Govt Notifies New Vegetable Oil Regulation Order : 1 ऑगस्ट 2025 पासून केंद्र सरकारने सर्व खाद्यतेल उत्पादक कंपन्यांसाठी (Refined Oil) एक नवा कडक नियम लागू केला आहे. देशात तेलाच्या किमतीत (Vegetable Oil) पारदर्शकता, स्थिरता आणि उपलब्धतेसाठी ‘वनस्पती तेल उत्पादने उत्पादन आणि उपलब्धता नियमन आदेश, 2025’ लागू करण्यात आला (Edible Oil Price) आहे. या आदेशानुसार, आता […]
Star Parivar Behan Ka Drama Bhai Ka Swag : टीव्हीच्या पडद्यावर सांस्कृतिक क्षण उलगाडणाऱ्या, स्टार प्लस (Star Plus) या वाहिनीने भारतीय सण भव्यतेने आणि भावनेचा स्पर्श देऊन साजरे करण्याची आपली परंपरा चालू ठेवली आहे. यंदा रक्षाबंधनाच्या (Raksha Bandhan) निमित्ताने ही वाहिनी ‘स्टार परिवार – बहन का ड्रामा, भाई का स्वॅग’ नावाने एक मनोरंजक चमकदार प्रहसन […]
Rupali Chakankar Call Dalit Girl : कोथरूड पोलीस ठाण्यात दलित (Pune News) तरुणींवर कथित मारहाण, शिवीगाळ आणि लैंगिक अपमान झाल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर त्या पीडित मुलींनी जोरदार आंदोलन छेडलं. मात्र, तब्बल 18 तास चाललेल्या या आंदोलनानंतरही संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali […]
Aghori Karani Case Exposed In Rajgad : पुणे जिल्ह्यातील (Pune News) राजगड तालुक्यात अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हिरपोडी गावातील एका शेतात बाभळीच्या झाडावर (Aghori Karani Case) काळी बाहुली, लिंबं, बिबं आणि टाचण्या वापरून अघोरी प्रकार केल्याचं उघडकीस आलं आहे. विशेष म्हणजे या प्रकारात गावचे माजी सरपंच विठ्ठल कोडीतकर यांच्यासह इतर […]
What Causes Breast Cancer In Women : आज महिलांच्या आरोग्यासाठी स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) हा एक मोठा आव्हान बनला आहे. दरवर्षी जगभरात लाखो महिलांना याचा त्रास होतो. भारतातही त्याचे रुग्ण वाढत (Health Tips) आहेत. भयावह गोष्ट अशी आहे की, कधीकधी उपचारांचा वेळ (Cancer) निघून गेल्यावर तो उशिरा ओळखला जातो. यामागे काही कारणे आहेत, ती आपल्या […]
Ahilyanagar Maratha Marriage Code of Conduct : पुणे येथील वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane) प्रकरणानंतर हुंडाबळी विरोधात मराठा समाज आक्रमक झाला. हुंडाबळी मुळे घडणाऱ्या या गोष्टी रोखण्यासाठी मराठा समाजाने आचारसंहिता (Maratha Marriage Code of Conduct) आखली. लग्न सोहळ्यामधील अनिष्ट प्रथा तसेच हुंडाबळी रोकता यावी, यासाठी आचारसंहिता लागू झाली पाहिजे. तसेच यामध्ये कोण कोणते नवीन नियम अन् […]
Pune Crime News Police Denied Filing Atrocity Case : छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या एका अन्यायानंतर एक महिला पुण्यात आश्रयासाठी आली होती. तिच्या मदतीसाठी पुढे आलेल्या तीन तरुणींनी तिला निवारा (Pune News) दिला. मात्र, याच महिलेसह त्या तिघींनी पुणे पोलिसांवर गंभीर (Atrocity Case) आरोप केला आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, चौकशी दरम्यान पोलिसांनी जातिवाचक शिवीगाळ केली (Crime News) आणि […]
Crime News : अॅक्सिस म्युच्युअल फंडमध्ये 2018 ते 2021 दरम्यान झालेल्या फ्रंट-रनिंग घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई (Axis Mutual Fund) करण्यात आली आहे. माजी वरिष्ठ निधी व्यवस्थापक आणि मुख्य व्यापारी वीरेश जोशी यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. हा घोटाळा जवळपास 200 कोटी रुपयांपर्यंतचा असून, गुंतवणूकदारांची फसवणूक आणि बाजारातील पारदर्शकतेला तडा देणारा प्रकार (Crime News) असल्याचं […]
Beed News : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येप्रकरणात अटकेत असलेला वाल्मिक कराड (walmik Karad) याच्यावर आता आणखी एका खळबळजनक हत्येचा आरोप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पदाधिकारी विजयसिंह उर्फ बाळा बांगर यांनी कराडवर महादेव मुंडे यांची हत्या केल्याचा थेट आरोप केला आहे. लेट्सअप मराठीला दिलेल्या मुलाखतीत बाळा बांगर यांनी (Bala Bangar) अनेक धक्कादायक […]
India 2025 Flood Heavy Rain : उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक जिल्हे सध्या पुराचा (Flood) तडाखा सहन करत आहेत. मैदानी भागात मुसळधार पावसामुळे गंगा आणि यमुना नद्यांची पाण्याची पातळी (Heavy Rain) वाढत आहे. मध्य प्रदेशातून येणाऱ्या उपनद्यांमुळे, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील गंगा-यमुना नद्यांची पाण्याची पातळी वाढल्याने लोक घाबरले आहेत. या नद्यांमधील पाण्याची पातळी वाढल्याने, त्याचा […]