- Letsupp »
- Author
- Pravin Survase
Pravin Survase
-
Tirupati Accident: तिरुपती येथील अपघातात मृत पावलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत
मुंबई : तिरुपती येथे दर्शनासाठी गेलेल्या सोलापूर (Solapur) येथील भाविकांच्या वाहनाला बुधवारी अपघात झाला. त्यात सोलापूर येथील पाच तरुणांचा मृत्यू झाला आणि चार जण जखमी झाले. या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दु:ख व्यक्त करतानाच मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत. या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत देण्याची घोषणा […]
-
Covid Vaccine: नाकावाटे घेण्यात येणारी ‘ही’ लस बाजारात दाखल
नवी दिल्ली : भारताच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडने (Bharat Biotech International Limited) निर्मित इन्कोव्हॅक (iNCOVACC BBV154) या नाकावाटे दिली जाणारी लस आज बाजारात आणली आहे. ज्यांना Covishield आणि Covaxin चे दोन्ही डोस मिळाले आहेत त्यांच्यासाठी हे बूस्टर डोस म्हणून काम करेल. यासोबतच जागतिक महामारी कोरोना विषाणूविरुद्ध आणखी एक शस्त्र तयार करण्यात […]
-
Nashik Division Graduate Constituency : पदवीधर निवडणूकीच्या दिवशी मद्यविक्रीस मनाई
नाशिक : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाची निवडणूक ३० जानेवारी २०२३ रोजी पार पडणार आहे. या दिवशी निवडणूक प्रक्रिया मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडावी यासाठी मद्यविक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने २५ जानेवारी २०२३ रोजी आदेश पारित केले आहेत. यादिवशी मद्य विक्रीसाठी कोरडा दिवस म्हणून पाळणे अनुज्ञप्तीधारकांवर […]
-
Jitendra Awhad :शरद पवारांबद्दल आदराने बोलावं; ‘त्या’ वक्तव्यावरून आव्हाडांचा आंबेडकरांना इशारा
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवशक्ती आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भीमशक्ती यांची नुकतीच युती झाली आहे. मात्र, वंचित आघाडी ही महाविकास आघाडीचा भाग आहे की नाही, याबाबत अद्यापही अस्पष्टता आहे. यातच प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar)यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर शाब्दिक टीका केली आहे. यावर आमदार जितेंद्र […]
-
Uddhav Thackeray : निष्ठेच्या पांघरुणाखाली जे लांडगे घुसले होते ते विकले गेले, ठाकरेंचा हल्लाबोल
ठाणे : शिवसेनेच्या बंडखोरीनंतर राज्यात शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला आहे. यातच आज शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे आज ठाणे (Thane) दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. आगामी निवडणुका पाहता यावेळी ठाकरे यांच्याकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले आहे. उद्धव […]
-
Sanjay Gaikwad : बाळासाहेब ठाकरेंवर आमचा हक्क; शिंदे गटाच्या नेत्याचा दावा
बुलढाणा : शिवसेनेमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर राज्यात ठाकरे गट व शिंदे गट निर्माण झाला आहे. यातच दोन्ही गटातील नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगतच असते. यातच शिंदे गटाच्या एका नेत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आमचाच हक्क आहे, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी दिली आहे. […]
-
अहमदनगर जिल्हा परिषदेत होणार भरती
अहमदनगर : जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्त्वावरील भरती प्रक्रिया राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विविध विभागांकडे जून २०२२ अखेर सुमारे २७३ रिक्त पदे आहेत. पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर ही भरती केली जाणार असल्याचे समजते. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी सर्व विभागांना तसे आदेश दिले आहेत. त्यानुसार रिक्त पदांबाबत माहिती मागविली जात आहे. जिल्हा परिषदेकडे […]
-
Sanjay Pawar : निवडणुका लावा कोणाचा नाच होतो कळेल; ठाकरे गटाच्या नेत्याचा भाजपवर पलटवार
कोल्हापूर : नुकताच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा मेळावा पार पडला होता. या मेळाव्यावरून आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ठाकरेंवर टीका केली आहे. यालाच प्रत्युत्तर देत ठाकरे गटाचे नेते संजय पवार (Sanjay Pawar) यांनी शेलार यांच्यावर टीका केली आहे. ज्यांचं आयुष्य बारमध्ये गेलं त्यांनाच आमचा मेळावा नाच गाणं वाटत असावा, असं संजय पवार म्हणालेत. यामुळे […]
- IND vs NZ Live Update : भारतीय संघाची प्रथम फलंदाजीlive now
न्यूझीलंडने टॉस जिंकत भारतीय संघाला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले.
-
Jitendra Avhad : तर राज्यपालांवर ही वेळ आली नसती? जितेंद्र आव्हाडांची खोचक टीका
मुंबई : राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आपल्या अनेक विधानांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. यातच त्यांनी पदमुक्त होण्यासाठी मोदींना साकडे घातले आहे. आता याच प्रश्नावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Avhad)यांनी राज्यपालांना शाब्दिक टोला लगावला आहे. तर राज्यपालांवर ही वेळ आली नसती शिवरायांवरील वादग्रस्त वक्तव्यावरून राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे टीकेची धनी बनले आहे. यातच नुकतेच […]









