Mission Ayodhya to release in theatres in Maharashtra : मिशन अयोध्या’ची नवी पोस्ट पुन्हा चर्चेत आलीय. 23 जानेवारी 2025 रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमीतील अयोध्या राम मंदिराशी (Ram Mandir) जोडलेला आणि मराठी प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणारा प्रख्यात दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे लिखित आहे. तर निर्माते कृष्णा दादाराव शिंदे आणि योगिता […]
5 Lakh Farmers Donated 2 rupees For film Manthan : भारत देशात शेतकऱ्याला राजा म्हटलं जातं. संपूर्ण देशच शेतकरी राजाच्या ऋणात आहे. आपल्या सर्वांनाच अमूल हे नाव परिचयाचं आहे. यामागे एक प्रेरणादायी कहाणी आहे. शेतकऱ्यांनी दोन- दोन रूपये जमा करून 80 हजार कोटी रुपयांच्या कंपनीने एक ऐतिहासिक चित्रपट (Manthan Film) बनवला. अन् तो बॉक्स ऑफिसवर […]
Prasad Oak will directing film : 2024 या वर्षाला निरोप देताना काही कलाकार अजून देखील दमदार काम करताना दिसत आहेत. यातला एक कलाकार म्हणजे अभिनेता, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता प्रसाद ओक (Prasad Oak). प्रसाद ओक याने धर्मवीर 2 या चित्रपटाचे 2024 वर्ष गाजवलं. आदरणीय धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका त्याने साकारली. या भूमिकेला प्रेक्षकांनी पुन्हा […]
CM Devendra Fadnavis On PM Kisan Yojana : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी पीएम किसान योजनेसंदर्भात मोठं वक्तव्य केलंय. या योजनेच्या (PM Kisan Yojana) माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकार मिळून शेतकऱ्यांना एकूण 12 हजार रूपयांचा निधी देते. हा निधी आला 15 हजार रूपये करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते […]
MLA Ashutosh Kale thanks voters for winning assembly elections : कोपरगाव विधानसभा मतदारसंघात आशुतोष काळे (Ashutosh Kale) यांचा यंदा बहुमताने विजय झालाय. याबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत थोड्या मतांनी निवडून आलो. पाच वर्षात उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या सहकार्यातून आणलेला निधी ज्या गावांनी (Kopargaon) मताधिक्य दिले त्या गावांना दिला. […]
Shivendraraje Bhosale Meet MP Udayanraje Bhosale : मंत्रीपद मिळाल्यानंतर आज शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांची भेट घेतली आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले की, प्रत्येकाला संधी मिळावी. त्यामुळे शिवेंद्रराजेंना का मिळू नये? नाही मिळाली तरी मला वेदना होणार आहे. परंतु प्रत्येकाला एक-एक संधी मिळावी, असं मला वाटतं. उदयनराजे […]
CM Devendra Fadanvis Reaction On Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना नव्या सरकारमध्ये कोणतही मंत्रिपद मिळालेलं नाही. यामुळे छगन भुजबळ यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केलीय. त्यानंतर भुजबळांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरच हल्लाबोल केलाय. त्यानंतर आज छगन भुजबळ यांनी सागर बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra […]
Revenue Minister Chandrashekhar Bawankule Statment On sand mafia : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Revenue Minister Chandrashekhar Bawankule) यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. जनतेला त्रासदायक ठरलेल्या महाराष्ट्रातील वाळू माफियागिरीला पायबंद घालण्यासाठी सरकार विशेष लक्ष देईल. वाळू विषयक सुलभ धोरण (sand mafia)आणू, अशी घोषणा राज्याचे महसूल मंत्री चन्द्रशेखर बावनकुळे यांनी केली. ते म्हणाले की, जनतेला वाळू सहज उपलब्ध होईल […]
Education Central Goverment Bans No Detention Policy : विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी एक मोठी बातमी आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने (Education Central Goverment) नो डिटेन्शन पॉलिसी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हे धोरण (No Detention Policy) संपल्यानंतर आता इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आपोआप पुढील वर्गात बढती मिळणार नाही. नवीन नियमानुसार, जे विद्यार्थी नापास होतील, त्यांना […]
Vijay Wadettiwar Statement Support To Chhagan Bhujbal : राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय. परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांच् मृत्यू प्रकरण तर बीडच्या मसाजोगमधील सरपंच हत्या प्रकरण चांगलंच तापलेलं आहे. दरम्यान या सगळ्यावर कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांची प्रतिक्रिया समोर आलीय. वडेट्टीवार यांनी महायुती (Mahayuti) सरकारवर निशाणा साधला आहे. बीडमधील सरपंच हत्या प्रकरणात […]