- Letsupp »
- Author
- Rohini Gudaghe
Rohini Gudaghe
-
‘गंदी बात’ वेबसीरीजमध्ये ‘ती’ दृश्ये भोवली; एकता कपूरसह तिच्या आईवर POCSO अंतर्गत गुन्हा दाखल
POCSO Case Registered Against Ekta Kapoor : ‘गंदी बात’ या वेब सीरिजच्या सहाव्या सीझनमुळे एकता कपूर (Ekta Kapoor) गोत्यात सापडली आहे. एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांच्याविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. निर्माता एकता कपूर आणि तिची आई शोभा कपूर यांच्याविरोधात ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अल्ट बालाजी’च्या ‘गंदी बात’ या वेब सीरिजच्या (Gandi Baat) […]
-
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पुण्यात उद्यापासून हेल्मेट सक्ती; आदेशाचं उल्लंघन केल्यास…
Helmet Compulsory To government employees in Pune : पुणे शहरामधून एक मोठी बातमी समोर आलीय. जर तुम्ही शहरामध्ये दुचाकीवरून प्रवास करत असाल, तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. पुणे शहरात आता सरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्तीचं करण्यात (government employees) आलंय. सरकारी कर्मचाऱ्यांना उद्यापासून हेल्मेट सक्ती (Helmet Compulsory) विभागीय आयुक्तांनी केलेली आहे. शहरात सातत्याने होणारे अपघात आणि […]
-
शीर्षकगीतांचे जादूगार ‘मंगेश कुलकर्णी’ यांचं निधन; कलाविश्वात शोककळा
Mangesh Kulkarni Passed Away : मनोरंजनविश्वातून एक मोठी बातमी समोर (Mangesh Kulkarni Passed Away) आलीय. लेखक, गीतकार, अभिनेता, मंगेश कुलकर्णी यांचं १९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता दु:खद निधन झालंय. त्यामुळे कलाविश्वात मोठी शोककळा पसरली आहे. वयाच्या ७६ व्या वर्षी मंगेश कुलकर्णी (Mangesh Kulkarni) यांनी अखेरचा श्वास घेतलाय. गीतकार मंगेश कुलकर्णी फक्त मराठीच नाही तर […]
-
विखेंची खेळी, थोरातांना बालेकिल्ल्यात धक्का; शेकडो कार्यकर्ते भाजपात दाखल
अहिल्यानगर -Hundreds of activists Of Balasaheb Thorat Joined BJP : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून नगर जिल्ह्यात राजकीय हालचालींना देखील वेग प्राप्त झालाय. यातच माजी महसूलमंत्री तसेच काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसला आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून एक हाती सत्ता असलेल्या संगमनेर तालुक्यातील काँग्रेसला मोठं खिंडार पडलंय. तालुक्यातील ज्या […]
-
अभिनेता अंकित मोहनचा ‘पैलवान’ लुक चर्चेत! सोशल मीडियावर प्रोमो प्रदर्शित
Ankit Mohan In Pailwan New Marathi Song : अभिनेता अंकित मोहन (Actor Ankit Mohan) बिग हिट मीडिया प्रस्तुत ‘पैलवान’ गाण्यात दिसणार आहे. सोशल मीडियावर या गाण्याचा प्रोमो प्रदर्शित झालाय. गाण्यामधील अभिनेता अंकित मोहनचा ‘पैलवान’ लुक चर्चेत आहे. मराठमोळ्या लोकसंगीताची जादू जगभर पसरवण्यासाठी ‘बिग हिट मीडिया’ (Pailwan Song) रेकॉर्ड लेबल पुन्हा सज्ज झालंय. पैलवान गाणं लवकरच […]
-
‘It’s a True’ नोराचं मंत्रमुग्ध करणारं गायन! आंतरराष्ट्रीय कलाकारासोबत नवं गाणं चाहत्यांच्या भेटीला
Nora Fatehi’s new project ‘It’s True’ : आपल्या डान्समुळे चाहत्यांना खिळवून ठेवणारी नोरा (Nora Fatehi) आता सुरांची जादू चालवताना दिसत आहे. ग्लोबल स्टार नोरा फतेहीचा आंतरराष्ट्रीय कलाकार CKay (International artist CKay) सह ‘इट्स ट्रू’ हा नवा प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जागतिक सनसनाटी नोरा फतेहीचा आंतरराष्ट्रीय कलाकार CKay सोबतचा ‘इट्स ट्रू’ नावाचा सहयोगी ट्रॅक अधिकृतपणे […]
-
सलमान खानला धमकावले, 5 कोटींची खंडणी मागितली; मुंबई पोलिसांत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
Threat Message Demands rs 5 crore from salman khan : अभिनेता सलमान खानसंदर्भात (Salman Khan) एक मोठी बातमी समोर आलीय. मुंबई वाहतूक पोलिसांना (Mumbai Traffic Police) सलमान खानला धमकी मिळाली आहे. यामध्ये सलमान खानकडून 5 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. याप्रकरणी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. धमकीच्या मेसेजमध्ये नेमकं काय म्हटलंय? संदेश पाठवणाऱ्याने लॉरेन्स […]
-
‘ते’ आंदोलन म्हणजे घरचं सत्यनारायण नव्हतं; दाखल गुन्हे मागे घ्या, राज ठाकरेंची मागणी
Raj Thackeray On cases against toll Plaza protesters : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी टोल नाका आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे. मनसे आंदोलकांनी केलेली आंदोलने लोकांसाठी होती. आज मला वाटतं सगळेच जन खुश असतील. इतकी वर्ष आपल्यावर जी काय टोलधाड (toll Plaza protest) पडली होती, त्याला डकैती म्हणता येईल. किती पैसे […]
-
‘म्हणून…’ स्वप्नील जोशी साजरा करतोय वर्किंग बर्थडे!
Actor Swapnil Joshi 46 Birthday : मराठी मनोरंजन विश्वात चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध असलेला स्वप्नील जोशी (Swapnil Joshi Birthday). मराठी मनोरंजन विश्वात अभिनेता स्वप्नील जोशीची रोमॅंटिक हिरो म्हणून ओळख (Swapnil Joshi) आहे. आज स्वप्नील जोशी 46वा वाढदिवस साजरा करतोय. परंतु यंदा स्वप्नील जोशी अत्यंत खास पद्धतीने आपला वाढदिवस साजरा करत आहे. 2024 वर्षाची हाऊसफुल्ल सुरुवात […]
-
प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद! नवरा माझा नवसाचा 2″ पोहचला पाचव्या आठवड्यात
Navra Maza Navsacha 2 reached in fifth week : “नवरा माझा नवसाचा 2” हा चित्रपट (Navra Maza Navsacha 2) 20 सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा आता पाचवा आठवडा सुरु झालाय. अगदी सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता अत्यंत शिगेला पोहोचलेली (Marathi Movie) होती. घोषणा झाल्यानंतर काही दिवसांनी सिनेमाचे टीझर आणि ट्रेलर आली. त्यामुळे […]










