- Letsupp »
- Author
- Pravin Survase
Pravin Survase
-
जेलमध्येच गॅंगवॉर… मुसेवाला मर्डर केस प्रकरणातील आरोपी ठार
नवी दिल्ली : पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्याकांडातील दोन आरोपी दुरान मनदीप सिंग तुफान आणि मनमोहन सिंग यांचा रविवारी कैद्यांमध्ये झालेल्या वादात तुरुंगातच मृत्यू झाला आहे. या चकमकीत केशव यादव नावाचा गुंडही गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे तिघेही सिद्धू मूसवाला हत्याकांडातील आरोपी आहेत आणि त्यांना पंजाबच्या गोइंदवाल तुरुंगात ठेवण्यात […]
-
अर्थसंकल्पीय अधिवेशन! सत्ताधारी-विरोधक भिडणार
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Assembly Budget Session) आजपासून सुरू होत आहे. कोरोनानंतर पहिल्यांदाच सर्वाधिक काळ महिनाभर हे अधिवेशन चालणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या दालनात विरोधी पक्षाची बैठक पार पडणार आहे. विविध मुद्यांवर सरकारला घेरण्यासाठी विरोधकांची रणनीति या बैठकीत ठरण्याची शक्यता आहे. 25 मार्चपर्यंत अधिवेशन सुरू राहणार असून […]
-
आमच्याबरोबर निवडून आले आणि आमच्यापासून पळून गेले, राम शिंदेंचा ठाकरे गटावर हल्लाबोल
अहमदनगर : भाजप निवडणुकीला घाबरत आहे म्हणून ते निवडणुकांपासून पळ काढत आहेत अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली होती. यावर भाष्य करताना भाजप आमदार राम शिंदे यांनी दानवेंवर टीका केली आहे. जे आमच्याबरोबर निवडून आले आणि आमच्यापासून पळून गेले, त्या पक्षाचे विरोधी पक्ष नेते असं वक्तव्य करतात अशा शब्दात शिंदे यांनी […]
-
प्रकाश आंबेडकर म्हणजे बुचकळ्यात पडलेलं व्यक्तिमत्व
अहमदनगर : मुस्लिम लोकांनी साथ दिली तर नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं. यावर भाजप आमदार राम शिंदे यांनी वक्तव्य केले आहे. प्रकाश आंबेडकर ये म्हणजे बुचकळ्यात पडलेलं व्यक्तिमत्व आहे, त्यांची फसगत झालेली आहे अशी टीका राम शिंदे यांनी केली आहे. भाजप आमदार राम […]
-
अदानी आणि मोदी हे एकच…राहुल गांधी यांचा मोदींवर हल्लाबोल
नवी दिल्ली : काँग्रेसच्या 85व्या अधिवेशनात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा उदयोजक गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच राहुल यांनी भाजप आणि आरएसएसवरही हल्लाबोल केला. राहुल गांधी म्हणाले की, अदानी प्रकरणाची चौकशी का होत नाही, जेपीसी का स्थापन केली जात नाही. अदानी आणि मोदी एक आहेत. देशाची संपूर्ण […]
-
By Election : मतदानासाठी ती लंडनहून थेट पुण्यात… म्हणाली मतदानाचा हक्क का सोडू?
पुणे : कसब्यात भाजपच्या मुक्ता टिळक तर चिंचवडमध्ये भाजपचे लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. आज या दोन्ही मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी (By Election)मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानाचा हक्क हा महत्वाचा असल्याची प्रचिती या निवडणुकीत आली. कारण म्हणजे एक तरुणी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी थेट लंडनहून पुण्यात परतली. मतदानाचा हक्क का सोडू असे म्हणतच […]
-
Kasba – Chinchwad By Poll : फडणवीस म्हणाले… लक्षात ठेवा प्रत्येक मत महत्वाचे
पुणे : कसबा – चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकीसाठी नेतेमंडळींनी जोरदार प्रचार देखील केला. भाजपा व महाविकास आघाडीने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनवली आहे. यातच आज मतदान प्रक्रिया पार पडत असून यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना महत्वाचे आवाहन केले आहे. लक्षात ठेवा प्रत्येक मत महत्वाचे असल्याचे म्हणतच […]
-
Women T20 World Cup : आज रंगणार ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामना
नवी दिल्ली : महिला टी-20 वर्ल्डकपचा अंतिम सामना आज रविवारी रोजी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघात खेळवला जाणार आहे. दरम्यान इतिहास पहिला तर ऑस्ट्रेलिया हा असा संघ आहे ज्याने सर्वाधिक वेळा हे विजेतेपद पटकावले आहे. तर दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा संघ प्रथमच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. तत्पूर्वी रोमहर्षक उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव […]
-
टाटा पंच ते मारुती अल्टो…’या’ आहेत Top कार
नवी दिल्ली : बहुतेक लोक आजकाल ऑटोमॅटिक कार घेण्यास प्राधान्य देतात. क्लच आणि ब्रेक्सचा वारंवार वापर टाळण्यासाठी स्वयंचलित गिअरबॉक्सेसचा अधिक वापर केला जातो. त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. लेटेस्ट फीचर्स व अत्याधुनिक सुविधा असलेल्या कारची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे, ज्यामुळे ऑटोमेकर्स त्यांच्या कार शक्तिशाली वैशिष्ट्यांसह सुसज्ज करत आहेत. जर तुम्ही देखील स्वतःसाठी नवीन ऑटोमॅटिक […]
-
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर
अहमदनगर : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या (Maharashtra State Commission)अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) ह्या अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. चाकणकर या 27 फेब्रुवारी रोजी नगर दौऱ्यावर येणार आहे. त्यांचा जिल्हा दौरा जारी झाला असून याबाबतची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली आहे. असा असणार आहे दौरा सोमवार दि.27 फेब्रुवारी, 2023 रोजी रात्री 8-00 वाजता पुणे […]









