Tarang 2025 Program Organized By Pune City Police : पुणे शहर पोलीस (Pune Police) आयुक्तालय अंतर्गत तरंग 2025 या कार्यक्रमाचं (Tarang 2025) आयोजन करण्यात आलंय. कर्तव्य आणि संस्कृतीचा सन्मान पुणे पोलिसांकडून करण्यात आल्याचं पाहायला (Pune News) मिळतंय. संगीतमय उत्साहाचा अभिमान देखील अनुभवायला मिळतोय. मनोज जरांगेंनी केलं सरकारचं कौतुक; जरांगेंची मोठी मागणी मंजूर, म्हणाले, सरकारने आता… […]
South Actor Chiranjeevi Controversial Statement : ‘मला नातू हवाय…’ दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवीच्या (South Actor Chiranjeevi) विधानामुळे चाहते निराश झालेत. त्यामुळे चिरंजीवी सोशल मीडियावर टीकेचा धनी झालाय. अभिनेत्याच्या मुलगा आणि मुलगी यांच्यातील भेदभावाच्या विचारसरणीवर चाहत्यांनी संताप व्यक्त केलाय. राम चरण (Ram Charan) आणि उपासना यांची मुलगी क्लेन कारा कोनिडेला आहे. पण मला आता नातू हवाय, असं […]
Bhaskar Jadhav On Rajan Salvi : रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मोठा धक्का दिलाय. त्यांनी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिलाय. ते आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचं समोर येतंय. यावर आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांची प्रतिक्रिया […]
Navneet Kowat Appointed 5 Member Team For Mahadev Munde Case : बीडमधून (Beed) मोठी बातमी समोर आलीय. महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा (Mahadev Munde Case) तपास करण्यासाठी 5 सदस्यीय पथकाची नेमणूक करण्यात आलीय. एसपी नवनीत कॉवत (SP Navneet Kowat) यांनी हा महत्वाचा निर्णय घेतलाय. दहा दिवसांच्या आत ठोस कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाला बसणार, अशी आक्रमक […]
Jaadu Teri Nazar Dayan Ka Mausam On Star Plus : ‘स्टार प्लस’ (Star Plus) वाहिनीवरील बहुप्रतिक्षित ‘जादू तेरी नज़र-डायन का मौसम’ ही सुपरनॅचरल मालिका आहे. ती आता ‘जादू तेरी नजर- डायन स्लेअर या त्यांच्या गेम शोसह दाखल होत आहे. या मालिकेसह वैविध्यपूर्ण विषयांची मेजवानी प्रेक्षकांकरता पेश करत स्टार प्लस वाहिनीने चित्तवेधक आशय सादर करण्यात मुसंडी […]
Youtuber Ranveer Allahbadia Crying Because Loss Of Work : एका रिअॅलिटी शोमध्ये अश्लील विनोद करणाऱ्या रणवीर अलाहाबादियाचा (Ranveer Allahbadia) एक व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओत रणवीर ढसढसा रडताना दिसतोय. त्याचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल (Video Viral) होतोय. रणवीर का रडतोय? हाच प्रश्न सर्वांना पडलाय. रणवीरच्या रडण्यामागील कारण समोर आलंय. समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ […]
Devmanus Movie Teaser launch : लव फिल्म्स निर्मित ‘देवमाणूस’ सिनेमाचा (Devmanus Movie) टिझर नुकताच रिलीझ झालाय. या बहुप्रतिक्षित मल्टीस्टारर चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील दमदार कलाकार महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यांच्यासोबत लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ बोडके हे सुद्धा (Marathi Movie) आहेत. या नव्या आणि लव फिल्म्सच्या पहिल्याच मराठी चित्रपटाची घोषणा झाल्यापासून, […]
India C Voter Survey For Loksabha NDA Or India Alliance : मागील वर्षी लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीत एनडीएचा दणक्यात विजय झालाय. केंद्रात पुन्हा मोदी सरकार स्थापन (India C Voter Survey) झालं. परंतु आता पुन्हा जर लोकसभा निवडणुका झाल्या, तर जनतेचा कौल कोणाला राहील? हा प्रश्न सर्वांना पडतोय. पुन्हा एनडीएचालाच मतदारांची पसंती असणार की (NDA Or […]
Police Commissioner On Tanaji Sawants son kidnapping : तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचा मुलगा ऋषिराज सावंत आणि त्यांच्या दोन मित्रांसह बॅंकॉककडे रवाना झाले होते. त्यांना पुण्याकडे सुखरूप परत आणण्यात आलेलं आहे. यात पुणे (Pune) पोलिसांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. यावर आता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची (Police Commissioner Amitesh Kumar) प्रतिक्रिया समोर आलीय. अपहरणाची […]
New Income Tax Bill 2025 Introduce In Parliament : अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी 1 फेब्रुवारी 2025 रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी त्यांनी नवीन प्राप्तिकर विधेयकाबाबत मोठी घोषणा (Income Tax Bill 2025) केली होती. त्यानंतर आता त्यांनी नवीन आयकर विधेयक 2025 चा मसुदा प्रसिद्ध केला आहे. कर कायद्याची भाषा सोपी करणं आणि कर […]