- Letsupp »
- Author
- Pravin Survase
Pravin Survase
-
Kasba Peth Election : कसब्या पोटनिवडणुकीसाठी मुक्ता टिळकांच्या पतीने व्यक्त केली ‘ही’ इच्छा
पुणे : कसबा विधानसभा पोट निवडणुकीसाठी दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी प्रथमच जाहीरपणे उमेदवारीचा दावा केला आहे. टिळक परिवारात उमेदवारी मिळावी ही सगळ्यांचीच इच्छा आहे, अशी स्पष्ट भूमिका शैलेश टिळक (Shailesh Tilak) यांनी घेतली आहे. कसबा मतदार संघावर गेली तीन दशके भाजपचे वर्चस्व आहे. मुक्ता टिळक (Mukta Tilak)यांच्या निधनामुळे या मतदार […]
-
Sanjay Raut : गळ्यात भगवी मफलर घालून संजय राऊत झाले भारत जोडो यात्रेत सहभागी
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा (bharat jodo yatra) काश्मीरमध्ये पोहोचली आहे. आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे देखील या यात्रेत सहभागी झाले आहे. दरम्यान काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला देशभरात मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसुन येत आहे. आज सकाळी कठुआपासून यात्रेला […]
-
Anant & Radhika Engagement: सुनेच्या स्वागतासाठी सासुबाई नीता अंबानींने केला हटके डान्स
मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजचे उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि उद्योगपती वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांची एंगेजमेंट (Engagement) झाली. मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया येथील घरी हा सोहळा संपन्न झाला. यावेळी सुनाच्या स्वागतासाठी सासुबाई नीता अंबानी यांनी सरप्राईज डान्स देखील केला. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या एंगेजमेंटचे फोटो […]
-
Politics Issue: शिवसेना कोणाची? आज होणाऱ्या सुनावणीकडे राज्याचे लक्ष
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच अद्यापही कायम आहे. शिवसेना (shivsena) कुणाची, धनुष्यबाण कुणाला मिळणार याबाबत आज निवडणूक आयोगामध्ये सुनावणी होणार आहे. आज निकाल येण्याची दाट शक्यता आहे. ज्यानंतर हे स्पष्ट होईल की, शिवसेना नेमकी कोणाची तसेच धनुष्यबाण चिन्ह मिळणार की नाही हे देखील स्पष्ट होईल. दरम्यान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा पक्षप्रमुख पदाचा 5 वर्षांचा […]
-
Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना 16 दिवसांच्या उपचारानंतर आज ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून पुढील काही दिवस मुंडेना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला ब्रीच कॅन्डीच्या डॉक्टरांनी दिला आहे. आमदार धनंजय मुंडे यांच्या कारला दि. 3 जानेवारी रोजी मध्यरात्री नंतर परळी येथे अपघात […]
-
Sanjay Kadam : राष्ट्रवादीचे ‘हे’ माजी आमदार ठाकरे गटाच्या वाटेवर
मुंबई : दापोली विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम हे लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. संजय कदम (Sanjay Kadam) यांची घरवापसी झाल्यास शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्या अडचणीत वाढ होणार आहेत. राज्यातील सत्तांतरानंतर शिवसेनेत शिंदे व ठाकरे गट निर्माण झाला. यामुळे राजकीय डावपेच आखले जात आहे. यातच दापोली-विधानसभा […]
-
Deepak Nikalje : डॉनच्या भावाची आरपीआयच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड
मुंबई : आरपीआय ए गटाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी पुन्हा छोटा राजन याचा भाऊ दीपक निकाळजे यांची निवड झाली आहे. आरपीआय (आठवले गट)च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष आपआपल्या पातळीवर निवडणुकांची मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. नुकतेच चेंबूर येथे रात्री रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)ची एक परिषद पार पडली. […]
-
TikTok Star Riyaz Ali : मिलियन फॉलोअर्स असलेला रियाज अली नेमका आहे कोण?
मुंबई : टिक टॉक स्टार रियाझ अली सध्या चर्चेत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोटो असो किंवा अमृता फडणवीस यांच्यासोबतचा डान्स… नुकताच अमृता फडणवीस यांच्यासोबत डान्स करत असलेला रियाझचा एक व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे. अल्पवधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेला रियाझ अली आहे तरी कोण? हे आज आपण जाणून घेऊया. तुम्हाला सोशल मीडियावर व्हिडिओ […]
-
Vishwas Nanagre : कोरेगाव भीमा प्रकरणी विश्वास नांगरेंची चौकशी होणार
मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांची चौकशी केली जाणार आहे. कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे. नांगरे यांच्यासह सुवेझ हक आणि डॉ.शिवाजी पवार यांची चौकशी होणार आहे. मागील दोन वर्षांपासून या आयोगासमोर कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. याआधी अनेक […]
-
Vinesh Phogat : विनेश फोगटला जीवे मारण्याची धमकी
मुंबई : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांनी बुधवारी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला. यानंतर क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघाकडून 72 तासांत उत्तर मागितले आहे. तसे न केल्यास कुस्ती संघटनेवर कारवाई केली जाईल. मंत्रालयाने पुढील आदेशापर्यंत लखनौमधील महिला कुस्ती शिबिरही रद्द केले आहे. लखनौ येथील राष्ट्रीय […]









