- Letsupp »
- Author
- Pravin Survase
Pravin Survase
-
उर्फीचं समर्थन करणाऱ्या महिलांना लाज वाटली पाहिजे
मुंबई : आपल्या कपड्यांच्या विचित्र स्टाइलमुळे चर्चेत असलेली उर्फी जावेद सध्या चर्चेत आहे. यामुळे महिला राजकीय नेत्यांमध्ये वाद निर्माण झाले आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यात उर्फी जावेद प्रकरणामुळे शाब्दिक वाद निर्माण झाले आहे. या वादात आता करुणा शर्मा मुंडे यांनी उडी घेतली आहे. उर्फी जावेदच्या कपड्यांवरुन तिला समर्थन […]
-
सानिया मिर्झा घेणार टेनिसमधून निवृत्ती
मुंबई : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाने एक मोठी घोषणा केली आहे. वास्तविक, सानियाने तिच्या व्यावसायिक टेनिस करिअरमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सानियाने तिच्या दुखापतीमुळे हा निर्णय घेतला आहे. सानियाच्या या निर्णयामुळे तिच्या चाहत्यांचीही मोठी निराशा झाली आहे. भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झाने आता टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे. होय, सहा वेळा ग्रँडस्लॅम विजेती सानिया पुढील […]
-
राज्यपाल वादाच्या भोवऱ्यात; पुन्हा शिवरायांबद्दल केले वादग्रस्त विधान
मुंबई : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला. दरम्यान मिटकरी यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर संबंधित व्हिडीओ ट्विट देखील केला आहे. ट्विट मध्ये म्हंटल… ‘राज्यपाल महोदयांकडून मुंबई येथे राजभवनातील कार्यक्रमात परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज व […]
-
भारताने श्रीलंकेसमोर ठेवले 229 धावांचे लक्ष्य
मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील अंतिम सामना आज राजकोटमध्ये खेळाला जात आहे. सामन्यात भारताच्या सूर्यकुमार यादवने कारकिर्दीतील तिसरे टी-20 शतक झळकावले. त्याने 45 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या. त्याचबरोबर भारताने श्रीलंकेसमोर 229 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र सुरुवातीलाच भारताला ईशान किशानच्या रूपात […]
-
अनिल परबांनी योगेश कदमांना संपवण्याचा कट केला
मुंबई : रामदास कदम यांचे पुत्र आणि शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला शुक्रवारी भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ते बचावले असून चालकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले. आता या प्रकरणी रामदास कदम यांनी धक्कादायक विधान केले आहे. यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. राम कदम नेमकं म्हंटले काय? उद्धव ठाकरे यांनी अनिल परब यांच्या […]
-
बीसीसीआयच्या निवड समितीच्या प्रमुखपदी पुन्हा चेतन शर्मा
मुंबई : बीसीसीआयच्या निवड समितीच्या प्रमुखपदी पुन्हा चेतन शर्मा यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 7 जानेवारी 2023 रोजी अखिल भारतीय वरिष्ठ पुरुष निवड समितीच्या नियुक्त्यांची घोषणा केली. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी जारी केलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. दरम्यान टी-20 विश्वचषकात भारतीय संघाच्या अपयशानंतर बीसीसीआयने मोठी कारवाई करत निवड […]
-
…म्हणून उद्धव ठाकरे गादीवर बसले; रामदास कदमांचा घणाघात
मुंबई : शिवसेनेत बंड झाल्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. तसेच मूळ शिवसेनेत शिंदे आणि ठाकरे असे दोन गट निर्माण झाले. यानंतर अनेक आमदार खासदार शिंदे गटात सामील झाले. यातच ठाकरे गटाशी निष्ठावंत असलेले रामदास कदम हे शिंदे गटात सामील झाले व त्यांनतर ते सातत्याने उद्धव ठाकरेंवर टीका करत आहे. बाळासाहेब […]
-
डाळिंबाचे सेवन शरीरासाठी फायदेशीर, जाणून घ्या फायदे
मुंबई : डाळिंब हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. डाळिंबाचे नियमित सेवन केल्याने आजार दूर राहतात. त्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते. याच्या सेवनाने अनेक धोकादायक आजारांशी लढण्याची क्षमता वाढते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही डाळिंबाचे दाणे खाऊ शकता किंवा त्याचा रस पिऊ शकता. डाळिंबात इतर फळांपेक्षा जास्त अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे शरीरातील अनेक धोकादायक आजार दूर करण्यात मदत […]
-
भिडे वाड्यासाठी चंद्रकांत पाटलांची महाधिवक्त्यांना विनंती
पुणे : पुण्यातील भिडे वाड्याचे महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक महत्त्व आहे. त्यामुळे या वाड्याचा राष्ट्रीय स्मारकाच्या रुपात विकास होण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. मात्र, सदर स्मारकाचा वाद उच्च न्यायालयात सुरू असल्याने त्याठिकाणी शासनाची भूमिका प्रभावीपणे मांडावी, अशी विनंती पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज (ता.6 जानेवारी) राज्याच्या महाधिवक्त्यांना केली. पाटील यांनी आज पुण्यातील भिडे वाड्यासंदर्भातील न्यायालयीन प्रकरणाबाबत राज्याचे […]
-
दिल्लीत महापौरपदाच्या निवडणुकीदरम्यान जोरदार राडा
नवी दिल्ली : दिल्ली महानगरपालिकेच्या (एमसीडी) महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी मतदानापूर्वी शपथविधी सुरू होताच गोंधळ उडाला. यावेळी ‘आप’ आणि भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि खुर्च्या देखील फेकझोक झाली. या भांडणात दोन्ही बाजूचे काही नगरसेवक जखमी झाल्याचेही सांगण्यात येत आहे. या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली महानगरपालिकेच्या नागरी केंद्रात सकाळी […]










