- Letsupp »
- Author
- Pravin Survase
Pravin Survase
-
IND vs AUS Test : अश्विनच्या फिरकीपुढे कांगारूंचे लोटांगण; भारताची विजयाकडे वाटचाल
नागपूर : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात पहिला कसोटी सामना खेळवला जात आहे. या कसोटी सामन्याचा आज तिसरा दिवस आहे. येथे प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 177 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात टीम इंडियाने पहिल्या डावात 400 धावांची मोठी धावसंख्या उभारली. तर दुसरीकडे कांगारुचा संघ ढेपाळला आहे. नागपूर कसोटीत टीम इंडिया विजयाकडे वाटचाल करत असून […]
-
LetsUpp Exclusive : खडसेंची गुगली…आणि गिरीशभाऊंची अडचण
प्रफुल्ल साळुंखे, (विशेष प्रतिनिधी) मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि गिरीश महाजन यांचे पूर्वाश्रमिचे नेते एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना आगळ्यावेगळ्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाजन हे भावी मुख्यमंत्री असे म्हणत खडसे यांनी महाजन यांना खास शुभेच्छा दिल्या आहेत. गिरीश महाजन हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत जवळचे आहेत. असे असताना गिरीश महाजन यांना प्रमोट करुन […]
-
Chinchwad by-poll : म्हणून राहुल कलाटे यांच्या विरोधात Chinchwad मध्ये बॅनर बाजी
पुणे : चिंचवड पोटनिवडणुकीत (Chinchwad By Poll) अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेल्या राहुल कलाटे (Rahul Kalate) यांनी या निवडणुकीतून माघार घेतली नाही आहे. कलाटे यांचं मन वळविण्यात मविआ नेत्यांना यश आले नाही. त्यामुळे चिंचवडची पोटनिवडणूक त्रिशंकू होणार आहे. मात्र यामुळे आता चिंचवड मध्ये कलाटे यांच्या विरोधात बॅनर बाजी करण्यात आली आहे. […]
-
BBC documentary : बीबीसीची नवी डॉक्युमेंट्री वादाच्या भोवऱ्यात
नवी दिल्ली : बीबीसीने बनवलेली डॉक्युमेंट्री ‘जिहादी दुल्हन'(Jihadi Vadhu) यावरून वाद सुरू झाला आहे. या माहितीपटाचे नाव ‘द शमीमा बेगम स्टोरी’ असे आहे. दरम्यान या माहितीपटावरुन ब्रिटनमध्ये मोठ्या प्रमाणावर विरोध सुरू झाला आहे. यापुर्वीही बीबीसीने पंतप्रधान मोदी यांच्यावर बनवलेली डॉक्युमेंट्री वरुन वाद निर्माण झालाृ होता. भारतासह विदेशातही याचा मोठा विरोध करण्यात आला होता. आता पुन्हा […]
-
Earthquakes : तुर्कस्तान, सिरियातील विनाशकारी भूकंप बळींची संख्या 24 हजारांवर
नवी दिल्ली : तुर्की आणि सीरिया या पश्चिम आशियाई देशांमध्ये 6 फेब्रुवारी रोजी झालेल्या भूकंपामुळे मोठे नुकसान झाले आहे. येथे, आपत्तीग्रस्त भागात आपत्ती निवारण आणि बचाव कार्य सुरू असताना, मृतदेह आणि जखमी लोक सापडत आहेत. मृतांचा आकडा 24 हजारांवर गेला. तर जखमींची संख्या 40 हजारांहून अधिक आहे. 7.8 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे तुर्कस्तान आणि सीरियामध्ये एवढी […]
-
भाजप आमदार Ram Shinde यांच्याकडून Balsaheb Thorat यांना पक्षप्रवेशाची ऑफर
अहमदनगर : भाजप हा देशात सर्वात मोठा पक्ष आहे. केंद्रात व राज्यातही भाजपचे सरकार आहे. त्यामुळे अन्य पक्षात जो कोणी दु:खी, अडचणीत आहे, ज्यांच्यावर अन्याय होत असेल, ज्यांना आसरा हवा आहे त्यांना आसरा देण्यास भाजप तयार आहे. अशा शब्दात अप्रत्यक्षपणे अहमदनगर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तसेच भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांनी एकप्रकारे काँग्रेसचे ज्येष्ठ […]
-
Rajasthan budget 2023: हद्दच झाली राव… चक्क राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत वाचला जुना अर्थसंकल्प
नवी दिल्ली : राजस्थानमध्ये अर्थसंकल्प (Rajasthan budget 2023)सादरीकरणादरम्यान प्रचंड निष्काळजीपणा पाहायला मिळाला. मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot ) यांनी जुने अर्थसंकल्पीय भाषण वाचल्याचा आरोप भाजपने केला आहे. गेहलोत शुक्रवारी त्यांच्या चालू कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर करत होते. यावेळी त्यांनी मागील अर्थसंकल्पातील घोषणा वाचून दाखवल्या. त्यानंतर विरोधकांनी गदारोळ केला. नंतर सीएम गेहलोत यांनी स्पष्टीकरण दिले की […]
-
Pune By Poll : कसब्यातून आम आदमी पार्टीच्या उमेदवाराने घेतली माघार…
पुणे : आम आदमी पार्टीने (AAP) महाराष्ट्रातील विधानसभा पोटनिवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पक्ष श्रेष्ठींच्या आदेशानुसार किरण कद्रे यांनी कसबा विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ताकतीनिशी लढू आणि त्यानंतर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका देखील जोमाने लढवणार आहोत. अशी घोषणा पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्ता प्रीती शर्मा मेनन यांनी केली. […]
-
Pune International Film Festival :आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नगरचा ‘मदार’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट
पुणे : एकविसाव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (Pune International Film Festival) यंदा अहमदनगरच्या ‘मदार ’ (Madar) या मराठी चित्रपटाने आपली छाप सोडली आहे. या चित्रपटाने विविध पुरस्कार मिळवित महोत्सव गाजवला आहे. या चित्रपटाला राज्य सरकारचा संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराने अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. […]
-
Kasba – Chinchwad पोटनिवडणुकांसाठी गृहमंत्री Amit Shah उतरले मैदानात
पुणे : गेल्या काही दिवसांपासून कसबा – चिंचवड निवडणूक चांगलीच चर्चेत आहे. यातच निवडणुका बिनविरोधासाठी भाजपकडून आवाहन करण्यात आली मात्र इतर पक्ष निवडणुकांवर ठाम आहे. यातच आता या निवडणुकांसाठी खुद्द देशाचे गृहमंत्री अमित शहा (Home Minister Amit Shah) हे देखील आता मैदानात उतरले आहे. यामुळे या निवडणुका चांगल्याच गाजणार असे दिसते आहे. येत्या 18 आणि […]









