भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार 19 ते 23 सप्टेंबर दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यात विजांचा कडकडाट, जोरदार वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता.
राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भारत निवडणूक आयोगावर थेट आरोप केलाय. मोठ्या प्रमाणावर कटकारस्थान करून ऑनलाईन मतदार याद्यांमधून नावं वगळली जात आहेत.
अभिजीत सावंत आता गुजराती गाण्याचा माध्यमातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहे.
सीबीएसई बोर्डाने यंदाच्या परीक्षांसाठी काही महत्वाचे बदल जाहीर केले आहेत. हे नियम पाळणे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी बंधनकारक असेल.
महाराष्ट्रात भाजपच्या एका नेत्याच्या मुलाने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला. कोट्यवधींच्या कर्जातून सुटका करण्याचा प्रयत्न केला.
मराठी चित्रपट 'स्मार्ट सुनबाई' 21 नोव्हेंबर 2025 ला संपूर्ण महाराष्ट्रात होणार प्रदर्शित.
13, 14 आणि 15 सप्टेंबर या तीन दिवसांत अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव, कर्जत, नेवासा आणि श्रीरामपूर तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात आले आहेत.
नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठींनी एक मोठा निर्णय घेतला. स्वतःच्या मुलांना त्यांनी गावातील जिल्हापरिषद शाळेत दाखल केलंय.
महाराष्ट्रात महसूल वाढीसाठी एक मोठा निर्णय. 41 मद्य उद्योगांना 328 नवीन मद्यविक्री (वाईन शॉप) परवाने देण्याचा प्रस्ताव.
पुण्यात पुन्हा एकदा गोळीबार घडला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.