- Letsupp »
- Author
- Pravin Survase
Pravin Survase
-
Political Party Donations: भाजपवर धनलक्ष्मीची कृपा… गत वर्षात देणग्यांमधून मिळाले 614 कोटी
नवी दिल्ली : असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) च्या अहवालानुसार 2021-22 मध्ये भाजपला 614 कोटी रुपये मिळाले, तर काँग्रेसला 95 कोटी रुपये मिळाले. गेल्या आर्थिक वर्षात राष्ट्रीय पक्षांनी घोषित केलेल्या 20 हजारांहून अधिक देणग्या 780.77 कोटी होत्या, ज्या एकूण 7141 डोनेशन्समधून प्राप्त झाल्या होत्या. भाजपने 4,957 देणग्यांमधून एकूण 614.63 कोटी रुपये जाहीर केले आहेत. यानंतर […]
-
Tripura Elections 2023 : त्रिपुरातील आठ जिल्ह्यात आज विधानसभेसाठी मतदान
नवी दिल्ली : त्रिपुरामध्ये (Tripura Elections )आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. सकाळी 7 वाजता सुरू झालेले मतदान सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. 28 लाखांहून अधिक मतदार 269 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. यामध्ये 22 महिला उमेदवारांचा समावेश आहे. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, डावे, टिपरा मोथा, तृणमूल काँग्रेस आणि इतर पक्ष या निवडणुकीत भाग घेत […]
-
अधिकाऱ्यावरील हल्ला प्रकरणी Jitendra Awhad यांच्यासह सात जणांवर गुन्हा दाखल
मुंबई : ठाण्याचे प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश आहेर (Assistant municipal commissioner Mahesh Aher) यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)यांच्यासह सात जणांविरुद्ध नौपाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून वेगवगेळ्या कारणाने आव्हाड हे सातत्याने अडचणीत सापडत आहे. यातच आता अधिकाऱ्यावरील हल्ला प्रकरणी आव्हाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. […]
-
Maruti Suzuki Grand Vitara : मारुतीची ही स्वदेशी कार इंडोनेशियामध्ये लॉन्च होणार
नवी दिल्ली : गेल्या वर्षीच कंपनीने आपली नवीन SUV मारुती सुझुकी ग्रँड विटारा (Maruti Suzuki Grand Vitara) देशात लॉन्च केली होती. लॉन्च झाल्यापासून, कारला जबरदस्त बुकिंग आणि ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. काही वेळातच ही कार देशात चांगलीच लोकप्रिय झाली आहे. ही कार देशात खूप पसंत केली जात आहे. भारतात धमाल केल्यानंतर, ग्रँड विटारा लवकरच […]
-
Dhananjay Munde यांचे स्वागत कट्टर समर्थकाला भोवले; पोलिसांनी केला गुन्हा दाखल
बीड : अपघातातून थोडक्यात बचावल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार धनंजय मुंडे हे परळीत परतले. यावेळी कार्यकर्त्यांनी डीजे, विद्युतरोषणाई आणि 50 जेसीबीमधून फुलांची उधळण करत मुंडे यांचे जंगी स्वागत केले. मात्र मुंडेंचे जंगी स्वागत करणे त्यांच्या कट्टर कार्यकर्त्याला चांगलेच महागात पडले आहे. मुंडेंच्या समर्थकांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या […]
-
Balasaheb Thorat म्हणाले…पहिले विखे पळाले, नंतर मी खिंड लढवली
अहमदनगर : उपचारानंतर माजीमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे संगमनेरमध्ये परतले. यावेळी त्यांचे जंगी स्वागत देखील करण्यात आले. यावेळी थोरात यांनी आपले राजकीय प्रतिस्पर्धी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचा चांगलाच समाचार घेतला. नाशिक विधानपरिषद निवडणुकीवरून विखे यांनी थोरातांवर खिंड सोडून पळाल्याची टीका केली होती. याला थोरात यांनी प्रत्युत्तर दिले आहे. नाशिक विधानपरिषद […]
-
शेजारच्या मंत्र्यांना माझी आठवण काढल्याशिवाय करमत नाही; Balasaheb Thorat यांचा विखेंवर निशाणा
अहमदनगर : उपचारानंतर माजीमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) हे संगमनेरमध्ये (Sangamner) दाखल झाले. यावेळी त्यांचे कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी थोरात यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. आपल्या शेजारच्या मंत्र्यांना माझी आठवण काढल्याशिवाय करमत नाही. एकही दिवस खाडा न करता ते टीका करतात. अशा शब्दात थोरात यांनी […]
-
Hardik Pandya पुन्हा लग्न करणार, ‘या’ ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा
नवी दिल्ली : भारतीय T20 क्रिकेट संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि नताशा स्टॅनकोविक (Natasha) पुन्हा एकदा लग्न करणार आहेत. उदयपूरमध्ये हा लग्नसोहळा पार पडणार आहे. आज 14 तारखेला म्हणजेच व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) ला हे लग्न होणार आहे. याआधी दोघांनी 31 मे 2020 रोजी कोर्ट मॅरेज केले होते. मात्र, यावेळी ते पारंपरिक रितीरिवाजानुसार […]
-
खासदार Sanjay Raut आज नाशिक दौऱ्यावर; काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष
नाशिक : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut ) हे आज नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. राऊत यांच्या उपस्थितीमध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. शिवसेना प्रमुख ( Nashik Shivsena ) पदाधिकाऱ्यांशी आणि कार्यकर्त्यांशी संजय राऊत संवाद साधणार आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून नाशिक (Nashik) शहरात अनेक राजकीय नेत्याने दौरे […]
-
Educational News : राज्यातील शाळा सलग 5 दिवस बंद राहण्याची शक्यता…
मुंबई : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या रत्नागिरी अधिवेशनासाठी राज्य शासनाने 15 ते 17 फेब्रुवारी अशी तीन दिवसांची विशेष रजा शिक्षकांना मंजूर केली आहे. राज्यातील शिक्षकांना यामुळे शनिवार व रविवारच्या सुटीला जोडून एकत्रित पाच दिवसांची सुटी मिळणार आहे. दरम्यान याबाबतची माहिती शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे यांनी दिली. रत्नागिरी येथील चंपक मैदानावर 17 फेब्रुवारी रोजी […]









