात आणि नाथांच्या जयघोषात साजरा करण्यात आला आहे. नगारा, शंखांचा निनाद व कानिफनाथांच्या जयघोषात कानीफनाथ गडावर होळी पेटली. १५ दिवस अगोदर होळीचा सण साजरा होणारे देशातले हे एकमेव गाव आहे. नाथांची आरती झाल्यानंतर भट्टीची पुजा करून मढी देवस्थानचे अध्यक्ष बबन […]
मुंबई : Electric vehicle स्टार्टअप वाहन उत्पादक रिव्हरने आपली इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली आहे, ज्याची किंमत रु. 1.25 लाख (एक्स-शोरूम, बेंगळुरू) आहे. कंपनीने या स्कूटरचे डिझाईन खूपच पॉवरफुल केले आहे. या स्कूटरची बुकिंग आधीच सुरू झाली आहे. स्टार्टअप कंपनीला 2025 पर्यंत या नवीन हाय-स्पीड इलेक्ट्रिक स्कूटरचे एक लाख युनिट्स विकण्याची आशा आहे. डिझाईनबद्दल […]
मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. त्यांनी मंगळवारी पोलिसांना पत्र लिहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मुलाकडून जीवाला धोका असल्याचा आरोप केला आहे. राऊत यांनी पत्रात लिहिले आहे की, ‘लोकसभा सदस्य श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी ठाण्यातील गुन्हेगार राजा ठाकूरला (Raja Thakur) मला जीवे […]
पुणे : राज्यात कसबा – चिंचवड निवडणुका चांगल्याच गाजू लागल्या आहेत. यातच अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या कसबा (Kasba Peth) विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी अनेक पक्षांनी मोर्चे बांधणी केली आहे. यातच कसब्यात पुणेरी पाट्या या सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. “कोणी कितीही म्हटलं, तुमचं काम मार्गी लावतो पण सर्वांना माहितीये वेळेला फक्त रवीभाऊच धावतो! त्यामुळे आम्हाला […]
मुंबई : मुख्यमंत्री सुपुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा धक्कादायक आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. आता याच प्रकरणी राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राऊत यांच्या या तक्रारीनंतर या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. मात्र आता थेट राऊतांवरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी माजी महापौर मिनाक्षी […]
मुंबई : भारतीय शेअर बाजारात पुन्हा एकदा विक्रीचा टप्पा आला आहे. आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी, BSE सेन्सेक्स 1.53% किंवा 928 अंकांनी घसरून 59,745 वर बंद झाला. व्यवहारादरम्यान सेन्सेक्स 59,681 अंकांपर्यंत घसरला. त्याच वेळी, NSE निफ्टी 272.40 अंकांनी घसरून 17,554 अंकांवर स्थिरावला. गेल्या चार दिवसांपासून बाजारावर दबाव आहे. गेल्या 4 व्यापार सत्रांमध्ये सेन्सेक्स 1,500 हून अधिक […]
नवी दिल्ली : ताजिकिस्तानमध्ये (Eastern Tajikistan) गुरुवारी सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने कळवले की ताजिकिस्तानमध्ये सकाळी 6.07 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 7.3 इतकी होती. माहितीनुसार, त्याचे केंद्र मुरगोबपासून 67 किमी पश्चिमेला होते. चीनने ताजिकिस्तानच्या (Tajikistan ) सीमेजवळ 7.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची नोंद केली आहे. चीनच्या सरकारी […]
नवी दिल्ली : महिला T20 विश्वचषक (ICC Women T20 WC 2023) चा पहिला उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND W vs AUS W) यांच्यामध्ये आज 23 फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. केपटाऊनच्या न्यूलँड्स स्टेडियमवर हा सामना होणार आहे. भारतासाठी हा करा किंवा मरो असा सामना आहे, तर ऑस्ट्रेलिया सलग तिसरे विजेतेपद मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. […]