Vijay Shivtare Son In Law Shivdeep Lande : शिंदे गटाचे नेते गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांच्या जावयाची राजकारणात एन्ट्री होण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय. भारतीय पोलिस सेवेतील आयपीएस अधिकारी ‘बिहारचा सिंघम’ म्हणून ओळखले जाणारे शिवदीप लांडे (Shivdeep Lande) सध्या चर्चेत आहेत. अलिकडेच राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारला, त्यानंतर त्यांच्या राजकारणातील (Bihar) प्रवेशाबाबतच्या अटकळांना वेग […]
Subodh Bhave and Manasi Naiks Movie Announcement : मराठी चित्रपटसृष्टीचा (Marathi Movie) विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. विषय, मांडणी आणि शीर्षक यामुळे मराठी चित्रपट जगभरातील प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरत आहेत. यामुळे हिंदीतील नामांकित निर्मातेही मराठी सिनेमाकडे वळताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर, ‘सकाळ तर होऊ द्या’ (Sakal Tar Hovu Dya) या अनोख्या शीर्षकाच्या आगामी चित्रपटासाठी हिंदीतील […]
Jayant Patil On Ladki Bahin Yojana : ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सुरू झालेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ (Ladki Bahin Yojana) ही योजना चांगलीच चर्चेत आहेत. यामधून महिलांना दरमहा पंधराशे रूपये निधी दिला जातोय. आतापर्यंत असे सात हप्ते वितरीत करण्यात आलेत. पण निवडणुकीनंतर मात्र या योजनेच्या निकषांमध्ये बदल केला जाणार असल्याचं बोललं जातंय. अनेक महिलांना योजनेतून वगळल्याचं […]
Eknath Shinde Included In Disaster Management Committee : आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात बदलण्याचा (Disaster Management Committee) निर्णय देखील आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. राज्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीमधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना वगळण्यात आलं होतं, त्यामुळे महायुतीमध्ये (Mahayuti) मिठाचा खडा पडल्याची चर्चा होती. मात्र, आता राज्य सरकारने या निर्णयात बदल केला आहे. आता मुख्यमंत्री आणि […]
Nilesh Lanke Protest In Parliament For Farmers : खासदार निलेश लंके यांनी (MP Nilesh Lanke) सोयबीन खरेदीवाढी मुदतवाढ मिळावी, या मागणीसाठी संसदेत (Parliament) आंदोलन केलंय. यावेळी महाविकास आघाडीचे इतर खासदार देखील उपस्थित होते. मागील आठवड्यात खासदार निलेश लंके यांनी लोकसभेत सोयाबीन (soyabeans) खरेदी मुदतवाढीचा मुद्दा जोरदारपणे मांडला होता. त्यावेळी त्यांनी स्पष्ट इशारा दिला होता की, […]
Laxman Hake Says Sand mafia supports Manoj Jarange : जालन्यात (Jalna) वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासनाने जोरदार कारवाई सुरू झालीय. यामध्ये मनोज जरांगे (Manoj Jarange) यांचा मेव्हणा विलास खेडकवर देखील तडीपारीची कारवाई केलीय. यावरून आता मनोज जरांगे यांच्यावर टीका केली जातेय. जरांगेंच्या आंदोलनाला वाळू माफियाचा सपोर्ट असल्याचं वक्तव्य ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी […]
Letter to Rohit Pawar From District Training Association of Maharashtra Kesari : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्हा तालीम संघाच्या वतीने आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना कर्जत येथे 66 वी वरिष्ठ गादी आणि माती राज्यस्तरीय अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) कुस्ती स्पर्धा 2024-25 आयोजन करण्याबाबतचे पत्र देण्यात आले. आमदार रोहित पवार मित्र मंडळाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन […]
Janai Shirsai Upsa Irrigation Scheme In Baramati : अजितदादांनी (Ajit Pawar) बारामतीच्या (Baramati) दुष्काळी भागाला पाणी आणलंय. याचा फायदा दौंड, पुरंदर तालुक्याला होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झालाय. जलसंपदा विभागाने जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेसाठी 438.48 कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता दिलीय. या योजनेंतर्गत (Janai Shirsai Upsa Irrigation Scheme) दौंड, बारामती आणि पुरंदर येथील कालव्यांना […]
Actor Ayushmann Khurrana Joins UNICEF India : सुरक्षित इंटरनेट दिनाच्या (Safer Internet Day) निमित्ताने, यूनिसेफ इंडिया आणि राष्ट्रीय ब्रँड अॅम्बेसेडर तसेच बॉलीवूड स्टार आयुष्मान खुरानाने (Ayushmann Khurrana) एकत्र येऊन इंटरनेट सुरक्षिततेबाबत जनजागृती केलीय. आजच्या डिजिटल युगात (UNICEF India) मुलांनी आणि युवकांनी इंटरनेटचा जबाबदारीने आणि सुरक्षितपणे वापर करावा, यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला. बालहक्क आणि […]
Sanjay Dutt Fan Nisha Patil Left 72 Crore Propery For Him : बॉलिवूड (Bollywood News) अभिनेता संजय दत्तचे चाहते खूप आहेत. त्याच्या एका कट्टर चाहत्याने सिद्ध केलंय की, एखाद्या अभिनेत्याबद्दल किती खोलवर वेड असू शकते. अलीकडेच, संजय दत्तच्या (Sanjay Dutt) एका चाहत्याने त्याची संपूर्ण मालमत्ता, जी सुमारे ७२ कोटी रुपये किमतीची असल्याचं सांगितलं जातंय. ती […]