- Letsupp »
- Author
- Pravin Survase
Pravin Survase
-
इंदूर स्टेडियमच्या खेळपट्टीला आयसीसीकडून खराब रेटिंग, म्हणाले…
नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना अवघ्या अडीच दिवसांत संपला, मात्र त्यानंतर आयसीसीने इंदूरच्या खेळपट्टीवर आपली नाराजी दर्शवत या खेळपट्टीला खराब असल्याचा दर्जा दिला आहे. याबाबत आयसीसीने एक निवेदन देखील जारी केले आहे. ICC ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही इंदूरच्या खेळपट्टीची तपासणी केली आणि ती खेळण्यायोग्य नसल्याचे आढळले. अशा […]
-
निवडणूक आयोगाला शिव्याच घातल्या पाहिजे, राऊतानंतर अंबादास दानवेही
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाबाबत अपशब्द वापरले होते. यावर माध्यमांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना विचारले. यावर दानवे म्हणाले, निवडणूक आयोगाला शिव्याच घातल्या पाहिजे, यात संजय राऊतांनी काय चुकीचं केलं. असे म्हणत एकप्रकारे दानवे यांनी संजय राऊत यांनी केल्या वक्तव्याचे समर्थनच केल्याच्या यामाध्यमातून दिसून आले आहे. दरम्यान राऊतांच्या […]
-
एक आमदार आला तर आनंदोत्सव मात्र पुढच्यावेळी तो आनंद राहणार नाही… विखेंची काँग्रेसवर टीका
अहमदनगर : नुकत्याच पुण्यात कसबा व चिंचवड निवडणुका पार पडल्या. यामध्ये कसब्यात काँग्रेस तर चिंचवडमध्ये भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे. या निवडणुकीच्या मुद्द्यावरून भाजपचे खासदार सुजय विखे यांनी महाविकास आघाडी सरकारवर शाब्दिक निशाणा साधला आहे. काॅंग्रेसला कसब्याची पाेटनिवडणुकीनंतर ऊर्जा प्राप्त झाल्यासारखे वाटत असले तरी, तीन राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांचा सुपडा साफ झाला आहे. महाराष्ट्रात एक […]
-
संजय राऊत मानसिक तणावात म्हणून ते शिव्या देतायत…
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना पुन्हा एकदा अपशब्द वापरले आहे. तसेच राऊत यांनी निवडणूक आयोगाबाबत बोलताना देखील अपशब्दांचा वापर केला आहे. यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी भाष्य करताना त्यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. ज्यांच्याकडे वैफल्य आहे, नैराश्य आहे, जेव्हा बोलण्यास शब्द कमी पडतात तेव्हाच ते शिव्या व […]
-
गियर असलेली पहिली इलेक्ट्रिक बाईक भारतात लॉन्च
नवी दिल्ली : आजवर तुम्ही विनागियर असलेल्या इलेक्ट्रिक बाईक पाहिल्या असतील मात्र आता चक्क गियरवाली इलेक्ट्रिक बाईक भारतात लॉन्च करण्यात आली आहे. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल मात्र हे खरे आहे. नुकत्याच झालेल्या ऑटो एक्स्पो 2023 मध्ये, भारतीय स्टार्टअप मॅटर एनर्जीने (Matter Energy) आपली नवीन इलेक्ट्रिक बाइक दाखवली, ही बाईक खूप लोकप्रिय झाली कारण […]
-
भाजपाकडून आगामी निवडणुकांसाठी ‘चिंचवड पॅटर्न’…
मुंबई : प्रफुल्ल साळुंखे ( विशेष प्रतिनिधी) कसबा निवडणुकमध्ये झालेल्या पराभवाची भाजपने गंभीर दखल घेतली आहे. कसबा निवडणुकीत पराभव तर चिंचवडमध्ये झालेला विजय याचा अभ्यास केला जात आहे. या दोन्ही निवडणुकीतून एक बाब समोर आली आहे जर महाविकास आघाडी एकत्र राहिली. एकास एक निवडणूक झाली तर भाजपाचा पराभव होतो हे कसबा निवडणुकीने दाखवून दिले. तर […]
-
तुम्ही मॉलमध्ये जाऊन माणसांना माराल तर कसं चालेल? मुख्यमंत्र्यांनी आव्हाडांना सुनावले
मुंबई : एका सिनेमाच्या वादावरून माजीमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मॉलमध्ये जाऊन एकाला मारहाण केली होती. याच मुद्द्यावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आव्हाड यांना चांगलाच शाब्दिक टोला लगावला आहे. तुम्ही मॉलमध्ये जाऊन माणसांना मारलं तर कसं चालेल. तुमच्या या मारहाण प्रकरणी सुप्रीम कोर्टाने आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे, असे यावेळी मुख्यमंत्री […]
-
अंकुरलेले हरभरे खा आणि तंदुरुस्त व्हा…जाणून घ्या फायदे
मुंबई : अंकुरलेले धान्य आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते हे तर आपल्या सर्वांना माहितीच असेल. अंकुरित मूग, अंकुरलेली मटकी, अंकुरलेले शेंगदाणे आणि अंकुरलेले गहू या सर्वाचा शरीराला मोठ्या प्रमाणावर फायदा होत असतो. त्याचप्रमाणे अंकुरलेला हरभरा देखील पौष्टिकतेच्या बाबतीत कमी नाही. अंकुरलेले हरभरे म्हणजे प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे, खनिजे यांच्या मुख्य स्रोत आहे. अंकुरलेल्या हरभऱ्यात फायबर, मॅंगनीज, […]
-
आमदार सतेज पाटील यांच्याकडे काँग्रेस पक्षाने दिली मोठी जबाबदारी…
मुंबई : राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आणि विधान परिषद सदस्य सतेज पाटील यांची काँग्रेसच्या विधान परिषद गटनेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांची नियुक्ती केल्याचे जाहीर केले आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती निलमताई गो-हे यांनी आज सभागृहात त्यांच्या निवडीची घोषणा केली आहे. कोण आहेत सतेज पाटील ? जाणून घ्या सतेज पाटील हे यांनी […]
-
मी नवाब मलिकांना देशद्रोही म्हटलं, ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मुंबई : विधीमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार टाकला होता. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटले की, बरं झालं देशद्रोह्यांबरोबरचं चहापान टळलं असं विधान शिंदे यांनी केलं. यावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याकडे मांडला होता. यावर आता एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण […]









