- Letsupp »
- Author
- Pravin Survase
Pravin Survase
-
Pune By Poll : मनसेच्या पाठिंब्याने आमचे धाबे दणाणले, अजित पवारांकडून मनसेची खिल्ली
पुणे : राज्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुक अत्यंत महत्वाची बनत चालली आहे. कसबा भाजपचा बालेकिल्ला असल्याने भाजपने जोरदार तयारी केली तर या निवडणुकीत इतर पक्षांनी देखील उमेदवार दिले आहे. यातच मनसेने कसबा व चिंचवड पोटनिवडणुकसाठी भाजपाला पाठिंबा दिला आहे. आता यावरूनच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मनसेची खिल्ली उडवली आहे. मनसे सारख्या एवढ्या […]
-
IND vs AUS 2nd Test : टॉस जिंकत ऑस्ट्रेलिया प्रथम फलंदाजीसाठी मैदानात
नवी दिल्ली : भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia ) यांच्यातील सध्या सुरू असलेल्या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजेच 17 फेब्रुवारीपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जात आहे. यावेळीही ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियन संघात दोन बदल करण्यात आले असून, रेनशॉच्या जागी ट्रॅव्हिस हेड, तर […]
-
Kasba By Poll : गिरीश महाजन यांचा गुंडांसोबत प्रचार, रूपाली पाटील भडकल्या
पुणे : पुण्यातील कसबा निवडणूक चांगलीच गाजू लागली आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेला कसबा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपकडून जोरदार तयारी देखील सुरु आहे. यातच कसबा पोटनिवडणुकीत प्रचारात भाजप नेते गिरीश महाजन गुन्हेगारांसोबत घेऊन प्रचार करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी केला. जर मंत्रीच गुन्हेगारांसोबत प्रचार करत असतील तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं रुपाली […]
-
Kasba Bypoll Election : धंगेकर मनसे कार्यालयात जाताच फडणवीस झाले सतर्क, पायगुडेंना लगेच फोन
पुणे : कसबा पोटनिवडणूक आता चांगलीच रंगू लागली आहे. या निवडणुकीत दररोज काहींना काही घडत आहे. यातच कसब्यात भाजपचे उमेदवार हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढाई होत आहे. नुकतेच रवींद्र धंगेकर प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. धंगेकर यांनी यावेळी मनसे कार्यालयात भेट दिली. या भेटीनंतर भेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा फोन कसब्यातील […]
-
Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षांत आज महत्त्वाचा निकाल, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष
नवी दिल्ली : राज्यातील सत्ता संघर्षावर आज महत्वाचा निकाल हाती येणार आहे. दरम्यान या सत्ता संघर्षावर आज सकाळी 10.30 वाजता सुप्रीम कोर्टाचा निकाल येणार आहे. आमदारांना अपात्र ठरवण्याच्या विधानसभाध्यक्षांच्या अधिकारांवरील नबाम रेबिया निकालाच्या फेरविचारासाठी 7 सदस्यांचे घटनापीठ स्थापन करण्याबाबतचा आदेश गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला. त्याबाबत आज निकाल जाहीर होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या […]
-
Kasba – Chinchwad By Poll : ‘मविआ’अन आता सेना-वंचित युतीचा पहिला प्रयोगही चिंचवड अन कलाटेंवरचं?
विष्णू सानप, (विशेष प्रतिनिधी) पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि कसबा पेठच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या दोन्ही मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होत आहे. येत्या 26 फेब्रुवारीला या दोन्ही मतदारसंघांमध्ये मतदान होणार असून दोन मार्चला निवडणूक निकाल लागणार आहे. दरम्यान, कसब्यात महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये सरळ लढत होत आहे. […]
-
Chhagan Bhujbal : उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्याची घाई केली नसती तर आज…
नाशिक : राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. तसेच उद्धव ठाकरेंवर बोलताना भुजबळ म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची घाई केली नसती तर आज काही प्रश्न हे वेगळ्या मार्गावर गेले असते, पण जर तरला अर्थ नसतो. सहानुभूती उद्धव ठाकरे यांच्यापाठीमागे आहे. त्यांना मतदारांचा पाठिंबा मिळेल असं भुजबळ […]
-
Kasba By Election : कोणी सांगितलं गिरीश बापट नाराज आहेत? बावनकुळे संतापले
पुणे : कसबा विधानसभा (Kasba Peth) पोटनिवडणुकीत नाराजी नाट्य सुरूच आहे. यातच भाजपच्या प्रचारसभांमध्ये गिरीश बापट (Girish Bapat) यांची अनुपस्थिती यामुळे चर्चाना उधाण आले आहे. प्रकृतीच्या कारणास्तव आपण प्रचारात सहभागी नसल्याचे बापट म्हणत असले तरी ते नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहे. यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंदशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांना विचारले असता ते पत्रकारांवरच संतापले. गिरीश […]
-
Nikki Yadav Murder Case : निक्की यादवचा मृत्यूपूर्वीचा शेवटचा व्हिडिओ आला समोर
नवी दिल्ली : हरियाणातील झज्जरमधील खेडी खुम्मर गावात राहणाऱ्या निक्की यादवची (Nikki Yadav) तिच्याच प्रियकराने निर्घृण हत्या केली. दिल्लीतील बाबा हरिदास नगर परिसरात प्रियकर साहिल गेहलोतने (Sahil Gehlot) गर्लफ्रेंड निक्कीची हत्या केली. त्यानंतर त्याने मृतदेह फ्रीजमध्ये ठेवला आणि त्याच दिवशी दुसऱ्या महिलेशी लग्न केले. गर्लफ्रेंड निक्की यादवच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यापूर्वीच आरोपी साहिल गेहलोत (24) याला […]
-
रोहित पवारांनी ज्योतिषाचा धंदा उघडला की काय? आमदार सातपुतेंची टीका
पुणे : राज्याच्या राजकारणात सात्यत्याने काहींना काहींना घडत आहे. यातच रोहित पवार यांनी राजकीय भूंकप होणार असे संकेत दिले आहे. पवार यांच्या या संकेताला भाजप आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांनी प्रत्यत्तर दिले आहे. सत्ता गेल्याने सुतक पडल्याचं रोहित पवार यांच्या चेहऱ्यावर जाणवतं आहे. तसेच रोहित पवार यांनी नवीन ज्योतीचा धंदा उघडला की काय अशा […]









