PM Modi On Operation Sindoor India Attack Pakistan : भारतीय सैन्य आणि पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी ज्या पद्धतीने ऑपरेशन सिंदूर राबवले, त्याचं जगभरात भारताचे कौतुक होतंय. भारताने दहशतवादाबाबतचे आपले धोरण (Operation Sindoor) जगासमोर मांडले आहे. 7 मे च्या मध्यरात्री संपूर्ण देश शांत झोपला होता, तेव्हा मोदी सैन्याच्या संपूर्ण ऑपरेशनवर लक्ष ठेवून (India Attack On […]
Donald Trump Call Shame Full To Indian Military Strikes On Pakistan : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर (Operation Sindur) पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील तणावाची परिस्थिती ‘लज्जास्पद’ असल्याचं म्हटलंय. मंगळवारी संध्याकाळी ओव्हल ऑफिसमध्ये एका समारंभात ट्रम्प म्हणाले (Indian Military Strikes On Pakistan) की, नुकतेच कळले की भारताने […]
PM Modi Open Global Space Meet In New Delhi : ऑपरेशन सिंदूरच्या काही तासांनंतर पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी नवी दिल्लीत जागतिक अंतराळ परिषदेचे उद्घाटन केलंय. यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (Global Space Meet) अवकाश संशोधनावरील जागतिक परिषदेत भाष्य केलंय. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय की, 2025 च्या जागतिक अंतराळ संशोधन परिषदेत तुम्हा […]
Vijay Wadettiwar On Modi government To Operation Sindur On Pakistan : पहलगाम इथे निष्पाप भारतीयांवर भ्याड दहशतवादी हल्ला (Operation Sindur ) करण्यात आला होता. यात भारतीयांनी आपल्या प्रियजनांना गमावले होते. आज त्या दहशतवादी कारवायांना भारतीय सेनेन चोख उत्तर दिले आहे. यावर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी भारतीय सैन्य आणि केंद्र सरकारकडून केल्या […]
Operation Sindoor India Attack On Pakistan Vikram Misri : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) सुरू केले . या विशेष ऑपरेशनमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील 9 ठिकाणांवर हवाई हल्ले केले. या ऑपरेशनबाबत भारतीय संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या प्रेस रिलीजमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ ची माहिती देण्यात (India Attack On Pakistan) आली. या हल्ल्यामुळे पाकिस्तान […]
What Is Operation Sindoor Pahalgam Attack Revenge : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) सुरू केले. या कारवाईअंतर्गत, भारताच्या तिन्ही सैन्याने संयुक्त कारवाईअंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त ( India Pakistan Tension) काश्मीर (पीओके) मध्ये असलेल्या एकूण 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले (Pahalgam Attack Revenge) केले. परंतु या ऑपरेशनचं नाव ‘ऑपरेशन सिंदूर’ असं का […]
India Airstrike In Pakistan Operation Sindoor : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला (Pahalgam Terror Attack) प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने दहशतवादाविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. एका संयुक्त मोहिमेअंतर्गत, भारताच्या तिन्ही सैन्याने पाकिस्तानमध्ये असलेल्या एकूण 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करून कारवाई केली (India Airstrike In Pakistan) आहे. अहवालानुसार या हल्ल्यात सुमारे 90 दहशतवादी […]
WhatsApp Photo Scam Alert : सायबर फसवणुकीच्या (Cyber Crime) घटना झपाट्याने वाढत आहेत. स्कॅमर्स लोकांना फसवण्यासाठी नवीन युक्त्या वापरत राहतात. जगातील सर्वाधिक वापरली जाणारी वेबसाइट व्हॉट्सॲप (WhatsApp Photo) आता फसवणूक करणाऱ्यांसाठी एक नवीन ठिकाण बनलंय. गेल्या काही काळापासून व्हॉट्सॲपवर एक नवीन फोटो स्कॅम सुरू आहे. जो तुमच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतो. सायबर सुरक्षा तज्ज्ञांचे म्हणणे […]
India Pakistan Tension War Date : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताचे रक्त खवळलंय. तेव्हापासून भारत सतत पाकिस्तानविरुद्ध कारवाई करत आहे. सिंधू पाणी करार स्थगित करण्यात आलाय. राजनैतिक संबंध तोडण्यात आले आहेत. व्यवसाय आणि टपाल सेवा बंद करण्यात आल्या आहेत. ही सर्व कृती ट्रेलरच्या स्वरूपात पाहिली जात (India Pakistan Tension) आहे. पाकिस्तानवर अजून मोठा […]