- Letsupp »
- Author
- Pravin Survase
Pravin Survase
-
Shivashakti-Bhimshakti Alliance : शिवशक्ती-भीमशक्ती युतीबाबत सुभाष देसाईंकडून महत्वाचे वक्तव्य
मुंबई : राज्यातील राजकारणात आज मोठी घडामोड होण्याची शक्यता आहे. शिवशक्ती आणि भीमशक्ती यांची युती (Shivsena VBA Alliance) आज होण्याच्यी शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते सुभाष देसाई यांनी ठाकरे आंबेडकर युतीबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. देसाई म्हणाले, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा आज होण्याची शक्यता आहे. दोन मोठे पक्ष एकत्र […]
-
Shan Masood Marriage: ‘हा’ स्टार क्रिकेटर अडकला लग्नबेडीत
नवी दिल्ली : पाकिस्तानी क्रिकेटर शान मसूदने (Shan Masood) त्याची मंगेतर निशा खानसोबत लग्नगाठ बांधली आहे. पेशावर येथे झालेल्या निकाह सोहळ्यात दोघांनी लग्नगाठ बांधली. या कार्यक्रमात पाकिस्तानचे अनेक क्रिकेटपटू सहभागी झाले होते. पाकिस्तानचा सध्याचा निवडकर्ता शाहिद आफ्रिदी आणि अष्टपैलू शादाब खान यांचाही त्यात समावेश आहे. पाकिस्तानी क्रिकेटर शैन मसूदने लग्नाआधी आणि नंतरचे फोटोशूट केले आहे, […]
-
Satyjeet Tambe- Sujay Vikhe : तुम्ही शिवाजीराव कर्डिलेंना भेटा…विखेंनी दिला सत्यजित तांबेंना सल्ला
अहमदनगर : विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर निवडणुकीवरून सध्या राज्यात राजकारण रंगले आहे. यातच काँग्रेसमध्ये बंडखोरी केल्याने तांबे पितापुत्र सध्या चर्चेत आहे. पदवीधारच्या निवडणुकीसाठी सत्यजित तांबे यांनी आपल्याला पाठिंबा जाहीर करावा असे आवाहन देखील केले आहे. आता याच अनुषंगाने खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांना एका सल्ला दिला आहे. विखे म्हणाले, […]
-
छत्रपती संभाजीराजे धर्मवीरच… शिवेंद्रराजेंचा अजितदादांना टाेला
पुणे : राज्याचे विराेधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे छत्रपती संभाजी महाराज ‘धर्मवीर’ नव्हते, तर स्वराज्य रक्षकच होते, असे सांगत आहे. मात्र, वर्षानुवर्षे आपण जो इतिहास वाचत आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची ओळख ‘धर्मवीर’ अशीच आहे. त्यांनी धर्मासाठीच आपले बलिदान दिले आहे. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज हे ‘धर्मवीर’च आहेत, असा टाेला भाजपचे आमदार […]
-
Political Crisis : दोन मिनिट बोलूद्या… बावनकुळेंनी पंकजा मुंडेंना भाषणापासून रोखलं
बीड : भाजप नेत्या पंकजा मुंडे (pankaja Munde) या मागच्या काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत, त्यातच एका कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी पंकजा मुंडेंना भाषण करण्यापासून रोखले. यामुळे मुंडे आणि भाजपात काहीशी नाराजीचा सुरु अद्यापही कायम असल्याच्या चर्चा आता रंगू लागल्या आहेत. नुकताच या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर […]
-
Raksha Khadse : महिला अत्याचारावर रक्षा खडसे स्पष्टच बोलल्या… हा लोकांच्या मानसिकतेचा परिणाम
जळगाव : वारंवार होणाऱ्या महिला व मुलींवर अत्याचार या प्रश्नावर रावेर लोकसभा मतदारसंघाचे खासदार रक्षा खडसे (raksha khadse) यांनी आपले मत व्यक्त केले. खडसे म्हणाल्या सरकार म्हणून महिला प्रतिनिधी म्हणून एक महिला म्हणून अनेक असे संघटनेच्या माध्यमातून या विषयांना आम्ही विरोध केला आहे. वेळोवेळी पोलीस प्रशासन असेल किंवा सरकार असेल यांना सुद्धा सूचना देण्यात आलेले […]
-
Shani Shingnapur : शनिचरणी भक्ताकडून तब्बल एक कोटींचा कलश अर्पण
अहमदनगर : शनि अमावस्येनिमित्त जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान शनी शिंगणापूर येथे राज्यभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. नव्या वर्षातील पहिलीच शनि अमावस्या यात्रा असल्यामुळे भाविकांनी मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी गर्दी केली होती. ओडिशाच्या शनिभक्ताने तब्बल १ कोटींचा सोन्याचा एक किलोहून अधिक वजनाचा तेलकलश शनिचरणी अर्पणकेला आहे. गेली दोन वर्षे कोरोनाने देशभरात धुमाकूळ घातला होता. यामुळे खबरदारीची भूमिका घेत […]
-
Satyajit Tambe : राजकीय प्रश्नांचं उत्तर वेळ आल्यावर देईन…पटोलेंच्या टीकेवर तांबेचे प्रत्युत्तर
मुंबई : नाशिक पदवीधर निवडणुकीवरून राज्यात वातावरण तापले आहे. या निवडणुकीत सध्या चर्चा आहे ती म्हणजे तांबे पिता पुत्रांची. यातच तांबेंच्या बंडखोरीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली. यावर सत्यजित तांबे यांना विचारले असता त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं. तसेच योग्य वेळ आली की सर्व राजकीय प्रश्नांचे उत्तर नक्की देईल असेही तांबे यावेळी बोलताना […]
-
दोस्त दोस्त न रहा…भारताच्या ‘या’ खेळाडूला मित्रानेच लावला लाखो रुपयांना चुना
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याची (Umesh Yadav)तब्बल 44 लाख रुपयांची फसवणूक झाली असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे उमेश यादवचा जुना मॅनेजर असलेल्या मित्राने ही फसवणूक केल्याचे समोर आले आहे. शैलेश ठाकरे असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी उमेशने नागपूर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. जाणून घ्या काय होतं प्रकरण […]
-
‘बीबीसी’चा ‘तो’ माहितीपट युट्युब आणि ट्विटरवर ब्लॉक
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी ‘बीबीसी’ने अलीकडेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरात दंगलीबाबत एक माहितीपट प्रदर्शित केला आहे. नरेंद्र मोदी यांच्यामुळेच गुजरात दंगलीमध्ये अनेक निष्पाप लोकांचे प्राण गेले, अशाप्रकारचं चित्रण या माहितीपटातून करण्यात आलं आहे. दरम्यान माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या आदेशानुसार, बीबीसीचा संबंधित माहितीपट यूट्यूब (YouTube)आणि ट्विटरवर ब्लॉक करण्यात आला आहे. केंद्र सरकारने पंतप्रधान […]









