Saiyaara Movie Trailer Will Be Released Tomorrow : प्रेक्षकांच्या उत्कंठा ताणणारी ‘सैयारा’ (Saiyaara Movie) ही प्रेमकथा यशराज फिल्म्स आणि दिग्दर्शक मोहित सूरी यांना पहिल्यांदाच एकत्र (Entertainment News) आणते. दोघांनीही अजरामर प्रेमकथांची निर्मिती केली आहे, आणि यावेळी त्यांच्या सहकार्यामुळे एक नवीन रोमँटिक अनुभव (Yash Raj Films) प्रेक्षकांना मिळणार आहे. जन सुरक्षा कायद्याद्वारे सरकार मुलभूत हक्क पायदळी […]
Nitin Gadkari Statement On Third World War : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. नुकतंच त्यांनी जागतिक युद्धासंदर्भात एक मोठं विधान (Third World War) केलंय. जगामध्ये शांतता, प्रेम आणि सुसंवाद कमी होत आहे. अशा परिस्थितीमध्ये जगात कधीही तिसरं महायुद्ध सुरू होऊ शकतं, असा इशारा गडकरींनी दिलाय. यामागे काही महासत्तांची हुकूमशाही […]
Pune Crime News Attack On Mahatma Gandhi Statue With Koyta : पुणे रेल्वे स्थानकाबाहेर असणाऱ्या महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) पुतळ्यावर एका व्यक्तीने कोयत्याने वार केले. हा धक्कादायक प्रकार रविवारी रात्री घडल्याची (Pune Crime) माहिती मिळत आहे. घटना घडली तेव्हा रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये अनेक प्रवासी होते. यावेळी सुरज शुक्ला नावाचा तरुण हातात कोयता घेऊन आला, त्याने […]
Nishikant Dubey Criticize Raj Thackeray And Udhhav Thackeray : मीरारोड येथे मराठी (Marathi) न बोलणाऱ्या परप्रांतीय दुकानदारावर मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. यामुळे राज्यभरात बहुतेक स्थानिक आणि हिंदी भाषिक समुदायांमध्ये वादाला तोंड फुटले होते. मनसेच्या (Raj Thackeray) आक्रमक भूमिकेनंतर हिंदीभाषकांनी ‘आम्ही मराठी बोलणार नाही’ असे ठसठशीत वक्तव्य केलं. अनेकांनी आम्हाला महाराष्ट्रातून बाहेर काढून दाखवा, असे […]
17 Year Old Youth Drowns To Death In Bhandara : भंडाऱ्यात रील बनवताना 17 वर्षीय तीर्थराज (Bhandara) बारसागडेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मोबाईलमध्ये थरार कैद झाला. सोशल मीडियाच्या हव्यासाचा आणखी एक बळी गेलाय. सोनेगाव शेतशिवारातील खोल पाण्याच्या खड्ड्यात झालेली घटना (Youth Drowns To Death) पाहून जंगल झालेलं भंडारा जिल्ह्यातील अड्याळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतली (Reel Shoot) […]
Maharashtra Rain Update IMD Issues Orange Alert : मागील दोन महिन्यांपासून जोरदार पाऊस (Rain Update) पडतोय. राज्याच्या विविध भागात पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी नद्या दुथड्या भरून वाहत आहे. पुढील चार दिवस पावसाचा हा जोर कायम (IMD Issues Orange Alert) राहणार, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय. राज्यात घाटमाथ्यासह नऊ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला […]
Todays Horoscope 07 July 2025 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील (Rashi Bhavishya) व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी (Horoscope) लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष – आज चंद्र तुमच्या राशीपासून आठव्या घरात आहे. आज तुम्ही सांसारिक बाबींपासून दूर राहाल आणि आध्यात्मिक बाबींमध्ये […]
Melghat Crime Ten Day Old Baby Given Hot Iron Shocks : अंधश्रद्धेच्या नावाखाली मेळघाटात (superstition) पुन्हा एकदा हृदयद्रावक घटना घडली आहे. चिखलदरा तालुक्यातील दहेंद्री गावात दहा दिवसाच्या बाळाला गरम लोखंडी वस्तूने पोटावर (Melghat) चटके दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ‘डंबा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अघोरी प्रकारामुळे बाळाची प्रकृती गंभीर झाली (Crime News) होती. ही […]
Bandu Jadhav on Raj Thackeray Uddhav Thackeray Reunion : अखेर मुंबईमध्ये झालेल्या विजयी मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र आले होते. यावर ठाकरे गटाचे खासदार बंडू जाधव यांनी (Bandu Jadhav) लेट्सअप मराठीसोबत बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलंय की, सरकारने सांगितल्याप्रमाणे काही ठिकाणी […]
Dhurandhar First Look Out Movie will release on 5th December : जिओ स्टुडिओज आणि बी62 स्टुडिओजने आज रणवीर सिंगच्या (Ranvir Singh) वाढदिवशी 2025 च्या सर्वात मोठ्या आणि बहुप्रतिक्षित अॅक्शन-थ्रिलर चित्रपट ‘धुरंधर’ चा (Dhurandhar) धमाकेदार फर्स्ट लूक रिलीज केला आहे. हा चित्रपट 5 डिसेंबर 2025 रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार (Entertainment News) आहे. ‘उरी: द सर्जिकल […]