CM Stalin Appeals To Newlyweds Have Children Immediately : तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी एक अजब फर्मान काढल्याचं समोर आलंय. (Tamilnadu) मुख्यमंत्री एमके स्टॅलिन (CM Stalin) यांनी लोकांना तात्काळ मुलं जन्माला घालण्याचं आवाहन केलंय. त्यांनी म्हटलंय की, कुटुंब नियोजनाची यशस्वी अंमलबजावणी तामिळनाडूसाठी तोट्याचा सौदा ठरला आहे. लोकसंख्येवर आधारित सीमांकनामुळे तामिळनाडूच्या राजकीय प्रतिनिधित्वावर परिणाम होऊ शकतो, असा इशारा स्टॅलिन […]
Mahadev Munde Wife Dnyaneshwari Munde Hunger Strike Ends : बीडमधून (Beed) एक मोठी बातमी समोर येतेय. परळीतील महादेव हत्या प्रकरणातील आरोपींना अटक करा, या मागणीसाठी महादेव मुंडे (Mahadev Munde) यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे (Dnyaneshwari Munde) यांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केलं होतं. त्यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला होता. परंतु ज्ञानेश्वरी मुंडे यांनी त्यांचं उपोषण […]
Opposition On First Day Of budget Session Of Legislature : राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (budget Session Of Legislature) आजपासून सुरू झालंय. तर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक (Opposition) शांत असल्याचं पाहायला मिळालं. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पायऱ्यांवर कोणतंही आंदोलन झालं नाही. त्यामुळे विरोधक (Mahavikas Aghadi) कमकुवत असल्याची भावना निर्माण झाली आहे. विरोधी पक्षनेता पदासाठी […]
Eknath Shinde On Opposition Leader of Assembly : राज्यात विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू (Maharashtra Politics) झालंय, परंतु अजून विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय मात्र झालेला नाहीये. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) मोठं वक्तव्य केलंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, विधानसभा विरोधी पक्ष नेते पदा संदर्भातला निर्णय हे विधानसभा अध्यक्ष घेतील. महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) […]
Ahilyanagar Crime News Attack on Kotkar family : अहिल्यानगर (Ahilyanagar Crime News) शहरासह जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अक्षरश मोडकळीस आली आहे. दरदिवशी खून, अपहरण, हत्या अशा घटनांमुळे ऐतिहासिक अशा नगर शहराची प्रतिमा मलिन होत आहे. तरुणाच्या हत्येचे प्रकरण ताजे असताना शहरातील निंबळक परिसरात कोतकर कुटुंबावर ( Attack on Kotkar family) एका टोळक्याकडून जीवघेणा हल्ला करण्यात […]
Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana February installment : लाडक्या बहिणी ( Ladki Bahin Yojana) फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार या प्रतिक्षेत आहेत. त्यांच्यासाठी एक खुशखबर आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी (Aditi Tatkare) यासंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 8 मार्चला खात्यात जमा होणार, अशी […]
Swargate Rape Case Latest Update : पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये तरूणीवर बलात्कार (Swargate Rape Case) झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी दत्ता गाडे याला ताब्यात घेतलंय. घटनेची सखोल चौकशी केली जातेय. तपासात अनेक धक्कादायक खुलासे होत (Pune News) आहेत. स्वारगेट डेपोमध्ये घटना घडण्याअगोदर दत्ता गाडे (Datta Gade) हा गुलटेकडीमध्ये भाजी विकत असल्याचं समोर येतंय. यानंतर दत्ता गाडेच्या […]
Health Tips Warning About Sleep : झोप (Sleep) ही एक नैसर्गिक, शारीरिक आणि मानसिक प्रक्रिया आहे. ती शरीर आणि मनाला आराम देते. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपले शरीर आपली ऊर्जा पुन्हा भरते, पेशी दुरुस्त करते आणि मेंदूतील विविध माहितीवर प्रक्रिया (Health Tips) करते. झोपेच्या दरम्यान, शरीर आणि मेंदूमध्ये काही बदल होतात. जसे की, हृदय गती […]
Marathi film ‘Tendlya’ at School in Koregaon : सातारा जिल्ह्यातील एका शाळेत मराठी भाषा गौरव दिन (Marathi Bhasha Din) एका आगळ्यावेगळ्या पद्धतीनं साजरा करण्यात आलाय. शाळेत विद्यार्थ्यांना एक मराठी चित्रपट दाखण्यात आल्याचं समोर (Marathi Movie) आलंय. या चित्रपटात अस्सल बोलीभाषा आपल्याला ऐकायला मिळतेय. CM फडणवीसांच्या उपस्थितीत पार पडला ‘चहापान’चा कार्यक्रम, पाहा PHOTO अंबवडे ता. कोरेगाव […]