- Letsupp »
- Author
- Pravin Survase
Pravin Survase
-
‘Eknath Shinde vs Uddhav Thackeray : सत्तासंघर्षांबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
मुंबई : राज्यात शिवसेनेतील बंडानंतर खरी शिवसेना कोणाची हा वाद उपस्थित झाला आहे. यातच आज महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर (Maharashtra Political Crisis) सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. दरम्यान हे प्रकरण आता 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे देण्याची मागणी सुप्रीम कोर्ट मान्य करणार का? की या प्रकरणात आणखी काही नवा ट्विस्ट येणार याचं उत्तर आज मिळणार आहे. तत्पूर्वी […]
-
आम्हीही निवडणुकांसाठी तयार.., मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
मुंबई : आम्ही महापालिका निवडणुकांसाठी तयार असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलं आहे. राज्यात निवडणुका घेण्यावरुन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना कायमच धारेवर धरल्याचं दिसून येतंय, त्यावर आता मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना चॅलेंज दिलंय. मुंबईतील दादरच्या वीर सावरकर सभागृहात सुरु असलेल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे बोलताना म्हणाले की, काही लोक तर […]
-
Raj Thackeray यांच्या ताफ्यात नवी Land Cruiser…लकी नंबर मात्र जुनाच
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष (MNS)राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या ताफ्यात दोन नव्या कारचा समावेश झाला आहे. विशेष बाब म्हणजे राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच पांढऱ्या रंगाची कार खरेदी केली आहे. आतापर्यंत राज यांच्याकडे वेगवेगळ्या रंगाच्या कार होत्या. मात्र यावेळी त्यांनी पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासाठी आणि स्वत:साठी दोन कार खरेदी केल्या आहेत. राज ठाकरे यांनी […]
-
राजीनाम्यानंतर Balasaheb Thorat आज काय बोलणार? राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले
अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघात घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आपल्या विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. तसेच त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यासोबत काम करणे शक्य नसल्याचं म्हंटले होते. यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद देखील चव्हाट्यावर आला होता. दरम्यान थोरात हे आज संगमनेरमध्ये येणार असल्याने राजकीय परिस्थितीवर काय […]
-
Turkey Earthquake : दर्जाहीन बांधकाम करणाऱ्या बिल्डरांच्या मुसक्या आवळल्या
नवी दिल्ली : तुर्कस्तानमध्ये (Turkey Earthquake) गेल्या सोमवारी झालेल्या भूकंपानंतर प्रचंड विध्वंसाचे दृश्य पाहायला मिळत आहे. तुर्कस्तान आणि सीरियामध्ये एकूण मृतांची संख्या 30 हजारांच्या आसपास पोहोचली आहे. केवळ तुर्कीमध्ये 25 हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचबरोबर जखमींचा आकडा 80 हजारांच्या आसपास पोहोचला आहे. दरम्यान, तुर्कस्तानमध्ये इमारत बांधकामाशी संबंधित कंत्राटदारांच्या अटकेचे सत्रही तीव्र […]
-
पुण्यातील झोपडपट्टीत राहणारा एमसी स्टॅन ठरला ‘Bigg Boss’
-
Shah Rukh Khan च्या एका घड्याळाच्या किंमतीत तुम्ही घ्याल बंगला… किंमत ऐकून व्हाल शॉक
मुंबई : पठाण सिनेमा सुपर- डुपर हीट झाल्याने बॉलिवूडचा किंगखान शाहरुख खानचे (Shah Rukh Khan) अनेकांनी अभिनंदन केले. मात्र सध्या शाहरुख सिनेमामुळे नव्हे तर त्याच्या एका महागड्या घड्याळामुळे चर्चेत आहे. विशेष म्हणजे तुम्ही या घडाळ्याच्या किंमतीत एक चक्क बंगला खरेदी करू शकता. हे ऐकूनच तुम्हाला समजले असले की या घडाळ्याची किंमत काय असेल. एका वेबसाइटनुसार […]
-
‘Valentine’s Day’ बनवा खास, WhatsApp च्या या खास वैशिष्ट्यांसह
मुंबई : फेब्रुवारी महिन्याला प्रेमाचा महिना समजले जाते, कारण हा महिना अनेकांसाठी विशेष असतो. आणि आता व्हॅलेंटाईन डे (‘Valentine’s Day) जवळ आला आहे आणि लोक हा दिवस विस्मरणीय बनवण्यासाठी आणि त्यांच्या प्रियजनांना खास बनवण्यासाठी नाविन्यपूर्ण मार्ग शोधत आहेत. जर तुम्हालाही तुमच्या भावना डिजिटल पद्धतीने व्यक्त करायच्या असतील तर आज आम्ही तुम्हाला WhatsApp च्या अशाच काही […]
-
Bigg Boss 16 Winner : एमसी स्टॅनने जिंकली ‘बिग बॉस 16’ ची ट्रॉफी
मुंबई : बिग बॉस 16 चा विजेता घोषित झाला आहे. रॅपर म्हणून प्रसिद्ध असलेला एमसी स्टॅनने (MC Stan) हा शो जिंकला. एमसी स्टॅनच्या चाहत्यांनी त्याला बिग बॉस 16 चा विजेता बनवले. सलमान खानने स्टॅनचे अभिनंदन केले. या रॅपरला बक्षीस म्हणून 31 लाख रुपये मिळाले. याशिवाय बक्षीस म्हणून एक जबरदस्त कारही मिळाली आहे. बिग बॉसच्या इतिहासात […]
-
कालीचरण महाराज ‘या’ दिवशी अहमदनगरमध्ये येणार
अहमदनगर : महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर (Ahmednagar) शहराजवळील बुरुडगाव येथे असलेल्या आशुतोष महादेव मंदिरात कीर्तन सोहळा व धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त कालीचरण महाराज व करवीरपीठाचे शंकराचार्य 17 फेब्रुवारीला अहमदनगर शहर व बुरुडगाव येथे येणार आहेत, अशी माहिती राहुल दरंदले महाराज यांनी दिली. बुरुडगाव येथील आशुतोष महादेव मंदिर येथे सालाबाद प्रमाणे त्रिदिनीय कीर्तन सोहळा […]









