मुंबई : ‘बिग बॉस’ फेम आणि अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यातील वाद थांबण्याचं नाव घेत नाही. उर्फी जावेद परिधान करत असलेल्या तोकड्या कपड्यांवरून तिच्यावर कारवाई करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. आता उर्फीन पुन्हा एकदा चित्रा वाघ यांना ट्विटद्वारे डिवचलं आहे. चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपांवर उर्फी जावेद सध्या ट्विटच्या […]
एकदिवसीय मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन टी-20 सामन्यानंतर आता तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. 10 जानेवारीपासून या सामन्यांना सुरुवात होत आहे.तत्पूर्वी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दुखापतीमुळे टीम इंडियाचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बाहेर पडला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात 10 जानेवारीपासून एकदिवसीय मालिका […]
मुंबई : माध्यम क्षेत्रातील बदलांच्या प्रवाहात नव्या पिढीला अनेक पैलूंचा परिचय करून देणारे, मार्गदर्शक असे वाटाड्या व्यक्तिमत्व हरपले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ डॉ. विश्वास मेहेंदळे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी माध्यमांच्या क्षेत्रात आपली एक ओळख निर्माण केली होती. त्यांची […]
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर पार पडलेल्या कमिटीच्या बैठकीत त्यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अध्यक्षपदाची लढत ही शरद पवार यांच्या नातवांमध्ये झाली. या लढतीत रोहित पवार यांनी बाजी मारली. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्यपदाच्या निवडणुकीत रोहित पवार यांचा संलग्न क्लब […]
मुंबई : शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी घेण्यात येणाऱ्या ‘सीईटी’ परीक्षांचं तात्पुरते वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. वेळापत्रकानुसार, यंदा 18 मार्च ते 23 जुलै या कालावधीत ‘सीईटी’ परीक्षा होण्याची शक्यता आहे. तर अभियांत्रिकीसाठी एमएच-सीईटी परीक्षा 9 ते 20 मे दरम्यान परीक्षा घेतली जाणार आहे. हे सीईटी परीक्षांचं तात्पुरतं वेळापत्रक आहे. अभियांत्रिकी, कृषी, बी. फार्मसी अशा अभ्यासक्रमाच्या […]
मुंबई : गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेले आहे. यामुद्द्यावर नुकतेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केले होते. त्यांच्या याच विधानाचा ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. राज ठाकरे सुपारी घेऊन बोलतात, अशी खोचक टीका राऊत यांनी केली आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील अनेक उद्योग गुजरातसह अन्य […]
मुंबई : लोकप्रिय टीव्ही शो बिग बॉस मराठी सीझन 4 चा विजेता अक्षय केळकर ठरला आहे. विजेतेपदासह अक्षयने घरातील सर्वोत्कृष्ट कर्णधाराचा पुरस्कारही जिंकला आहे, ज्यासाठी त्याला 5 लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. अक्षय केळकरने 15,55,000 रुपयांची बक्षीस रक्कम आणि सोन्याचे ब्रेसलेटसह बिग बॉस मराठी ट्रॉफी जिंकली आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये सुरू झालेल्या बिग बॉस मराठी […]
मुंबई : सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोप सुरु असतानाच आज शरद पवारांच्या एका वक्त्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी समाचार घेतला आहे. ज्यांच्या हाती सत्ता असते त्यांचे पाय जमिनीवर असायला हवेत, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. त्याला आता देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय. आमची जमीन आम्हाला माहीत आहे, हवेत नेमकं कोण आहे?, हे तपासावं […]
मुंबई : देशाचे पंतप्रधान म्हणून सर्व राज्यांना सारखा न्याय दिला पाहिजे. आपण गुजराती आहात म्हणून गुजरातवर विशेष प्रेम करणे तसेच त्याला प्राधान्य देणे हे चुकीचे आहे. हे एका पंतप्रधानाला शोभणारे कृत्य नाही अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींवर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात आहे. पुण्यातील […]
कोल्हापूर : आगामी निवडणुका म्हणजेच 2024 मधील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट एकत्र तयारी करत आहेत. तसेच येत्या काळात महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवेल असे, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीबाबत मोठे विधान केले आहे. […]