Suraj Chavan News : बिग बॉस विजेता सुरज चव्हाण याचा 'राजाराणी' चित्रपट चाहत्यांच्या भेटीला आलाय. या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद द्या, असं
Lawrence Bishnoi Gets Offer To Contest Maharashtra Elections : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांचं (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजलंय, तारखा जाहीर झाल्यात. उमेदवारांच्या नावांची देखील अधिकृत घोषणा होत आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आलीय. गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोईला (Lawrence Bishnoi) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवण्याची ऑफर दिल्याचं समोर आलंय. कोणत्या राजकीय पक्षाने ही ऑफर दिलीय? हा प्रश्न […]
Sai Tamhankar Zebra Crossing Theme : अभिनेत्री सई ताम्हणकर (Sai Tamhankar) नेहमीच हटके फोटोशूट करत असते. आताही सईने केलेलं फोटोशूट चाहत्यांच्या चांगलंच पसंतीस पडलेलं आहे. नवं फोटोशूट खूपच चर्चेत आलंय. सई नेहमीच आपलं फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर करत असते. पुन्हा सईची झेब्रा क्रॉसिंग थीम फोटोशूट चर्चेत (Sai Tamhankar Latest Photo) आलंय. मीम्स आणि सईच्या फोटोची चर्चा […]
Maharashtra Assembly elections : वंचित बहुजन आघाडीची (Vanchit Bahujan Aghadi) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर झालीय. यामध्ये 16 जणांच्या नावांची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे. वंचितची यादी जाहीर झाल्यामुळे श्रीगोंद्यात मोठा मोहरा मिळाला (Maharashtra Assembly elections) आहे. श्रीगोंद्यात माळी समाजाचे अण्णासाहेब शेलार यांना उमेदवारी मिळाली आहे. ते जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष होते. तर […]
New Agreement Between India and China : भारत आणि चीनच्या सीमावादावर परराष्ट्र मंत्रालयाने मोठी माहिती दिलीय. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी महत्त्वाची माहिती यासंदर्भात दिली (India and China LAC Issue) आहे. त्यांनी सांगितलंय की, गेल्या अनेक आठवड्यांपासून भारत-चीनमध्ये राजनैतिक आणि लष्करी चर्चा सुरू होती. पूर्व लडाखमधील सीमावादाच्या मुद्द्यावर भारत आणि चीनमध्ये करार झालाय. LAC वर […]
Vanvass Movie Released On 20th December : अनिल शर्मा यांनी त्यांच्या आगामी ‘वनवास’ (Vanvass Movie Released Date) या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केलीय. 20 डिसेंबर रोजी वनवास हा चित्रपट सिनेमागृहात झळकणार आहे. या चित्रपटात नाना पाटेकर (Nana Patekar) आणि गदर 2 मधील भूमिकेकरता नावाजलेला उत्कर्ष शर्मा (Utkarsh Sharma) दिसणार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ‘टायगर श्रॉफ’च्या […]
BJP Announces Shankar Jagtap Candidate From Chinchwad : भारतीय जनता पार्टीने (BJP) काल 99 उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केलीय. भोसरी, पिंपरी आणि चिंचवड या मतदारसंघातील भाजपचे उमेदवार देखील जाहीर झाले आहेत. मागील काही दिवसांपासून चिंचवड विधानसभेचे उमेदवार कोण असणार? अशा चर्चा सुरू होत्या. अखेर या चर्चांना पूर्णविराम लागलाय. चिंचवड विधानसभा मतदारसंघात शंकर जगताप (Shankar Jagtap) […]
Vedang Raina’s best looks from ‘Jigra’: ‘जिगरा’ (Jigra Movie) या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये वेदांग रैनाचे (Vedang Raina) सर्वोत्कृष्ट लुक्स दिसले. वेदांग रैना केवळ ‘जिगरा’मधील त्याच्या अभिनयानेच नव्हे तर चित्रपटाच्या प्रेस राऊंडमध्ये त्याच्या अनोख्या शैलीने देखील आपल्याला प्रभावित करत आहे. आधुनिक सूटपासून ते रेट्रो जॅकेटपर्यंत वेदांगने पोशाख परिधान केलेले आहेत. तो प्रत्येक प्रसंगासाठी योग्य असलेल्या विविध लुकसह […]
Tiger Shroff’s Stunts Inspires Young Boy : बॉलीवूडचा सर्वात तरुण ॲक्शन सुपरस्टार टायगर श्रॉफकडे (Tiger Shroff) चाहत्यांना प्रेरणा देण्याची उल्लेखनीय क्षमता आहे. टायगरची फॅन फोलोविंग खूप मोठी (gymnastics) आहे. यामध्ये अनक लहान मुलांचा समावेश आहे. अॅक्शनसोबतच टायगरचे स्टंट चाहत्यांना भूरळ घालत असतात. अलीकडे एका X सोशल मीडिया वापरकर्त्याने शांबे नावाच्या एका लहान मुलाचा फोटो शेअर […]