Ranveer Allahbadia Removed Video From youtube After Centres Notice : ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या शोमध्ये युट्यूबर रणवीर इलाहाबादियाने (Ranveer Allahbadia) केलेल्या अश्लील टिप्पणीवरून वाद सुरू आहे. यावर आता रणवीर इलाहाबादियाने माफी मागितली आहे, परंतु वाद काही संपत नाहीये. केंद्राने नोटीस पाठवल्यानंतर हा व्हिडिओ युट्युबवरून काढून टाकण्यात (Obscene Jokes) आलाय. केंद्राच्या सूचनेनंतर, YouTube ने कॉमेडियन समय […]
Rishiraj Sawant Paid 68 Lakh Rupees For Bangkok Chartered Plane : महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पक्षाचे शिवसेना आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे त्यांचा मुलगा ऋषिकेश सावंत पुणे विमानतळावरून गायब झाल्याचे उघडकीस आल्यानंतर चर्चेत आलेत. यानंतर एकच खळबळ उडाली अन् बरंच नाट्य देखील घडलं. पोलिसांत अपहरणाचा गुन्हाही दाखल करण्यात आला. […]
प्रशांत गोडसे, लेट्सअप मराठी प्रतिनिधी Government contractors Protest for outstanding payments of Rs 90,000 crore : रस्ते, पूल आणि इमारत बांधकाम यांसारख्या सरकारी प्रकल्पांवर काम करणाऱ्या सरकारी कंत्राटदारांची करोडो रुपयांची बिले राज्य सरकारकडे (Maharashtra Goverment ) थकीत आहेत. सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळं त्यांनी काम बंद आंदोलन सुरु केलंय. मुंबईत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत […]
Who Will Be Next CM Of Delhi : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा (Delhi Election 2025) निकाल आणि भाजपच्या (BJP) दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्री कोण असेल? या चर्चांना उधाण आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर दिल्लीत नवीन सरकारचा शपथविधी होईल, अशी शक्यता आहे. परंतु त्यापूर्वी आता मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत विचारमंथन सुरू झालंय. दरम्यान दिल्लीचा पुढचा मुख्यमंत्री (CM Of […]
NCP Jitendra Awhad On Somnath Suryavanshi Death : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांची (Jitendra Awhad) पत्रकार परिषद पार पडली. यावेळी बोलताना त्यांनी सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी (Somnath Suryavanshi Case) वक्तव्य केलंय. परभणीत काही दिवसांपूर्वी लॉंग मार्च निघाला होता, तो काल नाशिकपर्यंत आला अन् अचानक थांबला. नंतर समजलं की, सरकारचे […]
Rammohan Naidu Kinjarapu In Student Parliament At MIT : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी सांगितल्याप्रमाणे देशाला एक लाख युवा लोकप्रतिनिधींची आवश्यकता आहे. राजकारणात उच्चशिक्षित आणि चारित्र्यवान उमेदवार आले नाही, तर पुन्हा वाईट प्रवृत्तीचे लोकप्रतिनिधी येतील. आपलं संविधान सर्वोच्च आहे. आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार (Pune News) मिळालाय. संविधानाने आपल्या सर्वांना समान हक्क आणि मूलभूत अधिकार […]
Uday Samant Letter To Maharashtra Industrial Development Corporation : मागील काही दिवसांपासून उद्योजकांचे मुंबईतील हेलपाटे वाढे आहेत. त्यांना वेळेत परवानगी द्या, अशी तंबी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी (Uday Samant) अधिकाऱ्यांना दिल्याचं समोर आलंय. उदय सामंत यांनी महाराष्ट्र राज्याचे उद्योग विभागाचे प्रधान सचिव आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (Maharashtra Industrial Department) मुख्य कार्यकारी अधिकारी […]
Congress MLA Accuses Trainee IAS Officer : एका ट्रेनी IAS अधिकाऱ्याचा माज लोकांनी क्षणात उतरवल्याचं समोर आलंय. ही घटना मध्य प्रदेश राज्यात घडली आहे. मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) मांडला जिल्ह्यात एका प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी आणि एसडीएम अकीप खान यांना घेरल्याची घटना समोर आलीय. गावकऱ्यांमुळे, आयएएस त्यांच्या सरकारी वाहनातच अडकले (Trainee IAS Officer) होती. घटनेची माहिती […]
Britain’s Railway And Yash Raj Films Join Hands : ब्रिटनची रेल्वे (Britain’s Railway) आणि यशराज फिल्म्स (Yash Raj Films) प्रेमाच्या शक्तीचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आलेत. 2025 मध्ये आधुनिक रेल्वेची 200 वर्षे पूर्ण होत आहेत. याच पार्श्वभूमीवर ब्रिटनची रेल्वे भारतातील सर्वात मोठी चित्रपट निर्मिती कंपनी, यश राज फिल्म्ससोबत हातमिळवणी करत (Entertainment News) आहे. प्रेमाच्या शक्तीचा […]
Delhi Election 2025 Result : दिल्लीत नुकताच विधानसभा निवडणुकांचा निकाल (Delhi Election 2025) जाहीर झालाय. महाराष्ट्राप्रमाणेच दिल्लीत सुद्धा भाजपने बाजी मारल्याचं पाहायला मिळालंय. तर आप अन् कॉंग्रेस मात्र पिछाडीवर आहेत. यासोबतच एक धक्कादायक बातमी समोर येतेय. कॉंग्रेसला (Congress) या विधानसभा निवडणुकीत 70 पैकी केवळ तीन जागांवर आपलं डिपॉझिट वाचवण्यात यश मिळालंय. एकेकाळी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री […]