Narendra Modi Cabinet Approves Kedarnath Ropeway : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Modi) यांच्या मंत्रिमंडळाने अनेक मोठे निर्णय घेतले. यामध्ये त्यांनी उत्तराखंडला एक मोठी भेट दिलीय. राष्ट्रीय रोपवे विकास कार्यक्रम-पर्वतमाला प्रकल्पांतर्गत उत्तराखंडमधील सोनप्रयाग ते केदारनाथ (Kedarnath Ropeway) पर्यंतच्या 12.9 किमी लांबीच्या रोपवे प्रकल्पाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. त्याची एकूण किंमत 4,081.28 कोटी रुपये असल्याची माहिती मिळतेय. याबाबत […]
Rocks Falling From Sky In Limgaon : मागील काही दिवसांपासून बीड (Beed) जिल्हा चांगलाच चर्चेत आहे. आता बीडमध्ये दगडांचा पाऊस पडल्याचं समोर आलंय. या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये मोठी दहशत आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील लिमगाव येथे घडली आहे. बीडमधील गुन्हेगारी आणि दहशत (Beed Crime) हे काही राज्यातील जनतेला नवीन नाहीये. पण आता बीड जिल्ह्यात अवकाशातून दगड […]
Congress state president On local body elections : लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे (local body elections) वेध लागले आहेत. यासाठी सर्वच राजकीय पक्ष आपापली रणनिती आखत आहेत. याच पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षांनी (Harshvardhan Sapkal) देखील त्यांची रणनीती आखली आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कॉंग्रेस (Congress) स्वबळावरच लढवणार असल्याचं दिसत आहे. महाराष्ट्रातील […]
Arindam Bagchi Opposes UN Human Rights Chief Statement : संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार प्रमुख (UN Human Rights Chief) वोल्कर तुर्क यांनी जिनेव्हामध्ये जम्मू-काश्मीर आणि मणिपूरचा उल्लेख केला. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संघटनेने त्यांच्या जागतिक अपडेटमध्ये मणिपूर (Manipur) आणि काश्मीरचा (Kashmir) उल्लेख केला. यावर भारताने तीव्र प्रतिक्रिया नोंदवली. भारताने (India) याचा तीव्र निषेध केलाय. संयुक्त राष्ट्रांचे मानवाधिकार प्रमुख […]
Dhananjay Munde Resignation Inside Story NCP Meeting : महायुती सरकारमध्ये (Devendra Fadanvis) पहिली विकेट अजित पवार (Ajit Pawar) गटाची पडली आहे. आज राज्याचे अन्न आणि पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. हा अजित पवार गटाला धक्का मानला जातोय. मुंडेंच्या राजीनाम्याची इनसाईड स्टोरी जाणून घेऊ या. कालपासून राज्याचे विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन […]
Supriya Sule Reaction After Dhananjay Munde Resignation : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी (Santosh Deshmukh Murder) मोठी अपडेट समोर आलीय. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. यावर आता खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया समोर आलीय. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, चौऱ्याऐंशी दिवस झाले. सातत्याने गोष्टी नवनवीन गोष्टी समोर येत होत्या. बीडमध्ये 100 ते 110 हत्या […]
Ladki Bahin Yojana Aditi Tatkare Big Announcement : लाडक्या बहिणींना महिला दिनाची मोठी भेट सरकारकडून दिली जात आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील (Ladki Bahin Yojana) सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे. 7 मार्च 2025 पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचा सन्मान निधी 3000 रुपये […]
Actress Ranya Rao Gold Smuggling On Airport Gold : कन्नड चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्री रान्या राव (Ranya Rao) हिला सोन्याच्या तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ती दुबईहून बंगळुरू विमानतळावर सोन्याचा मोठा साठा घेऊन आली होती. यादरम्यान, डीआरआय अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले (Bangalore) आणि झडतीदरम्यान तिच्याकडून 14.8 किलो सोने जप्त (Gold Smuggling) करण्यात आले. रान्या ही […]
Bhaskar Jadhav’s for Leader of Opposition to Assembly Speaker : महाराष्ट्राचे विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू आहे. अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी देखील राज्याला विरोधी पक्ष नेता मिळालेला नाही. विरोधी पक्ष नेत्यासाठी विरोधकांकडे पुरेषे संख्याबळ नसल्यामुळे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र ठाकरे शिवसेनेने (Thackeray Shiv Sena) विरोधी पक्ष नेता पदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाची […]
Supreme Court On Miyan Tiyan Pakistani Word : चित्रपटातील गाणी (Bollywood Songs) असोत, कविता असो किंवा सामान्य बोलीभाषा… आपण ‘मियाँ’ हा शब्द अनेक वेळा ऐकलाय. पण आता हा शब्द सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाला ‘मियाँ’ हा शब्द चुकीचा नाही, असा आदेश द्यावा लागलाय. न्यायालयाने (Supreme Court) एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान म्हटलंय की, एखाद्याला […]