Shahaji Bapu Patil Statement On Retirement From Politics : राज्यात अजून मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटलेला (Maharashtra Politics) नाही. दरम्यान अशातच सांगोल्यातून एक मोठी बातमी समोर आलीय. एकनाथ शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी राजकीय निवृत्तीची मोठी घोषणा केलेली आहे. विधानसभा निवडणुकीत सांगोल्याचे शहाजी बापू पाटील यांचा पराभव झालाय. त्यानंतर सांगोल्यात चिंतन बैठकीचे […]
Ajit Pawar contest elections in Delhi : राज्यात नुकत्याच विधानसभा पार पडल्या आहेत. दरम्यान आज अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठी घोषणा केलीय. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून दिल्लीत निवडणूक लढवण्याची घोषणा करण्यात आलीय. लवकरच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्याचा निर्धार असल्याचं देखील पत्रकार परिषदेत अजित पवारांनी म्हटलंय. प्रत्येक राज्यात आपले उमेदवार (NCP) निवडून येवू शकतात, असा विश्वास […]
PM Narendra Modi Received Death Threat In Mumbai : राज्यात सध्या सत्तास्थापनेची तयारी सुरू आहे. अशातच राजकीय वर्तुळातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना (PM Narendra Modi) जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं समोर आलंय. मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आल्याची माहिती मिळतेय. राज्यात आता मुख्यंमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याल पंतप्रधान मोदी येण्याची […]
Mahayuti New Cabinet Minister List Maharashtra Goverment : विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election 2024) निकाल लागून पाच दिवस झाले, तरीही अजून महायुतीच्या (Mahayuti) मंत्रिमंडळ स्थापनेचं घोडं अजूनही अडलेलं आहे. महायुतीच्या सत्तावाटपामध्ये मुख्यमंत्रिपदासह इतर महत्वाची खाती भाजप (BJP0 स्वत:कडेच ठेवणार असल्याची माहिती मिळतेय. सामान्य प्रशासन, गृह, महसूल, ग्रामविकास, सामाजिक न्याय, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा, इतर मागास आणि […]
Eknath Shinde Praposal Shrikant Shinde To ve Deputy Chief Minister : राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण असणार? नव्या सरकारचा शपथविधी (Mahayuti) केव्हा होणार याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. विधानसभा निवडणुकीचा (Assembly Election 2024) निकाल 23 नोव्हेंबर रोजी झालाय झालाय. परंतु अजून महायुतीने मुख्यमंत्री (BJP) कोण असणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. परंतु अजून हा […]
Prajakt Tanpure and Sandip Varpe Demand EVM Verification : राज्यात विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल जाहीर झाले. यातच नगर जिल्ह्यात देखील अनेक प्रस्थापितांना धक्का बसला आहे. अनेकांनी ईव्हीएमबाबत शंका व्यक्त केली. यातच एक महत्त्वाची बातमी जिल्ह्यातून समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम पडताळणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राहुरीतील उमेदवार […]
Sanjay Raut Stament On Left From Mahavikas Aghadi : राज्यात महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलंय. निकालाआधीच मुख्यमंत्रिपदावरून देखील महाविकास आघाडीत चांगलंच वादळ उठलं होतं. परंतु तिन्ही पक्षांना मिळून अवघा 50 जागांचा आकडा देखील पार करता आला नाही. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कार्यकर्त्यांनी पुढील निवडणुका महाविकास आघाडीतून नाही तर […]
Tahir Raj Bhasin Says The era of Violent Hero : गेल्या काही वर्षांत सिनेमा आणि ओटीटीवर हिरोच्या (Indian Actor) प्रतिमेत मोठा बदल झालेला दिसतो. नैतिकदृष्ट्या गुंतागुंतीचे आणि हिंसक नायक आता अधिक लोकप्रिय होत आहेत. हे पात्र फक्त ‘चांगले’ किंवा ‘वाईट’ नसतात, तर स्वतःच्या न्यायासाठी, सूडासाठी किंवा अस्तित्वासाठी झगडणारे त्रुटिपूर्ण व्यक्तिमत्त्व असतात. अशाच एका पात्राची भूमिका […]
Chal Zero Pe Chalte Hain Song Launch : विधू विनोद चोप्रा आणि टी-सिरीज मुंबईतील एका भव्य संगीत (song) कार्यक्रमात ‘चल झिरो पे चलते हैं’ (Chal Zero Pe Chalte Hain) गाणे लॉन्च करण्यासाठी एकत्र आले आहेत. हा भावपूर्ण ट्रॅक आगामी चित्रपट ‘झिरो से रीस्टार्ट’ चे मुख्य आकर्षण आहे, जो 13 डिसेंबर 2024 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार […]