- Letsupp »
- Author
- Pravin Survase
Pravin Survase
-
फ्लॉप सिनेमांवर अक्षय कुमार म्हणाला, ही 100 टक्के माझीच चूक
मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी म्हणून नावाजलेला अभिनेता अक्षय कुमार सध्या फ्लॉप सिनेमांमुळे चर्चेत आहे. अक्षयचे अनेक सिनेमे एका पाठोपाठ बॉक्स ऑफिसवर आदळत आहे. नुकताच अक्षयचा सेल्फी हा सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही आहे. यामुळे फ्लॉप सिनेमांची संपूर्ण जबाबदारी माझी स्वतःची आहे, असे अक्षय म्हणाला आहे. तसेच सिनेमा फ्लॉप होणे ही 100 […]
-
भास्कर जाधवांचा मुख्यमंत्र्याना फोन? आमदार गोगावले म्हणाले…दोघांमधील संवादाबाबत कल्पना होती
मुंबई : भाजप नेते मोहित कंबोज यांनी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्याबाबत धक्कादायक दावा केला आहे. जाधव यांनी शिंदे गटात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शंभर वेळा फोन केला. यावर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी महत्वाचे वक्तव्य केले. कंबोज यांनी केलेला दाव्यात तथ्य आहे. तथ्य नाही असे म्हणता येणार नाही असे गोगावले […]
-
Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने हादरले मेघालय, 3.2 रिश्टर स्केलची नोंद
नवी दिल्ली : सध्या जगात अनेक ठिकाणी भूकंपाच्या घटना घडत आहे. यातच भारतातही एका ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, मंगळवारी सकाळी मणिपूरजवळील बिष्णुपूरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 3.2 इतकी मोजण्यात आली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू मणिपूरच्या बिष्णुपूरपासून 11 किमी पश्चिम-वायव्यला होता. भारतीय वेळेनुसार पहाटे 2:46 वाजता भूकंप पृष्ठभागापासून 25 […]
-
कर्मचारी कपात सुरूच…ट्विटरने 200 कर्मचाऱ्यांना काढून टाकले
नवी दिल्ली : ट्विटर विकत घेतल्यापासून ट्विटरचे मालक एलोन मस्क हे सातत्याने कर्मचारी कपात करत आहे. ट्विटरने सुमारे 200 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. ट्विटरच्या सुमारे 2000 कर्मचार्यांपैकी हे 10% आहे. मस्कने ऑक्टोबरमध्ये सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकत घेतला, त्यानंतर त्याने आपल्या 7500 कर्मचाऱ्यांपैकी निम्म्याहून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. विशेष म्हणजे मस्क यांनी कर्मचाऱ्यांना ब्रेक न […]
-
ICC कडून टी-20 वर्ल्डकप संघाची घोषणा; फक्त एका भारतीय खेळाडूला मिळाले स्थान
मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC ने महिला T20 विश्वचषक 2023 साठी टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा केली आहे. आयसीसीने या टीम ऑफ द टूर्नामेंटमध्ये 11 खेळाडूंचा समावेश केला आहे. सहाव्यांदा महिला T20 विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाकडून चार खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे, तर भारताकडून केवळ एक खेळाडू या संघाचा भाग बनू शकले […]
-
सिंगल चार्जवर ‘ही’ कार धावणार तब्बल 320 किमी
नवी दिल्ली : देशात इंधनाचे वाढते दर पाहता आजकाल इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. अनेक कंपन्यांनी आपली इलेक्ट्रिक वाहने बाजारात सादर केली आहे. यातच वाहनधारकांसाठी एक महत्वाची तसेच आनंदाची माहिती समोर आली आहे. Citroen India ने देशात eC3 इलेक्ट्रिक हॅचबॅक 11.50 लाख (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केली आहे. विशेष म्हणजे जर तुम्हाला ही इलेक्ट्रिक […]
-
Maharashtra Shaheer : मराठी भाषा दिनीच ‘बहरला हा मधुमास’
मुंबई : आज 27 फेब्रुवारी म्हणजेच ‘मराठी भाषा गौरव दिन’… कविवर्य कुसुमाग्रज म्हणजेच प्रख्यात नाटककार, कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंती दिनानिमित्त हा दिन साजरा केला जातो. या खास दिनाचे औचित्य साधून दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांच्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या सिनेमातील पहिलं रोमँटिक गाणं ‘बहरला हा मधुमास’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. महाराष्ट्राचे लाडके […]
-
ठाकरेंचा पक्ष सेक्युलर आहे का? ओवेसींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
नवी दिल्ली : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी शनिवारी मुंबईतील मुंब्रा येथे जाहीर सभा घेतली होती. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. शिवसेना सेक्युलर आहे का ?असे राहुल गांधी म्हणू शकतात असे म्हणतच ओवेसी यांनी ठाकरेंसह राहुल गांधींवर […]
-
तारक मेहता… शो मधील ‘हा’ कलाकार दुसऱ्यांदा चढला बोहल्यावर
मुंबई : छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय अशी तारक मेहता का उलटा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. यातील प्रत्येक कलाकारांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. यातच या मालिकेतील महत्वाचे पात्र तारक मेहता यांच्याबाबत एक महतवाची माहिती समोर आली आहे. मालिकेतील तारक मेहता ही भूमिका साकारणारे सचिन श्रॉफ हे दुसऱ्यांदा बोहल्यावर […]
-
PM Kisan Scheme : मोदी शेतकऱ्यांच्या खात्यांत 16 हजार कोटी रुपये जमा करणार
नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Scheme) लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची व आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 16 हजार 800 कोटी रुपये जमा करणार आहेत. याबाबतची माहिती कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ट्विट करून दिली आहे. यामुळे देशातील कोट्यवधी शेतकरी जे […]









