- Letsupp »
- Author
- Pravin Survase
Pravin Survase
-
भारत व श्रीलंकेतील अंतिम सामना उद्या रंगणार
मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना रविवारी तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. मेन इन ब्लूने याआधीच मालिका 2-0 ने जिंकली आहे. आता श्रीलंकेला व्हाईट वॉश देण्याच्या तयारीत भारतीय संघ असणार आहे. भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा 67 धावांनी पराभव केला. तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 4 गडी राखून […]
-
राज्यकर्त्यांच्या दबावाखाली काम करू नका
मुंबई : फेब्रुवारी 2022 मध्येच पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुका होणे गरजेचे असताना मात्र ओबीसी या घटकाला त्यांच्या संख्येच्या तुलनेत प्रतिनिधीत्व मिळत नव्हते. म्हणुन आम्ही न्यायालयात जाऊन त्यांना कसे प्रतिनिधित्व मिळेल यासाठी प्रयत्न केले. आता हे सर्व प्रश्न मार्गी लागले आहे, यामुळे आता महापालिका निवडणुका जाहीर केल्या पाहिजे असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त […]
-
टाटाची ‘ही’ कार मार्केटमध्ये धुमाकूळ घालणार
मुंबई : टाटा मोटर्सने ग्रेटर नोएडा येथे सुरू असलेल्या ऑटो एक्स्पो 2023 मध्ये 4 इलेक्ट्रिक कार सादर करून ऑटोमोटिव्ह उद्योगात खळबळ उडवून दिली आहे. कंपनीने आपल्या हॅरियर SUV, Tata Curve ची EV आवृत्ती आणि Tata Avinya ची इलेक्ट्रिक कार सादर केली आहे. शेवटची दाखवलेली टाटा सिएरा ईव्ही कोणालाच अपेक्षित नव्हती. हे ऑटो एक्सपो 2020 मध्ये […]
-
रिकाम्या पोटी मनुक्याचे पाणी पिण्याचे फायदे
मुंबई : खाण्यास स्वादिष्ट असण्यासोबतच मनुका आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. हे पोषक तत्वांचे भांडार आहे. याच्या सेवनाने तुम्ही अनेक आजारांपासून मुक्ती मिळवू शकता. हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. आयुर्वेदानुसार कोरडी द्राक्षे रक्तक्षय, पोटाचे आजार इत्यादी दूर करण्यासाठी उपयुक्त मानली जातात. मनुका खाण्याचे अनेक फायदे असले तरी सकाळी रिकाम्या पोटी मनुका पाणी पिणे जास्त फायदेशीर मानले […]
-
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी
नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. आज सकाळपासून नितीन गडकरी यांना 3 वेळा जीवे मारण्याची धमकी देणारे फोन आले आहेत. पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. नागपुरातील जनसंपर्क कार्यालयात धमकीचा फोन आला आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनीही जनसंपर्क कार्यालय गाठले. नितीन गडकरी हे मोदी सरकारमधील सर्वोत्तम […]
-
टोयोटाची सर्वात महागडी कार अखेर भारतात लाॅन्च
नवी दिल्ली : ऑटो एक्स्पो 2023 मध्ये, ऑटोमॅकर टोयोटाने भारतात स्वतःची एक नवीन कार सादर केली आहे. तिला टोयोटा लँड क्रूझर 300 म्हटले जात आहे, जी भारतात आतापर्यंत सर्वात महागडी कार असल्याचा दावा केला जात आहे. विश्वसनीय इंजिनामुळे ही कार सेलिब्रिटी आणि राजकारण्यांमध्ये नेहमीच लोकप्रिय आहे. या SUVकारला नेहमीच जास्त मागणी असते त्यामुळे तिचा बुकिंग […]
-
हॉकी विश्वचषकाचा थरार आजपासून होणार सुरू
नवी दिल्ली : 15व्या हॉकी विश्वचषकाचा थरार आजपासून (13 जानेवारी) सुरू होत आहे. अर्जेंटिना आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याने स्पर्धेला सुरुवात होईल. आज भारतीय संघ स्पेनशीही भिडणार आहे. हा सामना सायंकाळी 7 वाजता सुरू होईल. टोकियो ऑलिम्पिक 2020 मधील कांस्यपदक विजेता आणि राष्ट्रकुल 2022 च्या उपविजेत्या भारतीय संघाचा या सामन्यात स्पष्टपणे वरचष्मा असेल. विश्वचषकाचे यजमानपद […]
-
पंकजा मुंडेंना ठाकरे गटाच्या आमदाराने दिली ‘ही’ ऑफर
अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यांच्या नाराजीचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी चर्चेला येतो. यावेळी पंकजा मुंडे यांच्या नाराजीबाबत बोलताना शिवसेनेच्या एका नेत्यानं मोठं वक्तव्य केलं आहे. ठाकरे गटातील एका आमदाराने पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे. शिवसेनेचे ठाकरे गटाचे आमदार […]
-
नाशिक अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर
नाशिक : सिन्नर शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारात दोन वाहनांचा भीषण अपघात झाला. खाजगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. नाशिक शिर्डी महामार्गावर आज पहाटे वावी पाथरे गावाजवळ झालेल्या […]
-
अहमदनगर झेडपीचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे यांचे निधन
अहमदनगर : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष अशोक यशवंतराव भांगरे (वय ६०) यांचे हृदयविकाराने निधन झाले. गुरुवार दि. 12 जानेवारी 2023 रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान भांगरे यांना डायबेटिज तसेच अन्य काही किरकोळ आजार होते. त्यावर उपचार देखील चालु होते. मात्र, गुरुवारी दुपारी त्यांना […]










