Body Gives Signal If Kidney Getting Damaged : आपल्या शरीरात मूत्रपिंड (Kidney) एका विशेष फिल्टरसारखे काम करतात. रक्त स्वच्छ करण्यात, शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यात, पाणी आणि खनिजांचे संतुलन राखण्यात आणि रक्तदाब नियंत्रित करण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावतात. पण जेव्हा मूत्रपिंड हळूहळू खराब होऊ लागतात, तेव्हा शरीर अनेक प्रकारचे सिग्नल (Health Tips) देते. जे आपण […]
Andhra Pradesh Crime News Elderly Man Crushed To Death : माजी मुख्यमंत्र्यांच्या गाडीने (Former CM Jagan Mohan Reddy) 65 वर्षीय वृद्धाला चिरडल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय. ही घटना आंध्र प्रदेशामध्ये घडली आहे. माजी मुख्यमंत्री (Andhra Pradesh) वायएस जगन मोहन रेड्डी सट्टेनपल्ली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या ताफ्यातील गाडीने वायएसआरसीपी कार्यकर्ते चिली सिंगैया (65) यांना चिरडले. माजी […]
Two former corporators of Uddhav Thackeray Party Join BJP : शिवसेना उबाठा गटाचे (Uddhav Thackeray) माजी नगरसेवक ईश्वर तायडे आणि माजी नगरसेविका आकांक्षा शेठ्ये यांनी आपल्या 100 हून अधिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह आज भारतीय जनता पक्षात (BJP) जाहीर प्रवेश केला. मुंबई भाजपा अध्यक्ष मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी ( Ashish Shelar) त्यांना प्रवेश देऊन पक्षात […]
BJP’s conspiracy to force Hindi Deepak Pawar allegations : महाराष्ट्रात पहिले ते पाचवी तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारकडून केला जात (Hindi Language Controversy) आहे. सरकारच्या या भूमिकेच्या विरोधात तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहे. महाराष्ट्रात हिंदी सक्तीची हा भाजपाचा (bjp) कट असल्याचा आरोप मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार (Deepak Pawar) यांनी […]
NIA Arrests Two People For Providing Shelter To Terrorists : पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी (Pahalgam Attack) राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) एक महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. या प्राणघातक हल्ल्यात सहभागी असलेल्या पाकिस्तानी (Pakistan) दहशतवाद्यांना (Terrorists) आश्रय दिल्याबद्दल तपास संस्थेने दोघांना अटक केली आहे. अटक केलेल्यांची ओळख पटली आहे, ती म्हणजे परवेझ अहमद जोथर, बटकोट आणि बशीर अहमद […]
Ajit Pawar Statement On Malegaon Sugar Factory Election Supriya Sule : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या (Malegaon Bank Election) पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहरातील ब वर्ग संस्था प्रतिनिधीमधून मतदानाचा हक्क बजावला. लोकशाही पद्धतीने चालणारी ही निवडणूक असल्याचं अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे. प्रतिनिधी निवडण्याचा […]
Deepak Pawar Criticized Raj Thackeray And Uddhav Thackeray : राज्य सरकारने पहिलीपासून विद्यार्थ्यांसाठी आणलेल्या तिसऱ्या भाषेच्या पर्यायावरून सध्या राज्यामध्ये सर्व स्तरावरून या निर्णयाचा विरोध केला जात आहे. मात्र यामुळे नेमकं काय नुकसान होणार ( Hindi Language Controversy) आहे. हिंदी सक्तिमागे कोण आहे? यासंदर्भात लेट्सअप मराठीने मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार यांच्यासोबत विशेष संवाद साधला. […]
Nilesh Lanke Sleeps On Ground In Zilla Parishad School : अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके हे त्यांच्या साधेपणासाठी ओळखले जातात. लंके थेट कार्यकर्त्यांमध्ये मिसळणारे नेते म्हणून ते प्रसिद्ध आहेत. निलेश लंके आमदार असताना कार्यकर्ते आमदार निवासात बेडवर झोपलेले होते अन् आमदार लंके (Nilesh Lanke) खाली अंथरूणावर झोपले होते, असे फोटो व्हायरल झाले होते. आता पुन्हा एकदा […]
Celebrity Yoga festival held at Dadasaheb Phalke Cinema City : योग ही केवळ शारीरिक कसरत (Yoga) नाही, तर ती भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी आहे. याच योगविद्येच्या जागृतीसाठी आज आंतरराष्ट्रीय योग (Celebrity Yoga festival) दिनानिमित्त गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत ‘सेलिब्रिटी योगा’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड आशिष […]
Sitare Zameen Par 11.7 crores opening day collection : आमीर खानची (Aamir Khan) जादू पुन्हा एकदा यशस्वी झाली आहे. “सितारे जमीन पर” या चित्रपटाने (Sitare Zameen Par) धडाकेदार सुरूवात केलीय. पहिल्याच दिवशी जबरदस्त कलेक्शन (Entertainment News) नोंदविण्यात आलं आहे. प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आमिर खानचा नवीन चित्रपट ‘सितारे जमीन पर’ अखेर 20 जून 2025 रोजी देशभरातील चित्रपटगृहांत […]