Tuition Teacher Tortured 8 year Old Student : मालाड पूर्वमधील (Malad Crime) गोकुळधाम परिसरात एका खाजगी ट्युशन क्लासमध्ये आठ वर्षांच्या विद्यार्थ्याला शिक्षिकेकडून मेणबत्तीचे चटके दिल्याची धक्कादायक घटना समोर (Tuition Teacher Tortured Student) आली आहे. या प्रकारामुळे परिसरात मोठा संताप उसळला आहे. संबंधित शिक्षिकेविरोधात कुरार पोलीस ठाण्यात (Shocking News) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिक्षिकेचं […]
America Oil deal with Pakistan : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (Donald Trump) बुधवारी एक खळबळजनक दावा केलाय. तसंच पाकिस्तानसोबत (Pakistan) तेलसंबंधी व्यापार कराराची घोषणा केलीय. त्यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिका आणि पाकिस्तान संयुक्तपणे पाकिस्तानमधील मोठ्या तेल साठ्यांचा विकास करणार आहे. पाकिस्तान या भागीदारीअंतर्गत भारतालाही (America Oil deal with Pakistan) तेल विकू शकेल, असं त्यांनी स्पष्ट […]
2008 Malegaon Bomb Blast Case Verdict Update : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज निकाल जाहीर झाला आहे. सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता. संशयाच्या आरोपांवर आरोपींना शिक्षा होऊ शकत नाही, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. आजच्या सुनावणीत काय घडलं? कर्नल पुरोहित यांनी आरडीएक्सची व्यवस्था केली होती, असा आरोप केला गेला. परंतु प्रसाद पुरोहित यांनी आरडीएक्स आणल्याचा पुरावा रेकॉर्डवर […]
Mahadev Jankar Statement On BJP Alliance : भाजपसोबत (BJP) युती करणे, ही माझ्या राजकीय जीवनातील सर्वात मोठी चूक होती, अशा शब्दांत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी थेट भाजपवर निशाणा साधला. अकोल्यात पक्ष बैठकीसाठी आले (Maharashtra Politics) असताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही संतप्त प्रतिक्रिया दिली. महादेव जानकर यांनी भाजपवर जोरदार टीका करताना […]
Todays Horoscope 31 July 2025 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील (Rashi Bhavishya) व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी (Horoscope) लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष – तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ताजेतवाने वाटेल. घरातील वातावरण चांगले असेल. आर्थिक लाभासोबतच तुम्हाला व्यवसाय आणि नोकरीत […]
MP Nilesh Lanke Demands Central University : अहिल्यानगर (Ahilyanagar) लोकसभा मतदारसंघात केंद्रीय विश्वविद्यालयाची स्थापना करण्याची मागणी करत खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धमेंद्र प्रधान यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. महाराष्ट्रात सर्वसामान्यांसाठी एकही केंद्रीय विश्वविद्यालय नसताना खासदार लंके यांनी अहिल्यानगरमध्ये केंद्रीय विश्वविद्यालय स्थापना करण्याची औपचारिक मागणी केली आहे. दरम्यान काही दिवसापूर्वी नगर शहरात एक […]
Nishikant Dubey Statement On PM Modi : भाजपचे (BJP) खासदार निशिकांत दुबे यांनी दिलेल्या एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. भाजपला आता नरेंद्र मोदींची गरज नाही, उलट मोदींना आज भारतीय जनता पक्षाची गरज आहे,” असं वक्तव्य करत त्यांनी सध्याच्या राजकीय समीकरणांवर प्रकाश टाकला. एनआयला दिलेल्या मुलाखतीत दुबे (Nishikant Dubey) म्हणाले की, जनतेचा […]
US And Canada NAFA Film Festival 2025 : संपूर्ण अमेरिका (America) आणि कॅनडामधील मराठी रसिकांच्या तुडुंब प्रतिसादामुळे ‘नाफा फिल्म फेस्टीव्हल 2025 कमालीचा यशस्वी (NAFA Film Festival) झाला. अडीच हजारांहून अधिक प्रेक्षक ‘द कॅलिफोर्निया थिएटर’ मध्ये या महोत्सवाचा (Entertainment News) आनंद लुटण्यासाठी उपस्थित होते. तीन दिवसांच्या या महोत्सवामुळे मनोरंजनाची दिवाळी साजरी झाल्याची प्रतिक्रिया या महोत्सवाचे आयोजक, […]
Female Students Molested In Jalna Sports Academy : जालना (Jalna) शहरातील क्रीडा प्रबोधिनीतून एक मोठी बातमी समोर (Jalna Sports Academy) आली आहे. एका क्रीडा शिक्षकाने चार अल्पवयीन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार (Crime News) उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित शिक्षकावर विनयभंग आणि पॉक्सो (POCSO) कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली […]
Harshvardhan Sapkal Criticize Devendra Fadnavis : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी राज्य सरकारवर आणि भाजपच्या नेत्यांवर जोरदार टीका केली. जालना येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यावर झालेल्या आरोपांनंतरही सरकारने त्यांचा राजीनामा घेतला नाही, त्यामुळे सपकाळ यांनी (Congress) सत्ताधाऱ्यांच्या नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र […]