Suresh Dhas Press Conference On Pik Vima Scam : पिक विमा घोटाळ्यासंदर्भात मंत्री धनंजय मुंडेवर (Dhananjay Munde) गंभीर आरोप केले जात आहेत. या संदर्भामध्ये आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेत नवीन बॉम्ब टाकला आहे. धनंजय मुंडे यांच्या विरोधात सुरेश धस यांनी (Suresh Dhas) पुन्हा एकदा कृषी विभागातील त्या निर्णयांची माहिती देण्याची (Pik Vima Scam) […]
Dhananjay Munde On Anjali Damania : मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय झालेला नसतानाही मंत्री धनंजय मुंडेंनी 500 आणि 200 कोटींचा खोटा जीआर काढला, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी (Anjali Damania) केला. दमानियांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केलेत. खोटं बोलून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) जीआर काढतात, असा आरोप देखील त्यांनी केला […]
Maharashtra Ladki Bahin Yojana New Eligibility Criteria : लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर विधानसभा निवडणुकीत महायुती (Mahayuti) सरकारची एक योजन गेमचेंजर ठरली. ती योजना म्हणजे ‘लाडकी बहीण योजना’ (Ladki Bahin Yojana). परंतु मागील काही दिवसांपासून ही योजना बंद केली जातेय, सरकार लाडक्या बहिणींची फसवणूक करत आहे, असे आरोप विरोधकांकडून केले जात आहेत. यादरम्यान आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात […]
Sanjay Raut on Sharad Pawar : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासोबत कोणताही रूसवा-फुगवा नसल्याचं स्पष्ट केलंय. मात्र राऊत यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना महादजी शिंदे पुरस्कार देण्यात आला, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. सोबतच शरद पवार यांची मोठी फसवणूक झाली, असा आरोप देखील त्यांनी केलाय. महादजी […]
Gangster Bishnoi Poster With Minister Rane In Shiv Jayanti : देशात काल छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (Shiv Jayanti) उत्साहात साजरी झाली. मात्र, याच दरम्यान अहिल्यानगर शहरात एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आलं आहे. अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar) काढण्यात आलेल्या एका शिवजयंती मिरवणुकीत एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राजकीय नेत्यांसह चक्क कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Gangster Bishnoi) याचे […]
Google Pay Charging Convenience Fees For Bill Payment : तुम्ही सुद्धा दैनंदिन व्यवहारात गुगल पे (Google Pay) वापरता का? तर मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. घरबसल्या आपल्याला ऑनलाईन झटपट बिल भरता (Bill Payment) येतंय, त्यामुळे व्यवहार अगदी सोपे झालेत. सुरूवातीला हे पेमेंट अगदी मोफत व्हायचं, पण अलीकडे मात्र सुविधा शुल्क आकारण्यात येत आहेत, त्यामुळं ग्राहकांना […]
Chaava Movie Tax Free In Goa And Madhya Pradesh : ‘छावा’ चित्रपट (Chaava Movie) पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील दोन राज्यांनी हा चित्रपट टॅक्स फ्री केलाय. त्यामुळे प्रेक्षकांना ‘छावा’च्या तिकिटावर आता कमी पैसे मोजावे लागणार आहेत. मध्य प्रदेशनंतर (Madhya Pradesh) आता ‘छावा’ हा चित्रपट गोव्यातही (Goa) करमुक्त झालाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 व्या जयंतीनिमित्त […]
Adinath Kothare’s film Paani won 7 awards : आदिनाथ कोठारेच्या (Adinath Kothare) ‘पाणी ‘ चित्रपटाने (Paani Movie) सात पुरस्कार पटकावल्याचं समोर आलंय. तो झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात अव्वल (Zee Chitr Gaurav Awards) ठरलाय. पहिलं दिग्दर्शन आणि तब्बल 7 पुरस्कार आदिनाथ कोठारेच्या पाणी चित्रपटाने झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात खास मोहर उमटवली आहे. अचानक अशक्तपणा […]
Chhaava Movie Released In Theatres : अभिनेता विकी कौशल, रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना स्टारर ‘छावा’ चित्रपटाला (Chhaava Movie) बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळतोय. या चित्रपटात (Bollywood) विकीने संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपट ‘छावा’ 14 फेब्रुवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. त्याला पहिल्याच दिवसापासून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात (Bollywood News) […]
CM Devendra Fadanvis Said 50 Crore Indians Holy Bath In Mahakumbh : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadanvis) कुटुंबासमवेत महाकुंभमेळ्यामध्ये (Mahakumbh) जाऊन प्रयागराजमध्ये गंगास्नान केलंय. आपल्या देशातील कुंभमेळा पाहून जगभरातील लोकं आश्चर्यचकीत झाल्याचं त्यांनी सांगितलंय. आत्तापर्यंत महाकुंभमध्ये 50 कोटी भाविकांनी गंगास्नान केलंय, असं फडणवीस म्हणालेत. तसेच व्हॅल्यूएबल ग्रुपने सत्संग फाउंडेशनने हे महाकुंभातील गंगाजल […]