- Letsupp »
- Author
- Pravin Survase
Pravin Survase
-
Ajit Pawar : आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अर्थसंकल्प सादर केला; अजित पवारांची केंद्रावर टिका
मुंबई : नुकताच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प संसदेत मांडला आहे. आता याच अर्थसंकल्पावरुन विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केंद्रसरकारवर टिका केली आहे. लोकसभेसह देशातील नऊ राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन तयार केलेला हा फसवा आणि चुनावी जुमला असलेला अर्थसंकल्प आहे, असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहे. पुढे बोलताना पवार म्हणाले, देशातील मध्यवर्गीयांना […]
-
Kasaba Byelection : कसबा पोटनिवडणुकीबाबत शिंदे गटाने स्पष्ट केली भूमिका, मंत्री केसरकर म्हणाले
पुणे : कसबा पोटनिवडणूक बाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. कसबा पोटनिवडणूक (Kasaba Byelection) शिंदे गट लढवणार नाही आहे. तसेच या पोटनिवडणुकीसाठी भाजपला पाठिंबा देणार असल्याची माहिती शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी दिली आहे. युती कायम राहण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं केसरकर यांनी सांगितलं. दरम्यान ही निवडणूक गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा […]
-
Gautam Adani vs Mukesh Ambani : अदानींना धोबीपछाड देत मुकेश अंबानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
मुंबई : भारतीय अब्जाधीश गौतम अदानी (Gautam Adani)यांनी नुकताच आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा किताब गमावला. त्याच्या सूचीबद्ध कंपन्यांचे शेअर्स आणखी घसरले, यामूळे अब्जाधीशांच्या यादीत देखील त्यांची घसरण झाली आहे. याचा फायदा घेत अदानींना मात देत रिलायंस इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) मुकेश अंबानी (Mukesh Ambani)हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे. फोर्ब्सच्या रिअल-टाइम ट्रॅकरनुसार, बुधवारी दुपारपर्यंत अदानीची […]
-
नाशिक पदवीधर निवडणुकीची मतमोजणी सुरू
अहमदनगर : नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज (गुरुवारी ) सय्यद पिंप्री येथील गोदामात सुरू होत आहे. मतमोजणीसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर अधिकारी व कर्मचारी यांचे मत मोजणी प्रशिक्षणपूर्ण झाले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांत एकूण एक लाख २९ हजार ४५६ मतदारांनी मतदान केले. […]
-
Accident News : सत्यजित तांबेंचा पाठीराखा हरपला; मानस पगार यांचे अपघाती निधन
मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा आज निकाल जाहीर होणार आहे. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि शुंभागी पाटील या दोघांमध्ये कोण बाजी मारणार? याकडे अनेकांचे लक्ष आहे. मात्र निकालापूर्वीच सत्यजित तांबे (Satyajeet Tambe ) यांच्यासाठी एक दुःखद बातमी समोर आली आहे. सत्यजित तांबे यांचा पाठीराखा समजले जाणारे तसेच निकटवर्तीय नाशिक काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष मानस पगार […]
-
Banner War : गद्दारांना क्षमा नाही, ठाण्यात झळकले बॅनर
ठाणे : शिवसेनेतील बंडानंतर राज्यात शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला आहे. बंडखोर आमदारांना 50 खोके या शब्दात डिवचले देखील जात आहे. यातच ठाण्यातील कळव्यात आनंद दिघे यांचे वाक्य असलेले एक पोस्टर (Banner War) झळकत आहे. गद्दारांना क्षमा नाही… अश्या आशयाचे पोस्टर झळकले असल्याने पुन्हा एकदा राजकीय वाद रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. नुकतेच […]
-
Sambhaji Bhide : अरबी समुद्रामध्ये शिवस्मारक करण्याचा बेशरमपणा करु नका; संभाजी भिडे संतापले
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा (Shiv smarak) पुतळा अरबी समुद्रात उभारण्यात येणार आहे. मात्र शिवरायांचा हा पुतळा उभारण्यात येऊ नये, तसेच यासाठी होणारा कोट्यवधीचा खर्च करण्याचा बेशरमपणा करू नका, अशा शब्दात शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडेंनी (sambhaji bhide) थेट सरकारला सुनावलं आहे. पुण्याच्या जुन्नरमध्ये गडकोट मोहीम राबविण्यात आली. त्यावेळी भिडे बोलत होते. भिडे म्हणाले, राज्यात […]
-
India vs New Zealand: तिसरी टी 20 जिंकत भारताने न्यूझीलंडविरुद्धची मालिका 2-1 ने जिंकली
मुंबई : भारतीय (India ) संघाने तिसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा ( New Zealand) 168 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने मालिका 2-1 ने जिंकली. तिसऱ्या टी-20 सामन्यात युवा स्टार फलंदाज शुभमन गिलने अप्रतिम खेळ दाखवताना तुफानी शतक ठोकले. त्याच्यामुळेच टीम इंडियाला विजयाची नोंद करण्यात यश आले. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या T20 सामन्यात शुभमन गिलने 63 चेंडूत 126 […]
-
Anil Parab vs Kirit Somaiya : अनिल परब आणि किरीट सोमय्या यांच्यातील वाद जाणून घ्या
मुंबईः ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांचे वांद्रे येथील म्हाडा कॉलनमधील अनधिकृत कार्यालय तोडण्यात आले आहे. परब यांच्या कार्यालयाबाबत सोमय्या यांनी लोकायुक्तांकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. यावरून अनिल परब आणि किरीट सोमय्या यांच्यामध्ये वाद टोकाला गेला आहे. नेमकं प्रकरण काय ? जाणून घ्या वांद्रे येथील म्हाडा कॉलनी इमारत क्रमांक 57 व 58 येथील मोकळ्या […]
-
Anil Parab vs Kirit Somaiya : हिंमत असेल तर तू ये इकडे ; अनिल परबांचे किरीट सोमय्यांना आव्हान
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री अनिल परब (Anil Parab) यांचे वांद्रे येथील म्हाडा कॉलनमधील अनधिकृत कार्यालय तोडल्याचा दावा केला आहे. तसेच या कार्यालयाची पाहणी करण्यासाठी जाणार असल्याचे म्हंटले आहे. आता यातच अनिल परब यांनी देखील सोमय्यांना आव्हान केले आहे. हिंमत असेल तर तू इकडे ये, […]








