Dilip Walse Patil On Youth Turning Towards Crime : राज्यात गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. तरूणाई गुन्हेगारीकडे (Crime) वळतेय. आम्ही राजकीय लोकं त्यात भर घालतोय, अशी कबुली राष्ट्रवादीचे अजित पवार (Ajit Pawar) गटाचे आमदार दिलीप वळसे पाटलांनी (Dilip Walse Patil) दिली आहे. पुणे बीड किंवा आणखी कुठे असेल, कोयत्याने हल्ले व्हायला लागले आहेत. खेड्यापाड्यात शहरात बंदुकीने, […]
Devendra Fadnavis On Dhananjay Munde : संतोष देशमुख हत्या प्रकरण पोलिसांनी अतिशय प्रोफेशनली हाताळलं आहे. अनेक लोक राजकारणी हेतुने अनेक गोष्टी करतात. सीआयडीने अतिशय चांगला तपास केलाय. वेळेत तपास पूर्ण केलाय. योग्य प्रकारे वीण तयार केलीय. कोणताही विलंब न करता चार्जशीट दाखल केलीय. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis) म्हणाले की, मुळात […]
Pratap Chikhlikar : आमदार प्रताप पाटील-चिखलीकरांनी चार माजी आमदारांना सोबत घेवून नांदेडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला मजबूत केलंय.
Chhagan Bhujbal On Jayant Patil and Ajit Pawar’s meeting : सध्या राजकीय वर्तुळात अजित पवार (Ajit Pawar) आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या भेटीगाठीची चर्चा चांगलीच रंगलेली आहे. दरम्यान अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या भेटीसंदर्भात विचारलं असता, दोघांच्या भेटीमध्ये काही गैर नसल्याचं छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal) सांगितलं आहे. एकीकडे भाजप आमदारांची संख्या वाढतच […]
RSS General Secretary Dattatreya Hosbale On Aurangzeb : राज्यात सध्या औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीवरून वाद सुरू आहे. आता या प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी भाष्य केलंय. ते म्हणाले की, स्वातंत्र्याची लढाई केवळ इंग्रजांविरुद्ध लढली गेली नव्हती, तर शिवाजी आणि महाराणा प्रताप यांनीही मुघलांविरुद्ध स्वातंत्र्यासाठी लढा दिला. बाहेरुन येणाऱ्या व्यक्तीला आदर्श मानायचं की, […]
BJP MLA Gopichand Padalkar Criticized Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी (Jayant Patil) उपमपुख्यमंत्री अजित पवार यांची (Ajit Pawar) भेट घेतली. या भेटीवरून राजकीय वर्तुळात रान पेटलेलंच आहे, दरम्यान आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी जयंत पाटील यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केलाय. पडळकर म्हणाले की, मला अजत पवार अन् […]
CM Fadnavis Announced 1100 Crore For Trimbakeshwar development : केंद्र सरकारने कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क रद्द केले, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadnavis) केंद्र सरकारचे आभार मानले. ही मागणी केंद्र सरकारने मान्य केली. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे, असं देखील फडणवीसांनी स्पष्ट केलंय. सोबतच कांदा उत्पादक शेतकऱ्याला जी जी मदत होईल, […]
Side Effects of Drinking Excess Water : पाणी आपल्या जीवनासाठी खूप महत्वाचे मानले जाते. पाणी पिण्याने केवळ तहान भागत नाही तर शरीर हायड्रेट राहते आणि शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. परंतु गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे, (Health Tips) तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जास्त पाणी पिण्याचे तोटे देखील (Side Effects of Drinking Excess […]
CBI Closure Report Sushant Singh Rajput death : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत ( Sushant Singh Rajput death) याच्या मृत्यूप्रकरणी, केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) मुंबई न्यायालयात एक क्लोजर रिपोर्ट सादर (Bollywood) केला आहे, ज्यामध्ये मृत्यूचे कारण आत्महत्या असल्याचे पुष्टी करण्यात आली आहे. ज्या ठिकणाहून कार्यकर्ता म्हणून परतलो तेथेच प्रदेशाध्यक्ष होऊन आलोय; हर्षवर्धन सपकाळांनी शेअर केला […]