Central Government Removed 20 Percent Export Duty On Onions : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारने (Central Government) कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क हटवले आहेत. केंद्राने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. सरकारने आज ही माहिती दिली. हे 1 एप्रिलपासून लागू होईल. हे शुल्क रद्द केल्यानंतर, शेतकरी (Farmers) आता परदेशात कांदा (Onions) विकू शकतील. कांद्याच्या मोठ्या उत्पादनानंतर […]
Snehal Jagtap Will Join NCP Ajit Pawar Group : कोकणात भरत गोगावले (Bharat Gogawale) आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यातील वाद लपून राहिलेला नाही. अशातच गोगावले यांची कोंडी करण्यासाठी सुनील तटकरे यांनी नवी रणनिती आखली, अशी चर्चा सुरू आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या महाडमधील नेते स्नेहल जगताप (Snehal Jagtap) या मशाल सोडून राष्ट्रवादीचं घड्याळ (Ajit […]
Jail Doctor Suspended On Retirement Day : दिल्लीतील तिहार तुरुंगाची शाखा असलेल्या मंडोली तुरुंगातील अधिकाऱ्यावर त्यांच्या निवृत्तीच्या दिवशीच कारवाई करण्यात (Jail Doctor Suspended) आलीय. मंडोली येथील मध्यवर्ती कारागृह रुग्णालयाचे आरएमओ डॉ. आर. राठी यांना निलंबित (Retirement Day) करण्यात आलंय. ही कारवाई त्याच्या सेवेच्या शेवटच्या दिवशी झाली. राठीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सल्लामसलत न करता कथित फसवणूक करणारा […]
BJP Leader Killed Wife And Three Childern Shot Dead : उत्तर प्रदेशमधून (Uttar Pradesh) एक धक्कादायक घटना समोर आलीय. भाजप (BJP) नेत्याने पत्नीसह तीन मुलांवर गोळ्या झाडल्याचं समोर आलंय. ही घटना सहारनपूर जिल्ह्यातील गंगोह येथील संगाखेडामध्ये घडली आहे. या हल्ल्यात चौघेही गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले (Crime News) होते. तिथे मुलगा शिवांश, […]
Manoj Jarange Patil Warning To Devendra Fadnavis : नागपुरमधील हिंसाचारस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) आढावा घेतला. यावेळी त्यांनी आता जे नुकसान झालंय ते दंगेखोरांकडून वसूल केलं जाईल. ते पैसे त्यांनी भरले नाहीतर तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाणार असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. यावर आता मनोज जरांगे यांनी (Manoj Jarange Patil) […]
Huge Amount Recovered From Delhi High Court Judge Bungalow : दिल्ली उच्च न्यायालयाच्या (Delhi High Court) एका न्यायाधीशांच्या घरात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली. त्यानंतर त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यामुळं हे न्यायाधीश साहेब चर्चेत आलेत. हे प्रकरण (Delhi High Court Judge) आहे, दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या (Yashwant Verma) संदर्भातील. अलीकडेच दिल्लीतील […]
Nagpur Violence Infar Ansari Death : नागपुरातील (Nagpur) हिंसाचारात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. त्यामुळं राज्यात मोठं तणावाचं वातावरण आहे. औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून नागपूरमध्ये 17 मार्च रोजी दोन गटात मोठी दंगल उसळली होती. या हिंसाचारामध्ये इरफान अन्सारी नावाचा 38 वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर मेयो रूग्णालयामध्ये उपचार सुरू होता. मागील दोन दिवसांपासून (Nagpur Violence) […]
Chatgpt False Claims Norwegian Man Case Against OpenAI : आजकाल चॅटजीपीटीचा (Chatgpt) वापर वाढला आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण एआयची मदत घेतोय. परंतु याचाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. नोर्वेच्या एका व्यक्तीने चॅटजीपीटी तयार करणाऱ्या ओपनएआय कंपनीविरुद्ध तक्रार दाखल केलीय. एका प्रश्नाच्या उत्तरात, चॅटजीपीटीने त्याला त्याच्या स्वतःच्या दोन मुलांचा (OpenAI) खुनी घोषित केल्याचा आरोप […]
Gold Smuggling Case Ranya Rao 52 Trips To Dubai : सोने तस्करी प्रकरणी पोलिसांनी कन्नड अभिनेत्री रान्या रावला (Ranya Rao) अटक केली होती. तिने मित्र तरूण राजूसोबत (Tarun Raju) दुबईला तब्बल 26 फेरल्या मारल्या. यादरम्यान त्यांनी सोन्याची तस्करी (Gold Smuggling Case) देखील केली, असं महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी आज न्यायालयात सांगितलं आहे. इंडिया टुडेच्या […]
Sunita William Photo At International Space Station : पृथ्वीवर परण्यापूर्वीचा सुनीता विल्यम्सचा (Sunita William) अंतराळ स्थानकावरील शेवटचा फोटो समोर आलाय. काही तासांमध्ये सुनिता विल्यम्स या पृथ्वीवर पोहोचणार आहेत. भारतीय वंशाच्या नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या सहकाऱ्या बुच विल्मोर या नऊ महिन्यांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (International Space Station) (ISS) अडकल्यानंतर आज पृथ्वीवर रवाना […]