रोहिणी गुडघे लेट्सअप मराठीमध्ये मल्टिमिडीया प्रोड्युसर म्हणून काम पाहत आहे. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता या क्षेत्रात असून सकाळ, ईटीव्ही भारत, साम टीव्ही अशा डिजीटल माध्यमांमध्ये काम केलेलं आहे.
Phulvanti Movie Team celebrates success party : पॅनोरमा स्टुडिओज, मंगेश पवार अँड कं. आणि शिवोऽहम् क्रिएशन्स प्रायव्हेट लिमिटेड निर्मित (Marathi Movie) ‘फुलवंती’ या चित्रपटाने 50 दिवसांचा यशस्वी टप्पा पूर्ण केलाय. प्रेक्षकांच्या उदंड प्रेमाने हा चित्रपट अजूनही थिएटरमध्ये गाजत आहे. मराठी चित्रपटसृष्टीत फार कमी वेळा चित्रपट 50 दिवसांपेक्षा जास्त काळ थिएटरमध्ये आपली जादू टिकवतो. ‘फुलवंती’ने (Phulvanti […]
Marathi film Ilu Ilu release Date : पहिल्या प्रेमाच्या आठवणींचा एक हळवा कोपरा प्रत्येकजण आपल्या मनात सदैव जपत (Entertainment News) असतो. मनाच्या कोपऱ्यातील या गोड आठवणी आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर सदैव आपल्या सोबत असतात. कधीतरी या गोड आठवणींनी मन हळवं होतं. त्या पहिल्या नजरेने, पहिल्या स्पर्शाने झालेलं ‘इलू इलू’ प्रत्येकाच्या आयुष्यात खूप खास असतं. प्रेमाच्या याच […]
MP Nilesh Lanke Reaction After Wife Rani Lanke Defeat : अहिल्यानगर जिल्ह्यात पारनेर मतदारसंघातून खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांच्या पत्नी राणी लंके यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झालाय. त्यानंतर निलेश लंके म्हणाले आहेत की, विधानसभा निवडणूकीत काठावर पराभव झाला, हा निश्चितच चिंतनाचा भागा आहे. तुम्ही आत्मचिंतन (Rani Lanke Defeat) करा. आजचा आणि येणारा काळही आपलाच […]
Amit Shah Asked Report Card for Cabinet Minister : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल (Maharashtra CM) लागून दहा दिवस उलटले, तरी मात्र अजून सरकार स्थापनेच्या हालचाली धिम्या गतीतच सुरू आहे. 5 डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार आहे. परंतु मुख्यमंत्री कोण? याची अधिकृत घोषणा अजून महायुतीच्या नेत्यांनी केलेली नाही. यासंदर्भात महायुतीचे नेते अजित पवार, एकनाथ […]
Rinku Rajguru In New film Jijai : झी स्टुडिओज आणि रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) पुन्हा एकत्र आले आहेत. ‘जिजाई’ चित्रपटाचा मुहूर्त सोहळा संपन्न झालाय. झी स्टुडिओज आणि कोकोनट फिल्म्स निर्मित ‘जिजाई’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याने ‘जिजाई’बद्दल प्रेक्षकांमध्ये (Marathi Movie) उत्सुकता निर्माण केली आहे. नुकताच जिजाई चित्रपटाच्या […]
Sharad Ponkshe Natak Purush On 14 December : जयवंत दळवी यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘पुरुष’ या नाटकाने (Drama) एकेकाळी मराठी रंगभूमी गाजवली. स्त्री- पुरुष संबंध, सामाजिक विषमता आणि स्त्री च्या संघर्षाची कथा यात दाखवण्यात आली होती. नाटकातील संवेदनशील आणि सामाजिक संवादामुळे त्यावेळी हे नाटक मराठी रंगभूमीवर (Entertainment News) एक मैलाचा दगड ठरले होते. मराठी रंगभूमीवरील ही […]
Sharad Pawar NCP Rahul Jagtap Meet Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Politics) निकालानंतर पहिला धक्का शरद पवारांना बसण्याची शक्यता आहे. एक बडा नेता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधानसभेपूर्वी शरद पवारांच्या पक्षात मोठी इन्कमिंग झाल्याचे पाहण्यास मिळाले होते. मात्र, विधानसभेत वार फिरलं आणि महायुतीला बहुमत मिळालं. त्यानंतर आता पवारांच्या […]
Sushma Andhare Criticize Eknath Shinde : राज्यात नव्या सरकारचा शपथविधी केव्हा होणार? याचे वेध संपूर्ण राज्याला लागले होते. त्यानंतर काल अखेर चित्र स्पष्ट झालंय. राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळालंय, परंतु अजून नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झालेली नाही.
Maharashtra Weather Update Rain Alert for Next 2-3 Days : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडी गायब झाल्याचं चित्र (Maharashtra Weather Update ) आहे. त्याचसोबत महाराष्ट्रात पुढील दोन ते तीन दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरातील ‘फेइंजल’ चक्रीवादळामुळे राज्यामध्ये ढगाळ वातावरणासह पावसाला पोषक(Rain Alert) हवामान तयार झालंय. त्यामुळं […]