Manikrao Kokate Said Foolish To Doubt On Court Verdict : नाशिक न्यायालयाने (Nashik Court) कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे कोकाटेंची (Manikrao Kokate) आमदारकी रद्द होणार असल्याची रंगली होती. दरम्यान न्यायालयाने कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यामुळे त्यांच्यावरील कारवाई टळली आहे. परंतु यावरून विरोधकांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर हल्लाबोल केलाय. यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न […]
Anjali Damania Question To Sharad Pawar On Dhananjay Munde : बीडमधील (Beed) गुन्हेगारी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) भडकलेल्या आहेत. त्यांनी सर्वच राजकीय नेत्यांना अगदी सळो की पळो करून टाकलंय. तर अलीकडे शरद पवरा यांनी काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली. आज बीडमध्ये याचेच परिणाम दिसत आहेत, असं […]
Rohit Pawar Warning On Aurangzeb Tomb To Bajarang Dal : मागील काही दिवसांपासून राज्याचं राजकारण औरंगजेबाच्या कबरीवरून चांगलंच तापलंय. भाजप मंत्री नितेश राणे यांनी ही कबर उखडून टाकण्याचं वक्तव्य केलंय. त्यामुळे खुलताबाद येथे कबर परिसरात (Aurangzeb Tomb) मोठा बंदोबस्त आहे. तर याउलट रोहित पवार (Rohit Pawar) यांनी कबरीला हात न लावण्याचं वक्तव्य केलं आहे. रोहित […]
Police Reaches Shirur Kasar With Satish Bhosale Recreates Crime Scene : कराडनंतर बीडमध्ये (Beed Crime) खोक्याभाई चांगलाच हिट झालाय. प्राण्यांची शिकार आणि लोकांना अमानुष मारहाण या कारणांमुळे सतीश भोसले (Satish Bhosale) नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. हरणांची शिकार आणि ढाकणे पितापुत्रांना मारहाण केल्यानंतर सतीश भोसले फरार होता. पोलिसांनी मागावर राहून त्याला प्रयागराज येथून अटक केली. […]
Teacher Ending His Life In Front Of Bank In Beed : खून, खंडणी, हाणामारी या घटनांचं बीड जिल्हा माहेरघर बनलेलं आहे. त्यामुळे राज्यात बीडमुळे मोठं तणावाचं वातावरण आहे. अशातच पु्न्हा एकदा बीडमध्ये (Beed) एका शिक्षकाने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. या शिक्षकाने स्वत:च्या लेकीसाठी एक भावनिक चिठ्ठी लिहून ठेवली (Teacher Ending His Life) असल्याचं […]
Legislative Council elections Marathwada Archana Patil vs Basavaraj Patil : विधानसभा निवडणुकीत (Legislative Council elections) मोठे यश मिळाल्यानंतर महायुतीचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यानंतर अवघ्या चार महिन्यांत राज्यात (Marathwada) पुन्हा एकदा विधानपरिषद निवडणुका होत आहे. त्यामुळे भाजपसह सर्वच पक्षांमध्ये हालचालींना वेग आलाय. विधान परिषदेतील पाच रिक्त जागांसाठी 27 मार्चला मतदान (Elections) होणार असून, या निवडणुकीसाठी इच्छुकांची […]
Congress woman office bearer cheated In Ahilyanagar : गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्यामध्ये विधानसभा निवडणुका या पार पडल्या. मात्र विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळवून देतो, असं आश्वासित करून काँग्रेस ( Congress) पक्षाच्या ओबीसी समन्वयक मंगल भुजबळ यांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar) घडली आहे. भुजबळ यांच्याकडून टोकन म्हणून दिड लाख रुपये […]
Akhil Bharatiya Vidyarthi Parishad On Minister Nitesh Rane : मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांची वक्तव्ये सध्या राज्यात दोन समाजामध्ये तेढ निर्माण करत आहे. त्यामुळे अशा वाचाळवीर मंत्र्यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी थेट राज्याचे राज्यपाल यांना दिले आहे. भारताच्या संविधानाची शपथघेऊन संविधानाची मूल्ये नितेश राणे […]
ED chargesheet against Dyanradha Mltistate Scam : ज्ञानराधा मल्टिस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी (Dyanradha Mltistate Scam) घोटाळा ईडीकडून दोषारोप पत्र दाखल करण्यात आलंय. न्यायालयात मल्टिस्टेटच्या विविध जिल्ह्यांत 52 हून अधिक शाखा आहेत. यात तब्बल 2,467 कोटी रूपयांच्या गुंतवणूक फसवणूक प्रकरणी ईडीने (ed) गुन्हा दाखल केलाय. सुरेश कुटेसह इतर 24 आरोपींवर गुन्हा दाखल करून, त्या दिशेने सध्या ईडीचा […]
Congress Leader Vijay Wadettiwar On Nana Patole : कॉंग्रेस (Congress) नेते नाना पटोले यांनी काल अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना होळीच्या सणाच्या निमित्ताने मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. यावर आज कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्याकडे या आणि मुख्यमंत्री व्हा, असं नाना पटोलेंनी […]