Sanjay Raut On Devendra Fadnavis : मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी (Sanjay Raut) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर (Devendra Fadanvis) जोरदार टीका केली आहे. मुंबईत दाखल झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत बोलताना राऊत यांनी फडणवीस यांनी तातडीने जरांगेंची भेट घेऊन चर्चेद्वारे प्रश्न सोडवावा, असा सल्ला दिला. […]
National Sports Day : आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana), शर्वरी, पी. व्ही. सिंधू (P. V. Sindhu), मीराबाई चानू आणि अभिनव बिंद्रा यांच्याकडून राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त (National Sports Day) भारतीयांना खेळ अंगीकारण्याचे आवाहन केले आहे. क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त (Sport) राष्ट्रीय […]
Mohan Bhagwat Statement On Retirement : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शंभर वर्षांच्या उत्सवानिमित्त सुरू असलेल्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी (Mohan Bhagwat) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजकारणात 75 वर्षांनंतर निवृत्तीची चर्चा आणि त्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिले. मोहन भागवत म्हणाले, मी कधीही असं म्हटलं नाही की, मी 75 वर्षांनंतर निवृत्त होईन किंवा कोणाला निवृत्त […]
Manoj Jarange Patil arrives at Azad Maidan : मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला आता मुंबईत मोठी झळाळी मिळाली आहे. मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे अखेर आझाद मैदानावर दाखल झाले आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने (Maratha Morcha) आंतरवली सराटी येथून सुरू केलेला मोर्चा मुंबईपर्यंत पोहोचला असून, आझाद मैदानात प्रचंड गर्दी […]
Radhakrishna Vikhe Patil On Amol Khatal Attack : शिवसेनेचे संगमनेर (Sangamner) येथील आमदार अमोल खताळ (MLA Amol Khatal) यांच्यावर गुरूवार सायंकाळी हल्ला झाला. एका तरूणाने त्यांच्याशी हात मिळवण्याचा बहाणा करून त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी त्या तरूणास ताब्यात घेतलं आहे. आता या घटनेनंतर माजी आमदार बाळासाहेब थोरात यांचे भाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी […]
Manoj Jarange Patil Protest In Mumbai : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे आरक्षणाच्या मागणीसाठी आता थेट मुंबईत (Mumbai) दाखल झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील आज (29 ऑगस्ट) सकाळी भव्य शक्तीप्रदर्शनासह मुंबईत (Azad Maidan) दाखल झाले. मानखुर्द आणि चेंबूर परिसरात त्यांचे भव्य स्वागत […]
Smartphone Restrictions In Japan Use Mobile For 2 Hours : जगभरात स्मार्टफोन (Smartphone) वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र या वाढत्या वापरामुळे आरोग्य आणि नातेसंबंधांवर होणारे नकारात्मक परिणामही तज्ज्ञ (Smartphone Restrictions In Japan) सातत्याने अधोरेखित करत आहेत. स्क्रीन टाइम कमी करण्याच्या गरजेवर भर देत आता जपानच्या (Japan) टोयोके (Toyoke) शहरात एक महत्त्वपूर्ण नियम लागू होणार […]
MLA Amol Khatal First Reaction After Attack : संगमनेरमध्ये (Sangamner) झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान शिवसेना आमदार अमोल खताळ (Amol Khatal) यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. दरम्यान झालेल्या हल्ल्यानंतर आमदार अमोल खताळ यांची (Eknath Shinde Group) पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ब्रेकिंग! मनोज जरांगे पाटील मुंबईत दाखल, आझाद […]