अहमदनगर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर खुन, दरोडे तसेच जातीय वादातून दंगली यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. दिवसा चोऱ्या, घरफोडी तसेच चैन स्नॅचिंग सारखे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. या सर्व प्रकारांवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होणे गरजेचे आहे, अशी तक्रार राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी […]
नवी दिल्ली : इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसर्या कसोटी सामन्याच्या (IND vs AUS) दुसऱ्या दिवशी कांगारूने भारतीय फलंदाजांना नांग्या टाकण्यास भाग पाडले. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांपुढे भारतीय फलंदाज टिकू शकले नाही व टीम इंडिया दुसऱ्या डावात अवघ्या 163 धावांवर गारद झाला आहे. यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला आता विजयासाठी अवघ्या 76 धावा आवश्यक आहे. यामुळे उद्याच्या दिवसात […]
पुणे : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कसबा ( Kasba ) पेठ पोटनिवडणुकीत अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे विजयी झाले आहेत. रवींद्र धंगेकर यांना 72 हजार 599 मते मिळाली तर हेमंत रासने ( Hemant Rasne ) यांना 61 हजार 771 मते मिळाली. भाजपचे उमेदवार कसब्यात पराभूत झाल्यानंतर दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पुत्र […]
पुणे : कसबा व चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडत आहे. यातच कसब्यातून भाजपच्या हेमंत रासने याला मात देत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले आहे. तर चिंचवडमधून भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी तब्बल 27 हजार मतांनी आघाडी घेतली आहे. यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार नाना कलाटे चांगलेच पिछाडीवर पडले आहे. तिसाव्या राऊंडचे कल हाती आले असून […]
पुणे : राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची असणारी व भाजप (BJP) व महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची बनवलेली कसबा (Kasba) व चिंचवड (Chinchwad) निवडणुकीचे कल हाती आले आहे. यामध्ये कसब्यातून काॅंग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे. तर दुसरीकडे चिंचवडमध्ये आश्विनी जगताप या अजूनही आघाडीवर आहेत. तर निवडणुकीत भाजपाने गोंधळ घातला तरीही रवीभाऊ यांचाच विजय झाला. तसेच या […]
मुंबई : भारतात बहुतांश लोक सकाळी झोपेतून उठले की चहा पितात. चहा पिणाऱ्यांची संख्या देशात दिवसेंदिवस वाढतच आहे. काही लोक दिवसभरात अनेकदा चहा पितात. तर काही लोकांना कॉफी पिण्याची सवय असते. मात्र, चहा-कॉफीचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे. याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो. चहा आणि कॉफीचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रात्री झोपण्यापूर्वी […]
मुंबई : फळे हे नेहमीच शरीरासाठी फायदेशीर असतात. यातच पपई देखील अनेकांना आवडते व हे फळ बाजारात सहज उपलब्ध देखील होत असते. पपई ही खायला जेवढी गोड आहे तेवढीच तिचे फायदे देखील अमूल्य आहे. पपई खाणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. यामध्ये मॅग्नेशियम, फायबर, व्हिटॅमिन, फायबर असे पोषक घटक आढळतात. त्वचेसाठी तसेच पोटाच्या समस्यांवर पपई फायदेशीर […]
नाशिक : कांद्याच्या दरात होत असलेल्या सततच्या घसरणीमुळे आज शेतकऱ्यांनी एकत्र येत आंदोलन केले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य कांदा शेतकरी संघटनेच्या वतीने आक्रमक भूमिका घेत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद पाडला होता. मात्र आमदार दादा भुसे (Dada Bhuse) यांनी मध्यस्थी केली. यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतल्याने आजपासून (28 फेब्रुवारी) पुन्हा लासलगाव (Lasalgaon) […]
अहमदनगर : इंधनाचे वाढते दर, पेट्रोल- डिझेल तसेच गॅस सिलेंडरचे वाढते दर याला केंद्र सरकारच जबाबदार आहे. जनतेवरील महागाईचा बोजा कमी व्हावा यासाठी जनतेने मोदींना निवडून दिले. मात्र काँग्रेसच्या काळात 400 रुपयांना असलेले गॅस सिलेंडर मोदींच्या काळात अकराशे रुपयांवर पोहचली आहे. महागाईच्या आगीत जनता होरपळतेय याला कारण म्हणजे मोदी आहे, अशा शब्दात ठाकरे गटाचे माजी […]
अहमदनगर : देशात महागाई वाढत आहे. यामुळे दैनंदिन वस्तूंच्या किंमतीमध्ये वाढ होत आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याचे काही घेणे नाही. जनता महागाईच्या आगीत होरपळत असताना दुसरीकडे मात्र मोदी आपल्या फॅशनसाठी खर्च करातात. मोदी प्रत्येक वेळेला नवा ड्रेस घालून मिरवतात. मोदींच्या एका ड्रेसची किंमत 10 कोटी रुपये […]