- Letsupp »
- Author
- Pravin Survase
Pravin Survase
-
Rakhi Sawant च्या पतीवर महिलेकडून अत्याचाराचा आरोप
मुंबई : राखी सावंतचा (Rakhi Sawant) पती आदिल खान दुर्रानीच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. कर्नाटकातील म्हैसूर येथे एका इराणी महिलेने आदिल खानवर (Adil Khan) अत्याचाराचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. लग्नाचे आश्वासन देऊन आदिलने महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. म्हैसूरच्या व्हीव्ही पुरम पोलीस ठाण्यात आदिलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Ravikant […]
-
आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांवर पोलिसांचा लाठीमार; Ravikant Tupkar यांचा आरोप
बुलढाणा : कापसासह (cotton) सोयाबीन (soybean) आणि पीक विम्याच्या (Peek Vima) प्रश्नांवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. तुपकर यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. या आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा दावा रविकांत तुपकर यांनी केला आहे. Modi Govt : एका झटक्यात 13 राज्यपाल बदलले तत्पूर्वी शेतकरी […]
-
‘बैस आहेत की ‘बायस’ हे येणारा काळ ठरवेल’; Sanjay Raut यांचे परखड वक्तव्य
मुंबई : राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केला आहे. राज्याचे नवे राज्यपाल (Governor ) म्हणून रमेश बैस (Ramesh Bais) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान बैस यांच्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे. नवे राज्यपाल ‘बैस आहेत की ‘बायस’ हे येणारा काळ ठरवेल, […]
-
‘रमेश बैस’ महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
-
Grand Finale : कोण ठरणार ‘Bigg Boss 16’ चा विजेता?
मुंबई : लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 16’ चा ग्रँड फिनाले आज रंगणार आहे. यंदाच्या सीझनची बिग बॉसची ट्रॉफी कोण घरी घेवून जाणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागलं आहे. ‘बिग बॉस 16’ (Bigg Boss 16) चा फिनाले आज रात्री पार पडणार आहे. दरम्यान शोच्या फिनालेची तयारी पूर्ण झाली आहे. शोच्या विजेत्याच्या नावाची घोषणा देखील आज मोठ्या […]
-
राज ठाकरेंसाठी आमचे दारे खुलेच आहे…Chandrashekhar Bawankule यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष (MNS) राज ठाकरे (Raj Thackeray) आणि भारतीय जनता पार्टी (BJP) यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून जवळीक वाढली आहे. यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राज ठाकरे यांच्याबाबत एक वक्तव्य केले आहे, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राज ठाकरे यांचा मोदींवर विश्वास असून त्यांच्यासाठी आमचे दार खुलेच […]
-
IND W vs PAK W: T20 : आज रंगणार भारत विरुद्ध पाकिस्तान सामना
मुंबई : दक्षिण आफ्रिकेत महिला टी-20 विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. आज रविवार दिवशी भारत (India) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात हाय व्होल्टेज सामना होणार आहे. दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान भारत व पाकिस्तान सामना म्हंटले की क्रिकेटप्रेमींना कमालीची उत्सुकता असते. त्यामुळे आजचा सामना देखील रंगतदार होईल अशी आशा आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सलामीवीर […]
-
ये दारू, पी दारू, काय चाललंय…Ajit Pawar यांची मंत्री Sandipan Bhumare यांच्यावर टीका
पैठण : शिवसेनेतील फुटीनंतर राज्यात ठाकरे गट व शिंदे गट निर्माण झाला. शिंदे गटाने सत्ता स्थानपण केल्यानंतर अनेक इच्छुकांना मंत्रीपद देखील मिळाले. यातच शिंदे गटातील मंत्री संदीपान भुमरे सध्या चर्चेत आहे. नुकतेच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंत्री भुमरे (Sandipan Bhumare ) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ये दारू, पी दारू, काय चाललंय… […]
-
IND vs AUS 1st Test: कांगारूंना लोळवत भारताचा पहिल्या कसोटी सामन्यात दणदणीत विजय
नागपूर : भारतीय संघाने (India) पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा (Australia) एक डाव आणि 132 धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी टीम इंडियासाठी अप्रतिम खेळ दाखवला. दुसऱ्या डावात अश्विनची गोलंदाजी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना खेळात आली नाही. यामुळे त्यांच्या विकेट्स पडल्या. पहिला सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. […]
-
पत्रकार हत्या विषय काढताच Narayan Rane चिडले; तेच तेच काय विचारताय?
पुणे : कोकणातील पत्रकार शशिकांत वारीशे (Journalist Shashikant Warishe) यांचा एका अपघातात मृत्यू झाला. या प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर आरोप केला आहे. यावर प्रश्न विचारला असता राणे पत्रकारांवरच संतापले. म्हणाले, मी पत्रकार शशिकांत वारीशे यांना कधीही भेटलेलो नाही. यात माझा काही संबंध नाही […]









