मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा स्टार क्रिकेटर हाशिम आमला याने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्ती घेतली आहे. यापूर्वी, आमलाने 2019 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर निवृत्तीची घोषणा केली होती. आमलाने चेस्टर-ले-स्ट्रीट येथे श्रीलंकेविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. विश्वचषकानंतर अमला आपल्या क्रिकेट कारकिर्दीला अलविदा म्हणेल, अशी अपेक्षा होती. हाशिम अमलाच्या काही दिवस आधी […]
नवी दिल्ली : मंदीच्या भीतीने मायक्रोसॉफ्ट या दिग्गज कंपनीने 10,000 कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याची तयारी केली आहे. कंपनीचा घटता महसूल ही मोठी समस्या म्हणून समोर आली आहे. मायक्रोसॉफ्टच्या आधी Amazon, Salesforce सारख्या कंपन्यांनीही कर्मचारी कपात केली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला भारतातील स्टार्टअप कंपनी शेअरचॅटनेही 600 कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते. कंपनीकडून असे सांगण्यात आले आहे की, आर्थिक […]
अहमदनगर : श्रीरामपूर शहर पोलीसांनी राहुरी येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय मकासरे यांच्या विरुध्द दाखल केलेला खोटा गुन्हा उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. औरंगाबाद उच्च न्यायालयातील विधितज्ञ डी. आर.मरकड यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन मधील एका जुन्या गुन्हयातून डॉ. विजय मकासरे यांचे नांव वगळण्यासाठी पोलीस स्टेशन मधील पोलीसांनी लाचेची मागणी […]
जालना : जालन्याच्या आमदाराला अर्जुन खोतकर नावाची कावीळ झाली आहे. अशा शब्दात अर्जुन खोतकर यांनी आमदार कैलास गोरंटयाल यांच्यावर हल्ला चढवला आहे. दरम्यान यावर बोलताना खोतकर म्हणाले, जिल्ह्यात क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून अंदाजे 500 कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून यामध्ये या महाशयाला काही भेटले आहे का, याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी पोलिसांकडे करणार असल्याचं खोतकर […]
मुंबई : बॉलिवुड अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. ऐश्वर्याला नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तहसीलदारांनी नोटीस बजावली आहे. थकीत अकृषक कराचा भरणा करण्यासाठी ऐश्वर्यासह 1200 मालमत्ताधारकांना तहसीलदारांनी ही नोटीस बजावली आहे. ऐश्वर्या रायची सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात ठाणगाव जवळील आडवाडीच्या डोंगराळ भागात 1 हेक्टर 22 आर जमीन आहे. तिने त्या जमिनीचा एका वर्षाचा […]
जालना : शिंदे गटात प्रवेश केल्यानं शिंदे गटातील काही जणांना चरबी चढली आहे. खोतकर आणि झोल कुटुंबियांनी घनसावंगी तालुक्यातील मंगरूळ येथील उद्योजक किरण खरात यांची सुपारी दिली आहे. खोतकर यांची जालन्याचा बिहार करायची तयारी आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, त्यांच्यावर मोक्का लावा अशी मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याची माहिती काँग्रेसचे जालन्यातील […]
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा अंडर 19चा माजी कर्णधार विजय झोल याच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे विजय झोल हा शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचा जावई आहे. क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारातून उद्योजक किरण खरात यांना पिस्तूल दाखवून धमकवल्याचा आरोप विजय झोलवर करण्यात आला आहे. याप्रकरणी झोल याच्यावर […]
नवी दिल्ली: स्वित्झर्लंड येथील डाव्होस’मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे 45,900 कोटींची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. सामंत म्हणाले, डाव्होस येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी आगमन झाले असून त्यांनी डाव्होस येथे सज्ज असलेल्या महाराष्ट्र पॅव्हेलियन’ला भेट दिली. महाराष्ट्र […]
मुंबई : खरी शिवसेना कुणाची? शिंदे की ठाकरे कोणाला धनुष्यबाण मिळणार? याबाबत आज म्हणजेच १७ जानेवारीला सुनावणी होणार आहे. दुपारी ४ वाजता निवडणूक आयोगासमोर ही सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुख पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ 23 जानेवारी 2023 रोजी संपत आहे. हा कायदेशीर […]
मुंबई : श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर, भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघ आणि न्यूझीलंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्धची तीन सामन्यांची वनडे मालिका 3-0 ने जिंकून श्रीलंकेचा क्लीन स्वीप केला. आता या मालिकेनंतर, भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय आणि तीन सामन्यांची […]