Radhakrishna Vikhe Patil Wishes Ganeshotsav : महाराष्ट्र राज्याला दुष्काळमुक्त करण्याचा केलेला संकल्प पुर्णत्वास जावा, अशी प्रार्थना करीत जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी (Minister Radhakrishna Vikhe) राज्यातील जनतेला गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राज्य सरकारने यंदाच्या वर्षी गणेश उत्सवाला (Ganeshotsav 2025) राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे लोकसहभागातून या उत्सवाचा आनंद अधिकच व्दिगुणीत होईल, […]
Manoj Jarange Patil Maratha Aandolan Mumbai : मराठा आरक्षणाचा (Maratha Aandolan) प्रश्न पुन्हा पेटला असून, गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी आंदोलनाचा नवा टप्पा सुरू झाला आहे. आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) अंतरवाली सराटी येथून महादेवाचे दर्शन घेऊन आणि गणपती बाप्पाची आरती करून मुंबईकडे कूच केली. हायकोर्टाने मुंबईत मोर्चासाठी (Mumbai Morcha) परवानगी नाकारली […]
Indian Textile Factories Shutdown : भारतीय कापड उद्योग गंभीर (Indian Textile Factories) संकटात सापडला आहे. अमेरिकेने (America) भारतीय वस्तूंवर अतिरिक्त 25 टक्के कर (टॅरिफ) लादल्यानंतर नोएडा, सुरत आणि तिरुपूरसारख्या वस्त्रोद्योग केंद्रांमधील अनेक कारखान्यांना उत्पादन थांबवावे (Donald Trump) लागले आहे. निर्यातदारांच्या मते, या करवाढीमुळे भारतीय माल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत (Tariff) महाग झाला असून, स्पर्धात्मकता कमी झाली आहे. […]
Karnataka Crime Boyfriend Killed Girlfriend : प्रियकराने मैत्रिणीच्या तोंडात जिलेटिनचा स्फोट घडवून तिची हत्या केली आहे. हा धक्कादायक प्रकार नेमका कुठे घडला? तर कर्नाटकातील (Karnataka) मैसूर जिल्ह्यातील सालिग्राम तालुक्यातील भेर्या गावात ही घटना उघडकीस (Crime) आली आहे. तेथे 20 वर्षीय रक्षिता या विवाहित तरुणीची तिच्याच प्रियकराने (boyfriend Killed Girlfriend) अमानुष पद्धतीने हत्या केली. जिलेटिन रॉडचा […]