Horoscope Today 26 June 2025 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील (Rashi Bhavishya) व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी (Horoscope) लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष- आज तुम्हाला नवीन काम करण्याची प्रेरणा मिळेल. तथापि, तुमच्या विचारांमध्ये स्थिरता नसल्याने काही बाबतीत गोंधळ निर्माण होईल. […]
Chest Pain Can Heart Attack Or Gastric Problem : आजकाल छातीत दुखण्याचे नाव ऐकताच बहुतेक लोक याचा थेट हृदयविकाराशी (Chest Pain) संबंध जोडतात. परंतु छातीत दुखणे नेहमीच हृदयविकाराचा झटका असतोच असे नाही. कधीकधी गॅस, स्नायूंना दुखापत, फुफ्फुस किंवा पचनसंस्थेच्या समस्या देखील छातीत दुखण्याचे कारण असू (Heart Attack) शकतात. अशा परिस्थितीत, योग्य वेळी लक्षणे ( Health […]
Walmik Karad Lawyers And Ujjwal Nikam Argument : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज न्यायालयात सुनावणी (Santosh Deshmukh Case) पार पडली. ही सुनावणी न्यायालयात तब्बल दोन तास सुरू होती. या घटनेला आतापाच महिने उलटले आहेत. आज या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची बीडच्या मकोका न्यायालयासमोर आठवी सुनावणी झालीय. या सुनावणीदरम्यान वाल्मिक कराडचे ( Walmik Karad) वकिल मोहन […]
Ahmedabad Air India Plane Crash Black Box Update : अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा (Air India Plane Crash) 12 जून रोजी अपघात झाला. अपघातग्रस्त एअर इंडियाच्या विमानाच्या ब्लॅक बॉक्सची (Black Box) चौकशी सुरू आहे. ही चौकशी एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडून केली जात आहे. राम मोहन नायडू यांनी स्पष्ट केले की, विमानाचा ब्लॅक बॉक्स परदेशात […]
Saiyara Film fourth romantic song Humsafar : यशराज फिल्म्स आणि मोहित सूरी यांची आगामी (Entertainment News) रोमँटिक चित्रपट सैयारा या वर्षातील सर्वोत्कृष्ट संगीत (Saiyara Film) अल्बमपैकी एक ठरत आहे. आतापर्यंत रिलीज झालेले तीन गाणी टायटल ट्रॅकसैयारा , जुबिन नौटियाल यांचं बर्बाद आणि विशाल मिश्रा यांचं तुम हो तो, यांना प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळालं आहे. ती […]
Sujay Vikhe Criticize Balasaheb Thorat : शेजारील कारखाना निवडणूक प्रक्रियेदरम्यान दोनशे अर्ज, नाराजीनाट्य, संन्यास घेण्याची भाषा ऐकायला मिळाली. मात्र, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, कै. बाळासाहेब विखे पाटील आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या कारखान्याच्या सभासदांचा विश्वास संपादन केल्यामुळे तिसऱ्यांदा कारखान्याची निवडणूक (Ahilyangar Politics) बिनविरोध झाली. या निवडणुकीत 21 जागांसाठी एकवीसचं अर्ज आले. त्यामुळे सभासदांनी […]
Mahanirmiti To Set Up 1071 MW Solar Power Project : पारंपरिक ऊर्जेवरील (Mahanirmiti) अवलंबित्व कमी करून कार्बन उत्सर्जन घटवून शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा देवून शेतीची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. राज्यात शाश्वत विकासास चालना देण्यासाठी महानिर्मिती तर्फे 1,071 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प (Solar Power Project) 2.0 अंतर्गत […]
Maharashtra Rain Update Of Last 24 Hours : विदर्भातील काही भाग वगळता पावसाने राज्यभर दमदार हजेरी लावली आहे. गेल्या 24 तासांत राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळं राज्यातील धरण क्षेत्रातील पाणी साठ्यात वाढ झाली (Maharashtra Rain Update) आहे. तर, दुसरीकडे राज्यात गेल्या 24 तासात पडलेल्या मुसळधार पावसामुळं (Maharashtra Weather Update) दरड कोसळणे, भिंत कोसळणे, […]
Pahagam Attack 5 Days Police Custody To Accused : दहशतवाद्यांना आश्रय दिल्याबद्दल (Pahagam Attack) दोन आरोपींना अटक करण्यात आले होते. त्यांना 23 जून 2025 रोजी जम्मू येथील माननीय एनआयए विशेष न्यायालयात हजर करण्यात (terrorists) आले. त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मीडिया कव्हरेजची दखल घेतली आहे. असे दिसून येते […]
Malegaon Sugar Factory Election : माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल जाहीर (Malegaon Sugar Factory Election) झालाय. ‘ब’ प्रवर्गातील मतमोजणी अखेर संपली आहे. ब वर्ग सभासद प्रतिनिधी प्रवर्गातून निळकंठेश्वर पॅनलचे उमेदवार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. अजित पवार यांना (Ajit Pawar) 91 तर त्यांच्या विरोधी उमेदवाराला दहा मते पडले आहेत. […]