- Letsupp »
- Author
- Rohini Gudaghe
Rohini Gudaghe
-
सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा घालणार धिंगाणा! ‘आता होऊ दे धिंगाणा’चं तिसरं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Aata Hovu De Dhingana : अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) पुन्हा एकदा धिंगाणा घालणार आहे. आता सिद्धार्थ तिप्पट धमाल घेऊन येत आहे. ‘आता होऊ दे धिंगाणा’चं तिसरं पर्व चार वर्ष सातत्याने निर्विवाद वर्चस्व गाजवत आहे. स्टार प्रवाह वाहिनी फक्त प्रेक्षकांच्या घराघरातच नाही तर मनामनातही पोहचली (Aata hovu de dhingana) आहे. दर्जेदार मालिका आणि नवनव्या रिऍलिटी […]
-
शर्वरीच्या फिटनेसची जबरदस्त झलक! Monday Motivation म्हणत जिंकली चाहत्यांची मने
Actress Sharvari Wagh News : सोशल मीडियावर शर्वरीच्या (Sharvari Wagh) फिटनेसची जबरदस्त झलक चाहत्यांना पाहायला मिळाली आहे. Monday Motivation म्हणून फिट पॅडल प्लेयरच्या रुपात शर्वरीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. शर्वरीने सोशल मीडियावर आपल्या फिटनेसची झलक दाखवत सर्वांना सोमवारी शानदार मोटिव्हेशन (Sharvai Wagh Monday Motivation) दिलंय. Sharvari Wagh: ‘अल्फा’च्या शेड्यूलपूर्वी शर्वरीने इंटरनेटवर घातला धुमाकूळ; पहा जबरदस्त […]
-
ऐन दिवाळीत महागाईचा मोठा फटका? सीएनजी 6 रुपयांनी महागण्याची शक्यता, वाचा सविस्तर
CNG Price May Hike In Diwali : दिवाळीचा (Diwali) सण आठ दिवसांवर येऊन ठेपलाय. महागाईनं अगोदरच कंबरडं मोडलेलं असताना आता पुन्हा सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसण्याची चिन्हे दिसत आहेत. पुढील काही दिवसांमध्ये सीएनजीच्या (CNG Price) दरामध्ये 4 ते 6 रूपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. खाद्यतेलाच्या दरात वाढ झाल्याने अगोदरच बजेट कोलमडलं होतं, त्यानंतर आता प्रवास देखील […]
-
भाजपची दुसरी यादी केव्हा येणार? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं…
Chandrashekhar Bawankule Reaction on bjp first candidate list : राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून भाजपची (BJP) पहिली यादी काल जाहीर झालीय. यात विद्यमान आमदारांना या यादीत 99 उमेदवारांमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील उमेदवारी देण्यात आलीय. भाजपची पहिली 99 उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय. […]
-
मुंबईतील 14 जागांवर भाजपचे उमेदवार जाहीर; आशिष शेलारांसह त्यांचे मोठे बंधू विधानसभेच्या रिंगणात
Assembly Election BJP Candidate Mumbai : विधानसभेच्या तारखांची घोषणा झाल्यापासून सगळ्यांचं लक्ष उमेदवारांच्या नावांच्या यादीकडे लागलेलं होतं. अखेर भाजपनं (BJP) पहिली यादी जाहीर करत 99 उमेदवारांना विधानसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. या यादीत भाजपने शेलार बंधू यांना देखील विधानसभेचं तिकीट (Assembly Election) दिल्याचं दिसतंय. आशिष शेलार यांच्यासह त्यांच्या मोठ्या बंधूंना देखील विधानसभा निवडणुकीची उमेदवारी भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी […]
-
देवाचं स्वतःहून बोलावणं येतं; अभिनेता स्वप्नील जोशी पोहचला बद्री केदारनाथच्या दर्शनाला!
Swapnil Joshi reached At Badrinath Kedarnath : अभिनेता, निर्माता स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) बद्री केदारनाथच्या (Kedarnath) दर्शनाला पोहचला आहे. स्वप्नील जोशीने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर या ट्रिपचा खास व्हिडिओ देखील शेअर केलाय. अभिनेता स्वप्नील जोशी 2024 हे वर्ष गाजवत आहे. नुकताच स्वप्नील जोशीने वाढदिवस देखील साजरा केलाय. परंतु स्वप्नीलने त्याचा वाढदिवस वर्किंग बर्थडे म्हणून साजरा […]
-
विखे, कर्डिले, राम शिंदे, राजळेंना भाजपचे तिकीट; श्रीगोंद्यात प्रतिभा पाचपुतेंना उमेदवारी
Ahilyanagar BJP candidate list : भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. मागील काही दिवसांपासून अहमदनगर जिह्यामधून कोणाला संधी मिळणार, असा प्रश्न विचारला जात होता. अखेर आज भाजपच्या (BJP) गोटातून पहिली उमेदवारांची यादी समोर आलीय. उमेदवारांची निवड करताना पक्ष नेतृत्त्वाकडून धक्कातंत्राचा पुरेपूर वापर करण्यात आला. विदर्भातील भाजपाचे 23 शिलेदार ठरले; बावनकुळेंसह […]
-
ठरलं! निवडून येतील त्याच मतदारसंघात उमेदवार देणार; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
Manoj Jarange On Maharashtra Assembly Election 2024 : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पाडायचं की लढायचं? असा सवाल त्यांनी मराठा बांधवांना केलाय. यानंतर त्यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात नेमके कोणते उमेदवार उतरावायचे? यावर त्यांनी भूमिका स्पष्ट केलीय. जिथं निवडून येतील, तिथं उमेदवार उभे करणार असल्याची मोठी घोषणा जरांगे पाटलांनी केलीय. एससी, एसटी ज्या […]
-
मराठ्यांना लढवत ठेवलं अन् ‘यांनी’ फक्त मलिदा खाल्ला; जरांगे पाटलांचा फडणवीस-भुजबळांवर घणाघात
Manoj Jarange Patil Press Conference : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी आज पुन्हा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधलाय. मराठा बांधवांना संबोधित करताना मनोज जरांगे म्हणाले की, आपण कायम इतक्या संख्येने एकत्र येता म्हणून सगळेच घाबरलेत. सगळ्यांनाच वाटत हे आपल्याला पाडतेत की काय असं वाटतंय. ज्या वाटेला जायचं […]
-
निवडणूक आयोगाला हाताशी धरलं, भारतीय जनता पक्ष मतदार यादीत घोटाळे करतोय; संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut Allegations On BJP : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना राजकीय पक्षांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींना उधाण आलंय. दरम्यान आज पत्रकार परिषदेमध्ये ठाकरे गटाचे आमदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांनी भाजपवर पुन्हा गंभीर आरोप केलेत. निवडणूक आयोगाला हाताशी धरून भारतीय जनता पक्ष (BJP) मतदार यादीत घोटाळे करायला लागला आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केलाय. […]










