Shiva Stuti with 300 school children Marathi Serial Kamali : ‘कमळी’ मालिकेचं (Kamali) अनोखं प्रमोशन पार पडलं आहे. या मालिकेने वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडियाला गवसणी घातली आहे. 300 शाळकरी मुलां-मुलींसोबत (Entertainment News) छत्रपती शिवाजी महाराजांची शिवस्तुती पठण ‘कमळी’ ची वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडिया (World Record Book of India) ला गवसणी घातली आहे. […]
Rohini Khadse Criticized Mahayuti Sarkar : राज्यात सध्या हिंदी सक्तीवरून वातावरण तापलेलं (Hindi Compulsory In School) आहे. जळगाव जिल्ह्यात 32 शाळांमध्ये 4 वर्गांना एक शिक्षक शिकवतोय. मराठी बेरोजगार तरुण असताना मराठी शिक्षकांची संख्या बघा. हिंदी भाषिक शिक्षक भरती करुन कोणाला रोजगार देता, असा सवाल राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी […]
Manoj Jarange Held Maratha Samaj last meeting for 29 August : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा मैदानात ( Manoj Jarange) उतरले आहेत. मुंबई आंदोलनाच्या तयारीसाठी उद्या मराठा समाजाची अंतरवालीत शेवटची बैठक होणार आहे. मराठा समाजाच्या आरक्षण कुठल्याही परिस्थितीत मिळावं म्हणून बैठक होणार असल्याची माहिती मराठा आंदोलक मनोज जरांगे (Maratha Samaj […]
Kirtankar Sangeeta Tai killed By Stonning : छत्रपती संभाजीनगरात सध्या गुन्हेगारीच्या घटनांनी थैमान घातलंय. वैजापुरात कीर्तनकार संगीताताईंची दगडाने ठेचून हत्या झाल्याची (Kirtankar Sangeeta Tai killed) घटना घडली. त्यामुळे जिल्ह्यात (Chhatrapati Sambhajinagar) खळबळ असून पोलीस तपास करीत आहेत.आश्रमात घुसून संगीताताई महाराज यांची हत्या केल्याची माहिती मिळतेय. गुन्हेगाराचा (Crime News) शोध सुरू आहे. दगडाने ठेचून हत्या वैजापुर […]
Eknath Shinde Ajit Pawar Group Clashes in Mohalla Committee meeting : पुण्यात महायुतीतील (Mahayuti Politics) दोन गट भिडले आहेत. मोहल्ला कमिटी बैठकीत गोंधळ झालाय. धनकवडीत शिंदे- अजित पवार गटाच्या बैठकीत शाब्दिक चकमक झाली. मोहल्ला कमिटीच्या बैठकीत शिवसेना (Eknath Shinde)-राष्ट्रवादीचे (Ajit Pawar) पदाधिकारी भिडले आहेत. महायुती सरकारमध्ये सगळं काही (Pune) आलबेल नसल्याचं दिसतंय. पुण्यात मोहल्ला कमिटी […]
Uddhav Thackeray Remove Vilas Shinde From Nashik Chief Post : नाशिकमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला (Shiv Sena) मोठा झटका बसला आहे. काही दिवसांपूर्वी नेते सुधाकर बडगुजर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला (Nashik Politics) होता. त्यानंतर विलास शिंदे, नाशिक शहराचे शिवसेना ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचे महानगरप्रमुख, यांनी आपली नाराजी व्यक्त करत शिंदे गटात प्रवेश करण्याचे संकेत […]
Jagannath Rath Yatra Puri Stampede over 600 devotees injured : पुरीतील जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी झाली. या घटनेत 600 पेक्षा जास्त भाविक जखमी झाल्याची माहिती मिळतेय. ओडिशातील पुरी (Puri) येथे महाप्रभु जगन्नाथ, भगवान बलभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या रथयात्रा ( Jagannath Rath Yatra) उत्सवादरम्यान प्रचंड गर्दी झाली. त्यामुळे 600 हून अधिक भाविकांना ( Stampede) रुग्णालयात दाखल […]
India rejects Tribunal Decision On Indus Waters Treaty With Pakistan : जम्मू आणि काश्मीरमधील किशनगंगा आणि रॅटले जलविद्युत प्रकल्पांशी संबंधित लवाद न्यायाधिकरणाचा निर्णय भारत सरकारने पूर्णपणे नाकारला आहे. हे न्यायाधिकरण 1960 च्या सिंधू जल करारांतर्गत (Indus Waters Treaty) स्थापन करण्यात आले होते. परंतु भारताने ते बेकायदेशीर आणि कराराचे उल्लंघन (India rejects Tribunal Decision) असल्याचे म्हटले […]
Shefali Jariwala Death Due To Cardiac Arrest : बिग बॉस (Bigg Boss) 13 फेम शेफाली जरीवालाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन ( Shefali Jariwala Death) झालंय. शेफालीने वयाच्या 42 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ‘कांटा लगा’ या गाण्याने प्रसिद्ध झालेल्या शैफाली जरीवालाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील अंधेरी लोखंडवाला परिसरात राहणारी अभिनेत्री शेफाली रात्री 11 […]
Horoscope Today 28 June 2025 : आजचे राशीभविष्य आजच्या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील (Rashi Bhavishya) व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी (Horoscope) लागेल काळजी? जाणून घ्या आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य. मेष – आज तुम्ही खूप भावनिक असाल, त्यामुळे जर कोणी जास्त बोलले तर तुमच्या भावना दुखावतील. आईच्या आरोग्याची […]