Hardik Shubheccha Movie Release On 21 March 2025 : मराठी चित्रपटसृष्टीतील (Marathi Movie) एक अनोखा आणि वेगळा विचार घेऊन प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारा अभिनेता, दिग्दर्शक पुष्कर जोग पुन्हा एकदा एका अनोख्या विषयावर भाष्य करणारा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ (Hardik Shubheccha Movie) असं आहे. लैंगिक […]
Rahul Gandhi Statement On Maharashtra Vidhan Sabha Election : आज अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025 चा तिसरा दिवस आहे. काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर प्रतिक्रिया दिली. यावेळी राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवरून देखील वक्तव्य केलंय. महाराष्ट्रात 5 महिन्यांत लाखो मतदार जोडले गेले. आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार (Maharashtra Vidhan Sabha […]
Rahul Gandhi Criticized Modi Goverment : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Parliament Budget Session 2025) आज तिसरा दिवस आहे. यावेळी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शनावर चर्चा झाली. याशिवाय भाजप खासदार जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखालील संसदेची संयुक्त समिती (JPC) वक्फ दुरुस्ती विधेयकाशी संबंधित अहवाल आणि पुरावे सादर करणार आहे. लोकसभेत आज (Rahul Gandhi) राहुल गांधींनी सरकारला (Modi Goverment) पद्धतशीर घेरलंय. […]
Murder Of Two employees of Sai Sansthan : दुहेरी हत्याकांडाने शिर्डीमध्ये एकच खळबळ उडाली (Double Murder In Shirdi) आहे. एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिन जणांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले. धक्कादायक म्हणजे मृतांमध्ये शिर्डीच्या (Shirdi) साई संस्थानच्याच दोघा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सुभाष घोडे आणि नितीन शेजुळ अशी मृतांची नावे आहेत. बहुचर्चित ‘स्थळ’ चित्रपटाचा मनोरंजक टीजर प्रदर्शित; […]
US Tariff On China Canada Mexico History Impact Of Trade War : स्वत:ला ‘टॅरिफ मॅन’ म्हणवून घेणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (US Tariff) आंतरराष्ट्रीय व्यापार युद्धाची ठिणगी टाकलीय. त्यांनी कॅनडा अन् मेक्सिकोवर 25 टक्के आणि चीनवर (China) 10 टक्के अतिरिक्त कर लादलाय. गेल्या वर्षी ट्रम्प यांनी विविध देशांवर मोठ्या प्रमाणावर शुल्क लादण्याबाबत वक्तव्य केलं […]
Shivraj Rakshe on Maharashtra Kesari Wrestling Tournament : अहिल्यानगर शहरात महाराष्ट्र केसरी 2025 स्पर्धा (Maharashtra Kesari Wrestling Tournament) पार पडली. मात्र निकाल लागण्यापूर्वीच स्पर्धा विविध वादग्रस्त कारणांमुळे चांगली चर्चेत ठरली. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला होता. शिवराज राक्षे विरुद्ध पुण्याचे पृथ्वीराज मोहोळ यांच्यात रंगलेल्या सामन्यांमध्ये राक्षे यांचा (Shivraj […]
Maharashtra Kesari Wrestling Tournament Turned Controversial : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) 2025 स्पर्धा ही अहिल्यानगर शहरात पार पडली. मात्र, या स्पर्धेचा निकाल लागण्यापूर्वी स्पर्धा विविध वादग्रस्त कारणांमुळे चांगली चर्चेत ठरली. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यांमध्ये चांगलाच गोंधळ (Ahilyanagar News) पाहायला मिळाला. कुस्तीप्रेमींचे आणि प्रेक्षकांचे लक्ष लागून […]
Rupee Opens Below 87 Against US Dollar : भारतीय रुपया (Rupee) विक्रमी नीचांकी पातळीवर घसरल्याचं समोर आलंय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर कर लादले, त्यानंतर रूपया घसरल्याचं समोर आलंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर कर लादल्यानंतर डॉलर (US Dollar) निर्देशांकात वाढ झाली. त्यानंतर आज सुरुवातीच्या व्यापारात भारतीय रुपया विक्रमी नीचांकी (Trumps Tariffs) पातळीवर […]
Three temples Kopargaon constituency approved C category : कोपरगाव मतदार संघातील (Kopargaon constituency) तीन देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मंजूर झाला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी (MLA Ashutosh Kale) दिलीय. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केलेल्या मागण्यांची दखल घेवून कोपरगाव विधानसभा मतदार संघातील श्री राजा विरभद्र देवस्थान भोजडे, श्री महादेव मंदिर देवस्थान […]
Income Tax 2025 What Changed In Tax System Budget 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2025 रोजी त्यांचा सलग आठवा अर्थसंकल्प (Budget 2025) सादर केलाय. यामध्ये मध्यमवर्गीयांना पुरेसा दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. याचा उद्देश सामान्य माणसाची बचत वाढवणे हा आहे, जेणेकरून खप वाढवून सुस्त अर्थव्यवस्थेचा वेग वाढवता येईल. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात सुधारित कर […]